दिसण्यावरून लोकं चिडवायचे, आता इतकी बदलली अजय देवगणची मुलगी, पार्टीत दिसली एकदमच हॉट आणि ग्लॅमरस, की ओळखता येणार नाही…

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दिवाळीतही सेलिब्रिटींनी अनेक कार्ड पार्ट्यांचे आयोजन केले होते. मनीष मल्होत्रापासून ते तापसी पन्नूपर्यंत, आयुष्मान खुराना, शिल्पा शेट्टी आणि अमृतपाल सिंग बिंद्रा यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भव्य दिवाळी पार्टी आयोजित केल्या. या पार्ट्यांना हजेरी लावण्यासाठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रेटीज मोठ्या संख्येने बाहेर पडले होते.
मात्र यावेळी हे सेलिब्रेटी नाही तर सेलिब्रेटीची मुले म्हणजेच स्टार किड्स दिवाळी पार्टीच्या चर्चेचा विषय ठरले. सर्वच पार्ट्यांमध्ये स्टार किड्स हेच प्रमुख आकर्षणाचा विषय होता. शाहरुख खानची मुलगी सुहानापासून ते अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा, शनाया कपूर आणि बरेचसे सेलिब्रिटी या पार्ट्यांसाठी स्टाईलमध्ये पोहोचले.
पापाराझींनी त्यांना वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये हटके लूकसह स्पॉट केले. जवळपास सर्वच स्टार किड्स ने आपल्या ग्लॅ’मरस लुकने चाहत्यांची मन जिंकली. त्यांच्या या लुक ची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. त्यापैकी न्यासा देवगण मात्र तिच्या दिवाळी पार्टी लुक साठी मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती.
न्यासाने स्ट्रॅपी आणि क्लीवेज-रिव्हीलिंग ब्ला उजसह हलका निळा लेहेंगा घातला होता. यावेळी ती कमालीची आकर्षक दिसत होती. ऐन तारुण्यात तिचं सौंदर्य अतिशय खुलून आलं आहे. त्यामुळे न्यासा सगळीकडे च र्चेचा विषय ठरत आहे. न्यासा किती सुंदर दिसत होती याचे अनेकजण कौतुक करत असतानाच तिच्यावर ह ल्ला करणारेही आहेत.
न्यासा आता ट्रोलर्सची शिकार बनली आहे. एका युजरने न्यासाची शस्त्र क्रिया झाल्याचा अंदाज लावत पापाराझीच्या पोस्टवर कमेंट केली, ‘जान्हवी आणि न्यासाचे सर्जन एकच आहेत वाटतंय.’ तर दुसऱ्या युजरने म्हटले, ‘तिची नाकाची शस्त्र क्रिया झाली आहे. पण सोबतच ती इतकी गोरी कशी काय झाली.’ दरम्यान, न्यासा देवगन तिच्या लूकमुळे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
न्यासा जरी अभिनय जगतापासून दूर असली तरी ती नेटिझन्सची ती फेव्हरेट आहे. तिच्या लूकसाठी ट्रोल्सने अनेकदा तिच्यावर हल्ला केला आहे. पण न्यासा या सर्व गोष्टींना जुमानत नाही आणि स्वतःला सोशल मीडिया ट्रॉलर्स पासून दूरच ठेवते.
दरम्यान, एकीकडे, जिथे अनन्या पांडे, सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी आधीच चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली आहे, तिथे खुशी कपूर, शनाया कपूर आणि सुहाना खान यांसारखे इतर स्टार किड्स सध्या त्यांच्या पदार्पणाकडे पाहत आहेत. न्यासा, आत्तापर्यंत, स्वतःला शोबिझपासून दूर ठेवू शकली आहे. अस असलं तरीही ती अनेकदा अशा बॉलीवूड पा र्टी आणि कार्यक्रमांमध्ये दिसली आहे.