धक्कादा’यक ! ३५ वर्षीय अभिनेत्रीचा संशयास्पद मृ’त्यू, रस्त्याच्या कडेला २ तुकड्यांमध्ये पोत्यात आढळला मृ’त-दे’ह..

जगात सगळीकडेच सध्या गु’न्हेगारीचे प्रमाण चांगलच वाढलं आहे. त्यातून देखील काही अशा बातम्या कानी येतात ज्या सगळीकडेच ख’ळबळ उडवतात. जगातील कोणताही देश असेल तरीही, सेलेब्रिटी सगळीकडेच एक मोठा मुद्दा असतो. जेव्हा या सेलेब्रिटींबद्दल कोणतीही गोष्ट घडते, तेव्हा नक्कीच सगळीकडेच खळ-बळ होते.
असच काही चित्र सध्या बांग्लादेशमध्ये देखील बघायला मिळत आहे. सोमवारी सकाळी एका पो’त्यात बांग्लादेशी अभिनेत्रीचा मृ’तदे’ह आढळला. केरानीगंजमध्ये हजरतपूर ब्रिजजवळ बांग्लादेशी अभिनेत्री राइमा इस्लाम शिमू हिचा मृ’त दे’ह पोत्यामध्ये बंद केलेल्या अव’स्थेत आढळला. त्यामुळे सगळीकडेच मोठा मुद्दा बनत आहे.
रस्त्याशेजारी बेवारस अ’वस्थेत अभिनेत्री रायमाचा मृ’त दे’ह फेक’ल्याचं दिसून आलं. या घटनेबद्दल माहिती मिळताच तेथील पो’लीस तात’डीने घटनास्थळी रवाना झाले. ३५ वर्षीय अभिनेत्रीच्या ग’ळ्यावर काही सं’शयास्पद निशाण आढळले आहेत. म्हणूनच कोणी तरी अभिनेत्रीची ह’त्या करुन तिचा मृ’त दे’ह फे’कून दिल्याचा सं’श’य बळागला जात आहे. पो’लीस संबंधित प्रकरणाची सध्या चौ’क’शी करत आहेत.
बांग्लादेशची राजधानी ढाका ग्रीन रोड परिसरात अभिनेत्री रायमा, आपल्या पती आणि २ लहान मुलांसोबत राहते. मावा येथे शुटींग करण्यासाठी रविवारी घरातून बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अनेकवेळा तिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा फोन लागला नाही आणि तिच्यासोबत संपर्क होऊच शकला नाही. त्यामुळे कदाचित आई शुटींगमध्ये बिझी असेल असं मुलांना वाटलं.
परंतु संध्याकाळ झाली तरी अभिनेत्री घरी परतलीच नाही तेव्हा मात्र चिंताग्रस्त कुटुंबीयांनी पो’लीस स्टेशनला धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रार येताच, पो’लिसां’नी तपास सुरु केला. नक्की काय झालं, आणि सकाळ पासून तिने काय काय केले, कोठे गेली याबद्दलचा शोध त्यांनी सुरु केला. त्यानंतर हजरतपूर ब्रिजजवळ रस्त्याशेजारी सं’शयास्पद अव’स्थेत आढळल्याची माहिती पो’लिसां’ना मिळाली.
तिथे पोहोचल्यानंतर, अभिनेत्री रायमच्या मृ’त दे’हाचे २ तु’क’डे ज’प्त करण्यात आले. त्यानंतर पो’स्टमो’र्ट’मसाठी अभिनेत्री रायमाचा मृ’त दे’ह हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आला. शिमूचा भाऊ इस्लाम खोकॉनने पती सखावत अमीन नोबेलविरोधात पो’लीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ढाका जिल्हा पो’ली’स मारुफ हुसैन सरदार म्हणाले की, शिमूच्या सं’शयास्पद ह’त्येसाठी पती आणि फरहादसह ६ लोकांना ता’ब्यात घेण्यात आले आहे.
त्याचसोबत त्यांनी एक कार देखील जप्त केली आहे. त्या कारच्या मागच्या सीटवर काही र’क्ताचे डा’ग आढळले आहेत. खोकॉनसोबत अभिनेता जायद खानदेखील पो’लीस ठाण्यात पोहचला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिमू बांग्लादेश फिल्म आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्यतेवरुन जायद खानसोबत वा’द सुरु होते. मात्र या आ’रोपांचे खंडन करत २ वर्षापासून शिमूशी फोनवर बोललो नाही असा दावा खानने केला आहे.
शिमूने तिच्या करिअरची सुरुवात प्रेजेंटपासून केली होती. त्यानंतर देलवर, जहाँ झंतु, चाशी नजरुल इस्लाम या सिनेमात काम केले. तिने १९९६ ते २००४ या काळात २५ सिनेमे केले. इतकेच नाही तर ५० पेक्षा अधिक नाटकांमध्ये शिमूने काम केले आहे. तिच्या निधनाच्या बातमीने बांग्लादेश मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.