दा’रूचा वास लपविण्यासाठी शु’टींग सेटवर ही गोष्ट खावून येत होते धर्मेंद्र, पहा या अभिनेत्रीला सत्य समजताच घडले असे काही की…

बॉलिवूड गायक गुरू रंधावा, रै’प’र बादशाह आणि सुझेन खान यांच्यासह 34 जण नुकतेच हॉटेल जेडब्ल्यू मॅरियट येथील ड्रॅ’गनफ्लाय क्लबमध्ये रात्री उशिरा पर्यंत दा’रू पार्टी करताना नुकतेच पकडले गेले आहेत. कोरोना गाईडलाईनमुळे मुंबईत रात्रीचा क’र्फ्यू असूनही या लोकांनी अडीच तासांपर्यंत येथे पार्टी केली होती.
तसे, बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अ’ल्को’होल पार्टी काही नवीन नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी दा’रूच्या व्यसनामुळे आपले चांगले चालत असलेले करीयर खराब करून घेतले आहे. या लेखामध्ये आम्ही आपणास बॉलीवूड कलाकारांच्या दा’रू व्य’स’नाबद्दल सांगणार आहोत.
धर्मेंद्र:- धर्मेंद्र यांनी स्वत: कबूल केले की वयाच्या 15 व्या वर्षापासून त्यांना दा’रूचे व्य’सन आहे आणि त्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेकदा मोठी किं’मत मोजावी लागली आहे. एका रियलिटी शोमध्ये धर्मेंद्रने सांगितले होते की आशा पारेखच्या सांगण्यावरून त्यांनी सेटवर दा’रू पि’वून जाणे बंद केले.
धर्मेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा १९६६ मध्ये आशा पारेख यांच्यासमवेत ऐ दिन बहार के चित्रपटाचे शू’टिंग चालू होते तेव्हा निर्माते आणि इतर सदस्य पॅकअपनंतर रात्री उशिरा पार्टी करायचे. मी ही पार्टीत असायचो आणि म’द्य’पान करायचो.
सकाळपर्यंत दा’रूचा वास येत असे. दा’रूचा वास लपवण्यासाठी मी कांदा खावून सेटवर जात असे. मात्र, एकदा माझ्या तोंडी सतत कांद्याचा वास येत असतो अशी तक्रार आशा पारेख यांनी केली. जेव्हा मी त्यांना दा’रूबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी मला दा’रू पिण्यास नकार दिला. त्यानंतर मी कधीही सेटवर म’द्य’पान करून गेलो नाही.
कपिल शर्मा:- दा’रू पिण्याच्या सवयीमुळे कपिल शर्मानेही आपले करिअर अडचणीत आणले आहे. म’द्य’धुंद होवून त्याने जवळचा मित्र सुनील ग्रोव्हरशी भां’डण केले. अगदी एकमेकांवर हाथ उचलेपर्यंत हे भां’डण पोहोचले होते. यानंतर सुनील ग्रोव्हर आणि बर्याच लोकांनी कपिलचा शो सोडला आणि त्याचा कलर्सवर येणारा शो बंद झाला. नंतर कपिलने आपली वाईट सवय सुधारली आणि आता तो दा’रू पीत नाही.
मनीषा कोईराला:- १९९१ मध्ये सौदागर या चित्रपटातून पदार्पण केलेल्या मनीषा कोइरालाने अ ल’व स्टोरी, गु’प्त सारखे अनेक हि-ट चित्रपट दिले, पण या काळात तिला दा’रू पिण्याची सवय लागली. २०१० मध्ये तिने नेपाळी व्यावसायिक सम्राट दहलशी लग्न केले पण ते फार काळ टिकू शकले नाही आणि २०१२ मध्ये त्यांचा घ’टस्फो’ट झाला.
मनीषाचे सतत दा’रूच्या नशेत असणे हे तिच्या चित्रपट करिअर आणि विवाहित जीवनातील अडचणींचे मुख्य कारण बनले. यावेळी तिला ग’र्भा’शयाचा क’र्करो’ग देखील झाला. त्यानंतर मनीषाने दा’रू पिणे सोडले आणि आपल्यावर उपचार केला. यासाठी तिने अध्यात्माचा आधारही तिने घेतला होता. दा’रूच्या व्य’स’नामुळेच तिचे बॉलीवूड करीयर पूर्णपणे संपले.
यो यो हनी सिंग:- प्रसिद्ध रे’प’र हनी सिंगही त्याच्या दा’रूच्या व्य’स’नामुळे बराच काळ संगीतापासून दूर होता. दा’रूच्या व्य’स’नामुळे त्याला द्विध्रुवीय डि’सऑ’र्डर असा आजार देखील झाला होता. एकेकाळी त्याचे खूप वजनही वाढले होते आणि लोकांना त्याला ओळखणे कठीण झाले होते.
नंतर, हनीसिंगला पुनर्वसन केंद्रात ठेवावे लागले, जेथे त्याला या वा’ई’ट सवयीपासून मुक्त केले गेले. जवळजवळ दोन वर्षे बॉलीवूड पासून गायब असणाऱ्या हनी सिंहने सोनू के टीटू की स्वीटीच्या दिल चोरी सद्दा हो गया या गाण्याने परत आगमन केले.
पूजा भट्ट:- पूजा भट्टने वयाच्या 16 व्या वर्षापासून दा’रू पिणे सुरू केले होते. हळूहळू तिला दा’रूची इतकी सवय झाली की तिचे पूर्ण करीयर संपून गेले. पण वयाच्या 45 व्या वर्षी तिला हे समजण्यास सुरुवात झाली होती की तिने आता दा’रू सोडली पाहिजे, अन्यथा या सव’यीमुळे ती जास्त काळ जगू शकणार नाही. तिला असे वाटायला लागले होते की जणू ती आता मरण्याच्या मार्गावर आहे. यानंतर तिने दा’रू पिणे बंद केले.
संजय दत्त:- एक काळ असा होता की संजय दत्त केवळ चित्रपटांमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यात देखील खलनायक म्हणून पाहिले जात असे. करिअरच्या सुरुवातीला संजय दत्तला ड्र’ग्स आणि दा’रूच्या न’शेने वेढले होते. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये संजय दत्त 9 वर्षांपासून ड्रॅ’ग च्या जाळ्यात कसा अडकला होता हेदेखील दाखवले गेले आहे. नंतर, या सवयीपासून मुक्त होण्यासाठी तो पुनर्वसन केंद्रात देखील गेला. संजय दत्त अजूनही दा’रूच्या व्य’स’नातून मुक्त होऊ शकला नाही.
परवीन बाबी:- 70 च्या दशकातील सर्वात बो’ल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक परवीन बाबी शेवटपर्यंत व्य’स’नातून सावरली नाही. परवीन बाबी दा’रू’च्या न’शे’त पूर्णपणे बुडाली होती. या व्य’सनातून ती कधीही बाहेर येऊ शकली नाही. तिला ‘पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया’ नावाच्या आजाराने तिचा मृ’त्यु झाला. 22 जानेवारी 2005 रोजी परवीन तिच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृ’त अवस्थेत आढळली.
राजेश खन्ना:- बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्नालाही दारूचे व्यसन लागले होते. राजेश खन्ना ही सवय कधीच सोडू शकत नव्हते. राजेश खन्ना आपल्या मित्रांसोबत दररोज रात्री दा’रू पीत बसायचे असे म्हणले जाते. या सवयीमुळे, त्यांचे य’कृत खराब झाले आणि 2012 मध्ये 69 व्या वर्षी त्यांचा मृ’त्यू झाला.
मीना कुमारी:- बॉलिवूडमध्ये ट्रॅ’जेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीना कुमारीने साहिब बीवी और गुलाम या चित्रपटात संपूर्ण काळ नशेत राहत असलेल्या एका स्त्रीची भूमिका केली होती. असे म्हणतात की धर्मेंद्रच्या प्रेमात धोका मिळाल्याने मीना कुमारी दा’रू’च्या नशेत राहू लागली. नंतर मीना कुमारीचे लिवर सिरोसिस या आ’जारामुळे नि’धन झाले.
राहुल महाजन:- 2015 मध्ये अ’ल्को’होल आणि ड्र’ग्जच्या सेवनानंतर राहुल महाजन याची प्रकृती चांगलीच खालावली आणि वडील प्रमोद महाजन यांचे खाजगी सचिव विवेक मैत्र यांचे नि’धन देखील त्यावेळी झाले होते. यानंतर राहुल महाजनला ड्र’ग्स साठा ठेवून आणि त्याचे से’वन केल्याच्या आ’रो’पाखाली अ’टक करण्यात आली. मात्र, नंतर दोन ला’ख रु’प’यांच्या जामिनावर त्याला जामीन मंजूर झाला. राहुल सध्या बिग बॉस 14 मध्ये दिसला आहे.
जावेद अख्तर:- जावेद अख्तर यांनाही दा’रू’चे व्य’स’न होते. आमिर खानच्या शो सत्यमेव जयते च्या पहिल्या सीझनमध्ये जावेद अख्तर यांनी याबद्दल खुलेपणाने बोलले आहे. जावेद यांनी कबूल केले की असा एक काळ होता जेव्हा दा’रूच्या अति से’वनामुळे त्यांचे करीयर आणि नाती तु’टण्याच्या मार्गावर होते. त्यांची पहिली पत्नी हनी इराणी यांनीही त्यांना सोडले होते. मात्र, आता ते या व्य’स’नातून पूर्णपणे मुक्त झाले आहेत.