सिध्दूच्या मुलीला पाहिलत का ? दिसती इतकी बोल्ड आणि हॉ’ट की, आलीया आणि कॅटरिनालाही टाकेल मागे..

नवज्योत सिंग सिद्धू हे क्रिकेटपटू, विचारवंत, मंत्री आणि अनेक उपाध्या त्यांच्या मागे लागल्या तरी कमी पडतील. आपल्या अनोख्या शेरोशायरीने सिद्धू अनेकांच्या घरात मन करून आहेत. भारतीय क्रिकेट मध्ये त्यांनी एक काळ गाजवून सोडला होता. त्यानंतर त्यांनी क्रिकेट समालोचकाची भूमिका देखील तेवढ्याच खुबीने निभावली होती.
सिद्धू ज्यावेळेस कॉमेंट्री करायचे, त्यावेळेस त्यांची कॉमेंट्री ऐकण्यासाठी चहाते देखील उत्सुक असायचे. सिद्धू यांची एकूण कारकीर्द प्रचंड गाजलेली आहे. त्यानंतर सिद्धू याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये जाऊन ते खासदार देखील झाले. अनेक वर्षे भाजपमध्ये त्यांनी काढले. मात्र, कालांतराने त्यांच भाजपमध्ये काही जमले नाही.
त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये ते आता आमदार आहेत. त्यानंतर ते पंजाब मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदावर मंत्री देखील आहेत. त्याआधी नवज्योत सिंग सिद्धू यांनी कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्या शो मध्ये देखील परीक्षकाची भूमिका निभावली होती. सिद्धू यांच्याशिवाय कपिल शर्मा याचा शो पूर्ण होत नसे.
मात्र, गेल्या काही वर्षात राजकारणामध्ये त्यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे त्यांना आता या शो कडे त्यांना लक्ष देता येत नाही. त्यामुळेच सिद्धू यांच्या जागी अर्चना पुरण सिंह या काम करत आहेत. कपिल शर्माचा शो मध्ये सिद्धू यांनी आपल्या सुत्रसंचलनाने अनेकांना मंत्रमुग्ध केले होते. तसेच ते करत असलेली शेरोशायरी देखील अनेकांना आवडायची.
काही वर्षांपूर्वी भाजप मध्ये असताना नरेंद्र मोदी यांच्यावरच सिद्धू यांनी टीका केली होती. त्यानंतर त्याच्यावर का’रवाई करण्यात आली होती. त्यामुळे सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाचा रस्ता धरला होता. काँग्रेस पक्षामध्ये जाऊन त्यांनी यश मिळवले. नवज्योत सिंग सिद्धू यांची क्रिकेटमधील कारकीर्द देखील अशीच गाजली होती. आपल्या आक्रमक बाण्याने ते समोरच्या गोलंदाजाला झोडून काढायचे.
त्यांनी पाकिस्तानच्या एका खेळाडूला चांगलाच धडा शिकवला होता. आज आम्ही आपल्याला सिद्धू यांच्या मुलीबाबत माहिती देणार आहोत. सिद्धू यांच्या मुलीचे नाव राबिया असे आहे. राबिया ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मध्यंतरी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देखील तिने पाठिंबा दिला होता.
सोशल मीडियावर राबिया हिचे जवळपास 56 हजार फॉलॉवर आहेत. राबिया ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसाठी अतिशय हॉ’ट आणि मा’दक फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोला अनेक जण लाईक देखील करत असतात. राबिया ही एक फॅशन डिझायनर आहे. ती दिसायला अतिशय सुंदर अशी आहे. तसेच ती अनेकदा आपले स्वतंत्र मत देखील व्यक्त करत असते. तिच्या नुकत्याच शेअर झालेल्या फोटो देखिल अनेकांनी लाईक केले आहे.