नवरा परदेशात पण राखी सावंतला व्हायचं आई , म्हणाली ; नवरा परत आला तर ठीक नाहीतर मीच….

राखी सावंत ही बॉलिवूडमध्ये आईटम गर्ल म्हणून गणल्या जात असली तरी ती आपल्या वा’दग्र’स्त वक्तव्याने नेहमी चर्चेत राहिली आहे. अनेकदा राखी सावंत हिने असे वक्तव्य करून अनेकांची टीका ओढवून घेतली आहे. काही वर्षापूर्वी राखी सावंत ही प’बमध्ये डान्स करण्यासाठी गेली असताना तिथे प्रसिद्ध गायक मिका सिंह हा देखील येथे पोहोचला होता.

या वेळी मिका याने राखी सावंत हिला करकरून कि’स घेतला होता. यात राखी सावंतच्या ओठाला इजा देखील झाली होती. त्यानंतर राखी सावंतने मोठा गदारोळ केला होता. हे प्रकरण टीव्ही मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन तिने मिका सिंह याच्यावर आ’रोप करून पो’लिसा’त त’क्रार करण्याची ध’मकी दिली होती.

त्यानंतर कालांतराने हे प्र’करण मिटले होते. काही महिन्यापूर्वी राखी सावंतने पीपीई किट घालून रस्त्यावर चित्रपटाचे प्रमोशन देखील केले होते. सलमान खानच्या चित्रपटाचे प्रमोशन करत असल्याचे या वेळी सांगण्यात आले होते. राखी हिने 2018 मध्ये लग्न केल्याचे सांगण्यात येत होते. याबाबत तिने फोटो देखील शेअर केले होते.

तिच्या पतीचे नाव रितेश असल्याचे तिने सांगितले होते. नच बलिये या शो मध्ये तिचा पती सहभागी होणार असल्याचे देखील सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात तिचे लग्न झाल्याचे कोणीही पाहिले नव्हते. त्यामुळे ती आपल्या पतीबाबत खोटी माहिती देत असल्याचे देखील समोर आले होते.

त्यामुळे राखी सावंतच्या कुठलेही वक्तव्यावर कोणीही कधी विश्वास ठेवत नाही. राखी सावंत पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची चर्चा देखील होती. मात्र, ती कुणासोबत लग्न कधी करणार याबाबत माहिती नाही. राखी सावंत पुन्हा एकदा वा’दग्र’स्त वक्तव्याने च’र्चेत आली आहे. या वेळेस ती म्हणाली की, मला आई व्हायचे आहे. मात्र, माझा पती परदेशात आहे.

तो कधी भारतामध्ये येतो याची मी वाट पाहत आहे. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच एका गाण्याचे प्रमोशन रस्त्यावर उतरून केले होते. तसेच ती बिग बॉस 14 मध्ये देखील दिसली होती. यामध्ये तिने अतिशय वा’दग्र’स्त विधाने केली होते. काही दिवसापूर्वी तिचा आणखीन एक अल्बम प्रकाशित झाला आहे.

‘ड्रोन में एंट्री’ असे त्याअल्बमचे नाव असून हा अल्बम लवकरच प्रकाशित होणार आहे. राखी सावंत या वेळेस म्हणाली की, मला आई व्हायला आवडेल. मात्र, माझा पती सध्या परदेशात आहे. मात्र, माझा पती जर परदेशातून परत आला नाही, तर मी वेगळा पर्याय निवडू शकते. त्यामुळे आता राखी सावंत वेगळा पर्याय कुठला निवडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12