आजोबाच्या मृ’त्यूनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली ११ व्या वर्षी आजोबांनी माझे आणि माझ्या बहिनेचे लैं’गि’क शो’ष’ण करून….

आजोबाच्या मृ’त्यूनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली ११ व्या वर्षी आजोबांनी माझे आणि माझ्या बहिनेचे लैं’गि’क शो’ष’ण करून….

काही वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये का’स्टिंग का’ऊच हे प्र’करण फार मोठ्या प्रमाणात च’र्चेत आले होते. यामध्ये अनेक अभिनेत्यांचे नाव अ’डक’ले होते. अनेक अभिनेत्यांनी याचा चांगलाच ध’स’का घेतला होता. एका अभिनेत्रीने याची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक अभिनेत्री याबाबत बोलताना दिसत होत्या.

त्यांच्यावर कसे लैं’गि’क अ’त्या’चा’र झाले, याचा खु’लासा त्या अनेकदा करत असल्याचे दिसते. तनुश्री दत्ता यातील एक नाव असेच म्हणावे लागेल. तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर बे’ध’ड”क असे आ’रो’प लावले होते. मात्र, नाना पाटेकर यांनी याचा इन्कार केला होता. त्यानंतर हे प्र’क’र’ण को’र्टा’प’र्यं’त पोहोचले होते.

हा वा’द अजूनही सुरूच आहे. तसेच याच प्रमाणे आलोकनाथ यांचे नाव देखील यामध्ये जो’ड’ले गेले. एका अभिनेत्रीने आलोकनाथ यांच्यावर देखील आ’रो’प लावले होते. अलोक नाथ यांचे चित्रपट सृष्टी मध्ये मोठे नाव आहे. तसेच त्यांचे व्यक्तिमत्व सोज्ज्वळ असे असल्याचे अनेकांना माहित आहे. मात्र, त्यांच्यावर आ’रो’प लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

बॉलिवूडमध्ये असे प्र’कार नेहमीच घ’डत असतात. पा’श्‍’चात्त्य देशांमध्ये देखील असे प्र’कार मोठ्या प्रमाणात घ’ड’त असतात. काही अभिनेत्री या याबाबत बोलतात. मात्र, काही अभिनेत्री या गपचूप हे प्रकार स’हन करत असतात. काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीत देखील असे प्रकार होते. तिकडे देखील याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.

आज आम्ही आपल्याला पा’श्चात्त्य देशांमध्ये एका घ’ड’ले’ल्या प्रकारबाबत माहिती देणार आहोत. एका अभिनेत्रीने आपल्या पुस्तकांमध्ये याबाबत खु’ला’सा केला आहे. या अभिनेत्रीचे नाव शेरॉन स्टोन असे आहे. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने नुकतेच एक आ’त्म’च’रित्र लिहिले आहे.

या आ’त्म’च’रित्राचे नाव द ब्यूटी ऑफ लिविंग असे आहे. यामध्ये अभिनेत्रीने तिच्या करियरमधील अनेक चढ-उतारांचा रंजक असा अनुभव सांगितला आहे. तिला कसे चित्रपट मिळत गेले. त्यानंतर अनेक अभिनेत्यांसोबत तिचे कसे सं’बं’ध राहिले. याबाबत देखील तिने खु’ला’सा केला आहे. यावर तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

यामध्ये तिने अनेक असे वा’ई’ट अ’नु’भव देखील सांगितले आहे. त्यामध्ये तिच्या घरच्यांचा देखील समावेश आहे.आपल्यावर कसे लैं’गि’क अ’त्या’चा’र झाले आणि ते आपल्या आजोबांनी केले, याबाबत खु’ला’सा केलेला आहे. याबाबत ती म्हणते की, मी व’याच्या अकराव्या वर्षी असताना माझे आजोबा यांनी लैं’गि’क शो’ष’ण केले.

विशेष म्हणजे ही बाब माझ्या आजीला देखील माहिती होती. मात्र, आजी त्यांचे स’म’र्थ’न करत होती. मला आणि माझ्या बहिणीला एका खो’लीत बं’द करून टाकत होती. त्यानंतर आजोबा माझ्या खोलीत येऊन आ’मच्या’वर अ’त्या’चा’र करत होते, असे तिने स्पष्टपणे मांडले आहे. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आता तिच्या आजोबांचे नि’ध’न झाले आहे, असे तिने सांगितले आहे. मात्र, या प्र’का’रामुळे आपण खूप हा’द’रू’न गेलो होतो. आजोबांनी दिलेल्या ज’ख’मा आपण आजही विसरू शकलो नाही, असे देखील तिने म्हटले आहे. याबाबत चाहत्यांनी तिला दि’ला’सा देण्याचा प्र’यत्न केला आहे. एकूणच तिच्या या पोस्टची मोठ्या प्रमाणात च’र्चा होताना दिसत आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.