तैमूरला ‘या’ स्टारकीडने दिली मात; पहा केवळ ३ महिन्याच्या चिमुकल्याचे आहेत लाखो फॉलोअर्स..

करीना कपूर आणि सैफ अली खान यांची जोडी बॉलिवूड मध्ये प्रचंड चर्चेचा विषय आहे. गेल्या काही वर्षात या जोडीने बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला आहे. टशन या चित्रपटाच्या निर्मितीनंतर सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रेमसं’बंध निर्माण झाले, असे म्हणावे लागेल. त्यानंतर या दोघांनी कुर्बान या चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटामध्ये दोघांचे हॉ’ट सीन होते. या नंतर दोघांनी लग्न केले होते. मात्र, त्याआधी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा ही खूप मोठ्या प्रमाणात रंगली होती. कारण शाहिद कपूर आणि करीना कपूर यांनी जब वी मेट या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट देखील खूप चांगला होता. मात्र, त्यानंतर ही करीना कपूरने सैफ अली खान सोबत लग्न केले.

सैफ अली खान याचे पूर्वी अमृता सिंह यांच्याशी लग्न झाले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्याने अमृता सिंह यांना घ’टस्फो’ट दिला. अमृता सिंह पासून सैफ अली खानला सारा अली खान आणि इब्राहिम खान ही मुलं आहे. सारा अली खान ही बॉलिवूडची आज आघाडीची अभिनेत्री आहे. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील मिळत आहेत.

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे लग्न झाल्यानंतर या दांपत्याला बाळ झाल. त्यानंतर त्याचे नाव तैमूर असे ठेवण्यात आले. त्यानंतर या नावावरून देखील अनेकांनी या दाम्पत्याला टीकेचे धनी केले होते. मात्र, त्यानंतरही या दाम्पत्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या बाळाचे नाव तेच ठेवले. त्यानंतर तैमूर याची सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

तैमूर काय करतो, तो कसा राहतो, त्याला सांभाळण्यासाठी कोण व्यक्ती आहेत, याबाबत देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तसेच त्याला सांभाळणाऱ्या व्यक्तीचा इंटरव्यू देखील काही ठिकाणी आला होता. त्यानंतर तैमूर याची इतर कलाकारांच्या मुलांसोबत स्पर्धा लागल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, तैमूर सर्वांनाच पुरून उरला. मात्र, असे असले तरी आता एक बालक जन्माला आले आहे, त्याने तैमुरल देखील मागे सोडले आहे.

अभिनेत्री अनीता हसनंदानी ही सोशल मीडिया वरून आपल्या चाहत्यांशी नियमितपणे संवाद साधत असते. तिने नुकताच व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलासोबत ती खेळताना दिसत आहे. चाहत्यांनी तिला प्रश्न विचारल्यावर तिने सांगितले की, हा माझा मुलगा आहे आणि त्याचे नाव आरव रेड्डी असे आहे.

त्यानंतर अनिता हिने आरव याच्या नावानेच सोशल मीडियावर अकाऊंट तयार करून त्यावरुन देखील व्हिडिओ शेअर केले आहेत. आता तिने आरव रेड्डी या नावाने अकाऊंट तयार केले आहे. आणि त्यावरून ती आपल्या मुलाचे खूप व्हिडिओ शेअर करत असते. आरव याच्या व्हिडिओ ला आता लाखो फॉलोवर देखील मिळालेले आहेत.अनिता हिने आरव याला काही महिन्यापूर्वी जन्म दिला आहे. तो आता चांगलाच प्रसिद्ध झाला आहे आणि त्याची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात रंगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12