घ-ट-नेच्या 14 वर्षानंतर करिश्माने सांगितली वे-द-ना-दा-यक क-हानी, म्हणाली मी र-डत होते तरी अमीर खान.

घ-ट-नेच्या 14 वर्षानंतर करिश्माने सांगितली वे-द-ना-दा-यक क-हानी, म्हणाली मी र-डत होते तरी अमीर खान.

बॉलीवूड चित्रपटसृष्टीला खूप सारे चित्रपट देऊन आपला अभिनयाचा दब-दबा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर. अनेक चित्रपटांद्वारे लोकप्रिय होऊन आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी करिश्मा कपूरने नुकताच डि-जिटल प्लॅट-फॉर्मवर सुद्धा पाय ठेवला आहे. असे म्हटले जाते की आता जमाना हा ऑनलाइन झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन वेब सेरीस पाहणे देखील लोकांना आवडू लागले आहे.

कदाचित कोरोनाच्या या महामारी मुळे पुढील सगळे चित्रपट ओटी-टी प्लॅ-टफॉर्म वरच रिलीज केले जातील त्यामुळे अनेक बॉलीवूडचे दिग्गज कलाकार या प्लॅट-फॉर्मवर वेब सेरिस च्या माध्यमातून आपले नशीब आजमवायला येत असतात. सैफ अली, खान नवा-जुद्दीन सिद्दिकी यांसारखे दिग्गज कलाकारही मागे नाहीये.

आता बॉलिवूडची डॅ-शिंग गर्ल असलेली करिष्मा कपूर सुद्धा याबाबतीत मागे नाहीये. ती एका ऑनलाईन ओ-टीटी प्लॅट-फॉर्म वर एका सिरीज च्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटायला येत आहे. ही वेब सेरीस ‘झी फाइव्ह’ या प्लॅट-फॉर्मवर रिलीज होणार आहे. या वेब सेरीस नाव ‘मेंट-लहूड’ असे आहे.

यादरम्यान करिश्माने खूप काळानंतर परत एकदा चित्रपटसृष्टीमध्ये पाय ठेवला आहे. पण तोही ऑनलाइन वेब सेरीस च्या माध्यमातून या दरम्यानच तिने चोवीस वर्षांपूर्वी आलेला चित्रपट राजा हिंदुस्तानी या चित्रपटात अमीर खान बरोबर केलेल्या कि-सिंग वर एक वेगळाच खुलासा केला आहे.

हा चित्रपट खूपच ब्लॉ-क-बस्टर ठरला होता. यामध्ये मुख्य भूमिकेत आमिर खान आणि करिश्मा कपूर पाहायला मिळाले होते करिश्माने याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.

इंटरव्यू मध्ये करिश्माने असे सांगितले की राजा हिंदुस्तानी चित्रपटाच्या खूप साऱ्या आठवणी मनामध्ये साठवलेल्या गेल्या आहेत. चित्रपटातील कि-सिंग सिन मुळे चित्रपट खूपच चर्चेचा विषय बनला होता. लोकांनी याबाबत खूपच चर्चा केली असेल पण लोकांना माहिती नसेल आम्हाला हा सी-न शूट करताना तीन दिवस लागले होते.

त्यावेळी मी असा विचार करत होते की हा सी-न कधी संपतो कारण या दिवसात उटी मध्ये खूपच थंडी होती. संध्याकाळच्या सहा वाजता हा सीन चित्रीकरण केला गेला होता. त्यावेळी आम्ही थंडीने खूपच कुडकुडत होतो.

1996 साली आलेली राजा हिंदुस्तानी या चित्रपटात करिष्मा ऐवजी दुसऱ्याच अभिनेत्रीला घ्यायचे ठरले होते. दिग्दर्शकांनि या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत ऐश्वर्या राय हिला घ्यायचे ठरवले होते पण ऐश्वर्याने त्या वेळी ठरवले नव्हते की तिला एक्टिंग मध्ये करिअर करायचे आहे की नाही त्यामुळे तिने चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर जुही चावला हिला या चित्रपटाची ऑ-फर देण्यात आली पण जुही चावला ने देखील हा चित्रपट करण्यास नकार दिला.

त्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटात पूजा भट हिला घ्यायचे ठरवले पण आमिर खान यांनी त्यांना असे सुचवले, की आपल्या बरोबर आणखी एकदाही चित्रपट न केलेल्या अभिनेत्रीला घेण्यात यावे. त्यानंतर करिष्मा कपूर ला या चित्रपटासाठी घेण्यात आले.

चित्रपटातील गाण्यांमुळे आणि जबरदस्त कथेमुळे चित्रपट खूपच हि-ट ठरला. लोकांनी आमिर आणि करिश्मा च्या जोडीला चांगलाच रिस्पॉन्स दिला. दोघांच्या जोडीचा रो-मान्स लोकांना पहायला खूप आवडला. त्यामुळेच हा चित्रपट लोकप्रिय चित्रपट ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12