तैमूरला शाळेत सोडण्यासाठी करिनाने घातला अतिशय हॉ’ट ड्रेस, पहा गाडीतून उतरताच..

तैमूरला शाळेत सोडण्यासाठी करिनाने घातला अतिशय हॉ’ट ड्रेस, पहा गाडीतून उतरताच..

करीना कपूर ही बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे की जी आपल्या मा’दक आणि हॉ’ट लूकसाठी कायम च’र्चेत असते. करिना कपूर हिने काही वर्षांपूर्वी अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केले. सैफ अली खान याचे हे दुसरे लग्न आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंह आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे.

अमृता सिंह ही देखील एक अभिनेत्री आहे. अमृता सिंहपासून सैफ अली खानला सारा अली खान आणि इब्राहिम खान ही मुले आहेत. आता सारा अली खान हीदेखील बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे. तिचे अनेक चित्रपट हि’ट झाले आहेत. ती देखील बिंदास आणि बो’ल्ड आहे.

करिना कपूर हिने जे.पी दत्ता यांच्या रेफ्युजी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. जब वी मेट या चित्रपटामध्ये तिने अशी धमाल केली की ती सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनली. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर हा होता. या चित्रपटादरम्यान करिना कपूर हिने अनेक चुं’बन दृ’श्य देखील दिले.

चित्रपटाच्या शेवटी शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्या मधील चुं’बन दृश्याची प्र’चंड च’र्चा झाली. त्यानंतर या दोघांच्या प्रे’मप्र’क’रणाची देखील च’र्चा झाली होती. हे दोघे लग्न करणार असल्याचे देखील सांगण्यात येत होते. मात्र असे असतानाच करीना कपूरने शाहीद कपूर याची साथ सोडली. त्यानंतर टशन चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या मध्ये जवळीक वाढत गेली.

या चित्रपटात अक्षय कुमार याची भूमिका होती. मात्र, करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये खूपच जवळीक वाढली. त्यानंतर सेैफ अली खान याने आपल्या पत्नीला घ’टस्फो’ट देऊन करीना कपूरसोबत घरोबा केला. त्यानंतर या दोघांच्या लग्नाची च’ र्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगली होती. करिना कपूर हिने लग्न केले असले तरी आपला ध’र्म अजिबात बदलला नाही.

त्यामुळे ती प्रचंड च’र्चेत आली. यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी आपला ध’र्म बदलण्याचे बोलले जाते. मात्र, करीना कपूर हिने असे काही केले नाही. काही वर्षांनंतरच करीना कपूर हिला तैमूर हा बालक झाला. तैमूर याची चर्चा बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात असते. तैमूरच्या जन्मानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आतादेखील त्यामुळेच करिना कपूर ही च’र्चेत आली आहे.

करीना कपूर हिने आपल्या दुसऱ्या मुलाला देखील गेल्या वर्षी जन्म दिला आहे. अलीकडेच करीना कपूर ही तैमूर याला सोडवण्यासाठी शाळेत गेली होती. गेल्या दोन वर्षांपासून सगळ्या शाळा बंद होत्या. मात्र, आता हळूहळू को’रो’नाचा उ’द्रेक कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्या आहेत. करीना कपूर मुलाला सोडण्यासाठी शाळेत गेली होती.

त्यावेळेस ती कारमधून उतरताना तिच्या भोवती फोटोग्राफरचा गराडा पडला. तिने हाफ पॅ’न्ट आणि जॅकेट घातले होते. तोंडाला मास्क देखील होता. मात्र, ती हाफ पॅ’न्ट मध्ये असताना अतिशय मा’द’क दिसत होती. या वेळेस तैमूरला ती बॅग लावण्यास मदत करत होती. फोटोग्राफरने तिचे अनेक फोटो काढले, तर अनेक जण तिच्याकडे पाहतच राहिले.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.