दा’रुचं व्यसन, लग्नाआधीच गर्लफ्रेंड प्रेग्नंट, लग्न मोडलं, पहा ‘या’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूने स्वतःच बरबाद केले करियर…

काहीच दिवसात आयपीएलचे सामने सुरु होत आहे. आता जगभरातील अनेकांना वेड लावणाऱ्या या आयपीएलच्या सामन्यांना एके काळी जोरदार विरोध करण्यात आला होता. त्याचे मुख्य कारण या दरम्यान होणाऱ्या पार्ट्या होत. क्रिकेटपटू देखील पार्ट्यांमध्ये म’द्यधुंद अवस्थेत झुलतात, हे प्रथमच या पार्ट्याच्या रूपाने समोर आले.
अनेक दिग्गज खेळाडू, या पार्ट्यांमध्ये आपले भान सोडून न’शेत धुंध दिसले. मात्र, यापूर्वी अनेक वर्षांच्या आधी एका क्रिकेटपटूंच्या न’शेच्या आ’हारी जाऊन आपले संपूर्ण करियरच संपवले होते. केवळ दा’रूच नाही तर, इतर अनेक अंम’ली प’दार्थाच्या आ’हारी जात या खेळाडूने अनेक चुका केल्या आणि आता त्याचा परिणाम त्याला भोगावा लागत आहे.
हा खेळाडू अजून कोणी नसून, माझी क्रिकेटपटू विनोद कांबळी आहे. आता विनोद कांबळी पुन्हा एकदा वा’दात सापडला आहे. यावेळी पत्नी अँड्रिया त्याच्या विरोधात उभी राहिली आहे. पोलि’सांनी दिलेल्या माहितीनुसार, मा’रहा’णीच्या घटनेनंतर अँड्रिया प्रथम भाभा रुग्णालयात गेली. त्यानंतर तिने गु’न्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि पोलीस ठाणे गाठले.
तेथे त्यांनी पो’लिसां’ना घटनेची माहिती दिली आणि एफआयआर नोंदविला. मात्र अशा प्रकारे वा’दात अडकण्याची ही काय विनोद कांबळीची पहिली वेळ नाहीये. यापूर्वी तो अनेक वेगवेगळ्या वा’दामध्ये अडकला आहे. काहीच महिन्यांपूर्वी विनोद कांबळी यांनी एका मुलाखतीत आपली दुर्दशा सांगितली होती आणि काम देण्याची विनंती केली होती.
घर चालवण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत आणि कोचिंगची नोकरी मिळाली तर ते स्वीकारण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत कांबळीने अं’मली पदार्थांच्या व्य’सनामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे मान्य केले होते. आता सर्व काही सोडून परत येण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांना काहीही झाले तरी काम करावे लागेल. विनोद कांबळीच्या कारकिर्दीचा आलेख जसजसा वर चढत गेला तसतसा खाली आला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, सचिन तेंडुलकरसह, त्याने 1998 मध्ये हॅरिस शिल्ड स्कूल टूर्नामेंटमध्ये 664 धावांची भागीदारी करून विश्वविक्रम केला. विनोद कांबळीने भारतासाठी एकूण 104 एकदिवसीय सामने आणि 17 कसोटी सामने खेळले.
यादरम्यान त्याने एकूण 3,561 धावा केल्या. यामध्ये एकूण सहा शतकांचा समावेश आहे. 1991 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या कांबळीने अवघ्या नऊ वर्षात आपली कारकीर्द संपवली. विनोदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवताच धूम ठोकली.
या डावखुऱ्या फलंदाजाने सर्वात जलद 1000 कसोटी धावा करण्याचा विक्रम केला होता. कांबळीचा हा विक्रम 26 वर्षांपासून अबाधित आहे. दरम्यान, विनोद कांबळीचे पहिले लग्न गर्लफ्रेंड नोएला लुईससोबत झाले होते. यानंतर मॉडेल एंड्रिया हेविट त्यांच्या दुनियेत आली आणि दोघे इतके जवळ आले की लग्न न करताच ते पालक बनले. मुलगा जीसस क्रिस्टियानो कांबलीच्या जन्मानंतर जवळपास 4 वर्षांनी दोघांनी लग्न केले.