ध’क्कादायक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला पत्नीनेच दिला सासूसोबत लग्न करण्याचा सल्ला…

ध’क्कादायक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला पत्नीनेच दिला सासूसोबत लग्न करण्याचा सल्ला…

प्रेमाला वयाची मर्यादा नसते. आपण आपल्या आस-पास देखील अशी अनेक उदाहरण पहिले आहेत. ज्यामध्ये जोडीदारांमध्ये वायाच खूप जास्त असत. मात्र असं असलं तरीही, त्यांच्यामधील प्रेम अगदी नजर लागण्यासारखं असत. याबद्दलचे अनेक उदाहरण आपण बॉलीवूडमध्ये पहिले आहेत.

एज इज जस्ट या नंबर असं म्हणत, आपण पाहिलं आहे की सुपरस्टार आणि त्याच्या जोडीदारमध्ये कमालीचे वयाचे अंतर असते. सुरुवातीच्या कळताच नाही तर, आता देखील आपल्याला अशा जोड्या बघायला मिळतात. अगदी अलीकडंच बोलायचं झालं तर, फरहान अखतरने शिबानी दांडेकर सोबत थाटा-माटात दुसरं लग्न केलं.

त्या दोघांमध्ये ७ वर्षांचे अंतर आहे. तसंच सध्या हृतिक आणि त्याची नवीन मैत्रीण सबा आझादच्या नात्याच्या देखील चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. सबा आणि हृतिकमध्ये तब्ब्ल सोळा वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे खरोखर या जोड्यांकडे बघून एज इज जस्ट अ नंबर हे खरेच वाटू लागते. सध्या अजून एका अशाच जोडीची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे या जोडीमध्ये, जी पत्नी आहे तिला वाटत होत की तिच्या नवऱ्याच आणि तिच्या आईच लग्न व्हावं. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. आपल्या वा’दग्र’स्त आयुष्यामुळे कायम चर्चे’त असणारा अभिनेता राहुल महाजन याने नुकतंच आपल्या तिसऱ्या लग्नाबद्दल आणि बायकोबद्दल हा मोठा खुलासा केला आहे.

राहुल महाजनची तिसरी पत्नी नतल्याने स्वतः याबद्दलचा खुलासा केला. राहुल महाजन कायमच वा’दाच्या भो’वऱ्यात अ’डकलेला असतो. त्याने वा’दग्र’स्त टीव्ही शो बिग बॉस मध्ये देखील २-३ वेळा हजेरी लावली होती. मात्र, त्याचा राहुल का स्वयंवर हा रियालिटी शो सगळ्यात जास्त प्रसिद्ध ठरला. विशेष म्हणजे, या शोमधून लग्न करण्याच्या पूर्वी त्याचा एक विवाह झालेला होता.

राहुल महाजन याचे अग्न श्वेता सिंह सोबत झालं होत. मात्र वर्षाच्या आतच श्वेताने राहुल आपल्याला मारहाण करत असल्याचे गं’भीर आ’रोप लावले आणि २००७मध्ये घ’टस्फो’ट घेण्यासाठी याचिका दाखल केली. त्यानंतर २००८ मध्ये त्या दोघांचा घटस्फो’ट झाला. मग, राहुल की दुल्हनिया मधून राहुल महाजनने दुसरे लग्न केले.

मॉडेल आणि अभिनेत्री डिम्पी सोबत राहुलने दुसरं लग्न केले. मात्र ते देखील फार काळ टिकलं नाही. डिम्पीने देखील राहुल तिच्यासोबत मा’रहा’ण करत असल्याचे आ’रोप लावले. आणि २०१० मध्ये संपूर्ण भारतासमोर, टेलिव्हिजन वर थाटा-माटात लग्न करून देखील २०१५ मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये ते दोघे सोबत झळकले होते.

पण आता मात्र, अजून एका रियालिटी शोमधून राहुल आपल्या तिसऱ्या लग्नाची स्टोरी घेऊन आला आहे. स्मार्ट जोडी या रियालिटी शोमध्ये राहुल आपली तिसरी पत्नी आणि कझाकिस्तानची मॉडेल नताल्यासोबत सहभागी झाला आहे. २०१८मध्ये ते दोघे लग्नबे’डीत अडकले होते. मात्र, राहुल नताल्याच्या आईपेक्षा केवळ चार वर्षांनी मोठा आहे.

त्यामुळे आपल्या आईच आणि राहुलच लग्न व्हावं अशी तिची इच्छा होती. स्मार्ट जोडी या रियालिटी शोमध्ये याबद्दलचा खुलासा त्यांनी केला. त्याचबरोबर, ‘मला राहुलच्या पहिल्या लग्नाचा काही फरक पडत नाही. त्याचे दोन लग्न झालेले असो किंवा चार, पण आता तो माझा आहे,’ असं देखील ती म्हणाली. म्हणून सध्या या शो ची तुफान चर्चा रंगली आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.