धक्कादायक ! जगप्रसिद्ध अभिनेत्रीचा रहस्यमयी मृ’त्यू, अनेक दिवसांपासून बे’पत्ता होती अनं अचानक…

आपल्यापैकी अनेकजण, ग्लॅमरच्या झगमगत्या दुनियेकडे आकर्षीत असतो. त्यांची उंची लायफस्टायल बघून अनेकजण त्याकडे खेचले जातात. अशी लाईफस्टाईल आपली देखील असावी असं, त्यांना वाटतं. मात्र या पंचतारांकित आयुष्याच्या पलीकडे देखील, त्या सेलिब्रिटींचे एक आयुष्य असते. त्याबद्दल खूप कमीना माहिती असते.
अनेकवेळा, केवळ लोकांना दाखवायचं म्हणून हे सेलेब्रिटी ग्लॅमरच्या जगात आपण आनंदी असल्याचा आव आणतात. आणि मग अचानक त्यांच्या आयुष्यात असं काही घडत, ज्यामुळे केवळ तेच नाही तर सर्वसाधारण लोकांना देखील मोठा ध’क्का बसतो. या ग्लॅमर जागाच वास्तव खूपच भ’यंकर ठरते. आणि असंच काही पुन्हा एकदा समोर आले आहे.
हॉलीवूडमधल्या एका बातमीचे पडसाद संपूर्ण जगावर उमटल्याचे पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री लिंडसी एरिन पर्लमेनच्या नि’धनाची ध’क्कदायक बातमी समोर आली आहे. लिंडसीने अनेक अमेरिकन टेलिव्हिजन सिरीजमध्ये काम केले होते. केवळ टेलिव्हिजन सिरींजमध्येच नाही तर अनेक नाटकांमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.
माघील बऱ्याच दिवसांपासून ती नक्की कोठे आहे हे कोणालाच ठाऊक नव्हते. मग त्यानंतर तिला शोधण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी पो’लिसां’त त’क्रार नोंदवण्यात आली. तेव्हापासूनच एफबीआय (FBI )च एक पथक अभिनेत्रीच्या शोधात होत. त्यानंतर लगेच हालचालींना वेग आला होता. पण असं असलं तरीही, पोलिसांच्या हात काहीच लागलं नाही.
आणि अखेर १८ फेब्रुवारी रोजी तिचा मृ’तदे’ह संदिग्ध अव’स्थेत आ’ढळला. दोन दिवसांपासून पो’लीस लिंडसीचा शोध घेत होते. मात्र त्यांना ठोस कोणताच पुरावा हाती लागला नाही. १८ फेब्रुवारी रोजी लिंडसीच्या घराच्या आस-पासच्या भागातच तिचा मृतदेह आढळला. तिच्या नि’धनाचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाहीये.
त्याचबरोबर ती बेप’त्ता का झाली, याबद्दल देखील कोणतेही कारण समोर आले नाहीये. या परिस्थितीमध्ये पो’लिसांच्या म्हणजेच एफबीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. लिंडसी एरिन पार्लमेनने जनरल हॉस्पिटल आणि शिकागो जस्टीस सारख्या टेलिव्हिजन सिरीजमध्ये काम केले होते.
अमेरिकन हाऊसवाईफ, द मिस पॅट शो सारख्या टेलिव्हीजन सिरीजमध्ये देखील तिने काम केले होते. नेटफ्लिक्सच्या सेलेना-द सिरीजमध्ये देखील ती झळकली होती. २०१४मध्ये तिने प्रसिद्ध अभिनेता वन्स स्मिथ सोबत केले होते. वन्स स्मिथ देखील नाटक, टेलिव्हिजन आणि रेडियो मनोरंजनाच्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. एका नाटकाच्या दरम्यान त्याची आणि लिंडसीची ओळख झाली होती आणि त्यानंतर काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले.
लिंडसीच्या जाण्यामुळे वन्सवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. लिंडसी एक उत्तम अभिनेत्री होती शिवाय सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या, गा’यब होण्याच्या आणि नि’ध’नाच्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर हालचाल होऊन सत्य समोर यावे अशी मागणी तिचे चाहते करत आहेत.