धक्कादायक ! हलगर्जीपणामुळं २ वर्षाच्या चिमुकलीला कारमध्येच विसरून निघून गेली महिला, ७ तासानंतर जेव्हा परतली तेव्हा..

काही वर्षांपूर्वी आलेला धमाल हा चित्रपट आपण पाहिला असेल. धमाल या चित्रपटाची निर्मिती इंद्रकुमार या दिग्दर्शकाने केली होती. या चित्रपटातील सगळ्यांचा भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. या चित्रपटात संजय दत्त याने देखील भूमिका केली होती. पैशाच्या मागे धावताना होणारी तारांबळ असे चित्रीकरण यामध्ये दाखवण्यात आले होते.
एका दृश्यांमध्ये संजय दत्त रस्त्यावर उभी असली कार घेऊन पळून जातो आणि तो खूप आनंदात असतो. याच वेळी मागच्या सीटवर बसलेला मुलगा जोर-जोरात रडत असते. त्यानंतर संजय दत्त यांची चांगलीच तारांबळ उडते. या घटनेशी सुसंगत अशीच एक घटना आणि आपल्याला आज सांगणार आहोत.
एक महिला चक्क आपल्या मुलीला कारमध्ये विसरून जाते आणि त्यानंतर काय होते हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे ही घटना घडली आहे. दोन वर्षांची चिमुकली मुलगी कारमध्ये विसरून राहते. त्यानंतर कारमध्ये गुदम’रली. त्यानंतर आ’पत्का’लीन कक्षाला फोन लावण्यात आला.
त्यानंतर या मुलीला कारचा दरवाजा फो’डून रु’ग्णालयात दाखल करण्यात आले. आपण अनेकदा कारमध्ये सामान विसरून जातो. तसेच रिक्षामध्ये देखील आपल्या मौल्यवान वस्तू या राहून जातात. त्यानंतर रिक्षाचालक ते आपल्याला प्रामाणिकपणे परत करत असतात. मात्र, जर एखादा मुलगा किंवा मुलगी कारमध्ये विसरून विसरून राहते. अनेकदा अशा घटना घडत असतात.
काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये देखील अशीच घ’टना घ’डली होती. कार मध्ये एक मुलगी विसरून राहिली होती. आणि तिचा मृ’त्यू झाला होता. आता अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे घ’टना घडलेली आहे. फ्लोरिडा येथे राहणारी 43 वर्षीय महिला जुडी दोमिंगो हिला या प्रकरणात अ’टक करण्यात आलेली आहे. ती आपली दोन वर्षीय मुलगी घेऊन बाहेर गेली होती.
यावेळी तिने मुलीला सीट बेल्ट देखील लावला होता. त्यानंतर ती पुढे कामासाठी बाहेर गेली आणि कारचे दरवाजे लॉक करून टाकले आणि सात तासांनंतर परत आली. त्यानंतर कार मधील तापमान हे जवळपास तीस अंशाच्या वर गेले होते. यामुळे मुलीचा जी’व गु’दम’रला. त्यानंतर तिला रु’ग्णालया’त दाखल करण्यात आले. मात्र, डॉ’क्टरांनी तपा’सून तिला मृ’त घोषित केले.
त्यानंतर या मुलीच्या आईला अ’टक करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत बोलताना पो’लिसां’नी सांगितले की, या महिलेने मुलीचा मृ’त्यू झाल्यानंतर आपल्या मोठ्या मुलीला फोन करून माहिती दिली. त्यानंतर छोट्या मुलीचा मृ’तदे’ह घेऊन त्या घरी आल्या. त्यानंतर त्यांनी पो’लिसां’ना माहिती दिली. या महिलेला अ’टक करण्यात आली. या महिलेला को’र्टात उभ केल असता तिला पन्नास हजार डॉ’लरचा दं’ड ठोठावण्यात आला आहे.