‘तुझ्या फायद्यासाठी तू माझ्या मुलाला विकू शकत नाही..’ तैमूरमुळे सैफवर भडकली करीना..

‘तुझ्या फायद्यासाठी तू माझ्या मुलाला विकू शकत नाही..’ तैमूरमुळे सैफवर भडकली करीना..

सुरुवातीपासूनच स्टार-किड्स कडे सर्वसामान्य जनतेचे आकर्षण राहिले आहे. हे स्टार-किड्स कोणासारखे दिसतात. अभिनेत्री आईसारखे दिसत आहेत की, वडिलांसारखे? असे अनेक प्रश्न त्या स्टारकिड्स बद्दल नेहमीच सर्वाना पडलेलं असतात. सुरुवातीच्या काळात या स्टार-किड्स ची एक झलक बघण्यासाठी किंवा टिपण्यासाठी पत्रकारांना मोठी कसरत करावी लागत असे.

मात्र आता पापाराजी कन्सेप्ट मुळे या स्टार-किड्सचे फोटो, त्यांना बऱ्याचवेळा कोणत्या न कोणत्या कार्यक्रमात तरी मिळतातच. याच कल्चर मुळे छोटी बेगम आणि नवाबचा मुलगा म्हणजेच करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान चांगलाच प्रसिद्ध झाला. अवघ्या ५-६ वर्षांचा तैमूर आता एक सेलेब्रिटी बनला आहे.

त्याचे अनेक फोटोज हे पत्रकार टिपतात आणि तोदेखील त्यांना उत्तर देत चांगल्या पोजेस देतो. जन्म झाल्यापासून तैमूरची चर्चा सुरु झाली होती. त्याच्या नावापासून ते त्याच्या दिसण्यापर्यंत सर्व काही चर्चेचा विषय बनला. कॉफी विथ करणच्या शोमध्ये करीना म्हणाली होती, ‘मला खरोखर समजत नाहीये की, त्याला या सर्वांपासून कसं दूर ठेवू?त्यामुळे त्याच्या सवयी देखील बदलू लागल्या आहेत.

आम्ही कुठेही गेलो की, त्याला कोणीही आवाज दिला की तो माघे वळून हात वॉर करून आता त्यांना उत्तर देत आहे. अजून या सगळ्या गोष्टींसाठी खूप लहान आहे. म्हणून आता नक्की कसं हे सर्व थांबवावं याचा विचार मी करत आहे.’तर दुसरीकडे सैफ अली खानने वेगळाच खुलासा केला होता. त्याला अनेक निर्मात्यांनी आपल्या मुलाला, स्वतःच्या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी घेऊ ये असा सल्ला दिला होता.

एखाद्या मोठ्या बॉलीवूड सेलेब्रिटीपेक्षा तैमूर अली खानचा चाहतावर्ग आहे. त्यामुळे याच प्रसिद्धीचा फायदा आपल्या सिनेमासाठी करावा असा सल्ला काही निर्मात्यांनी त्याला दिला होता. यावर करीना काय बोलली होती याचा खुलासा त्याने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला होता. ही मुलाखत २०१८ मध्ये सैफने दिली होती.

“मी ज्या ज्या निर्मात्यांसोबत काम केलंय, त्या प्रत्येकाने मला तैमुरला प्रमोशनमध्ये बोलावण्याचा सल्ला दिला होता. कालाकांडी, हंटरच्या निर्मात्यांनी त्यासाठी भन्नाट कल्पना देखील सुचविल्या होत्या. याबद्दल मी करीनाला बोललो आणि हे ऐकताच ती माझ्यावर खूप भ’डकली होती. तू तुझ्या मुलाला विकू शकत नाही, असं ती मला म्हणाली. तैमुरसाठी जर चांगल्या जाहिरातीची ऑफर आली, तर विचार करू असं मी करीनाला म्हणालो.

पण तिचा त्याला पूर्णपणे विरोध होता”, असं सैफने सांगितलं. एकीकडे तैमुरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असताना आता मात्र सैफ-करीनाने त्यांचा मुलगा ‘जे’ याला माध्यमांपासून लांबच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला, मात्र त्याला तैमूरचा भाऊ म्हणूनच ओळखलं जात आहे .

एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला मात्र त्यामध्ये त्याचा चेहरा दाखविला नव्हता. आपल्या ग’रोदरपणातील अनुभवांवर ‘प्रे’ग्नन्सी बायबल’ हे पुस्तक करिनाने लिहिलंय. मात्र हे देखील चांगलाच वा’दाच्या भोवऱ्यात अ’डकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12