‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील कलाकारांना मिळणारे मानधन बघून चकित व्हाल…

सध्या टीव्हीवर सर्वात जास्त लोकप्रिय कार्यक्रम असेल तर तारक मेहताचा उलटा चष्मा. हा शो पाहणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. सर्वांचे टिव्ही वर हा शो अगदी कुटुंबासह बघतात. टीव्ही चालू केला की पहिली पसंती याच शो ला मिळते. कुटुंबातून प्रत्येक सदस्य हा शो बघण्यास अतुरलेला असतो.
घरातील लहानापासून ते अगदी म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत हा कार्यक्रम आवर्जून बघतात. हा शो गोकुलधाम सोसायटीच्या लोकांमधील रोजच्या जीवनशैलीवर नैसर्गिकरित्या अवलंबून आहेत. तारक मेहता का उलटा चष्मा मधील पात्र देखील आता लोकांच्या ओळखीचे झाले आहे. या कार्यक्रमात समाविष्ट असलेले सर्व पात्र ज्याचा त्याचा रोल अगदी व्यवस्तीत पार पाडतात.
त्यांच्यातील कॉमेडी लोकांचे मनाला भावते. तसेच हा शो बघून कुटुंबातील वातावरण देखील हास्यमय बनते. परंतु या पात्रांबद्दलच्या सर्वच गोष्टी सर्वानाच माहीत असतील असे काही नाही. त्यांचे खऱ्या जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही लोकांपासून अदृश्य आहेत. तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये आपण ज्या पात्रांना रोजच बघतो त्यांचे श्रीमंती बद्धल थोड्याच लोकांना माहिती असावे.
या पात्रांची खऱ्या जीवनातील संपत्ती किती असेल याचा देखील कोणी अंदाज लावला नसावा. या कार्यक्रमात काम करताना या पात्रांना नेमके किती पे’मेंट मिळते याबद्धल आपण आज बघणार आहोत. एका भागासाठी या कलाकारांना मिळणारा मोबदला बघून तुम्ही देखील चकित व्हाल.
1) शैलेश लोढा :- या शोमधील जेथलालचा सर्वात जवळचा मित्र कोण असेल तो तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा. शैलेश लोढा हे देखील या शो मधील अतिशय महत्त्वाचे पात्र निभावतात. शैलेश लोढा तारक मेहता का उलटा चष्मा या शोमधून एक भागाचे जवळपास 1 लाख ते दीड ला’ख रु’प’ये इतकी फी घेतो. शैलेश लोढा यांची सं’पत्ती जवळपास 7 कोटी च्या आसपास आहे. याव्यतिरिक्त तो एक उत्कृष्ट अभिनेता देखील आहे.
2) दिशा वाकानी:- तारक मेहता का उलटा चष्मा या शोच्या मुख्य रोल निभावत आहे. दयाबेनचा रोल निभावणारी दिशा वाकानी बरेच दिवस या कार्यक्रमात दिसत नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार शोमध्ये दया भाबी सर्वात जास्त मानधन घेणारी कलाकार आहेत. माहितीनुसार असे देखील समजले की दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणीची एकूण सं’पत्ती 37 क’रोड पेक्षाही अधिक आहे. तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये दुसऱ्या एकाही कलाकाराला इतक पे’मेंट मिळत नाही.
3) दिलीप जोशी :- जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी या शोमधून सर्वांचे मन जिंकले आहे. त्यांना देखील या शो मधून जास्त प्रमाणात पै’से मिळतात. दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल यांची फी सुद्धा दिशा वाकाणी यांचे जवळपास आहेत. दिलीप जोशी यांना एक भागाचे जवळजवळ दीड ला’ख रु’प’ये मिळतात. दिलीप जोशी यांची सं’पत्तीही देखील सुमारे 35 को’टी रु’प’याचे आसपास आहे.
4) मुनमुन दत्ता :- तारक मेहता का उलटा चष्मा मधील सर्वात सुंदर दिसणारी कलाकार म्हणजे मूनमून दत्ता. प्रत्येकाला तिच्या सुंदरतेने मोहित केले आहे. या कार्यक्रमात ती बबिता म्हणून भूमिका साकारते आहे. या कार्यक्रमात जेठालाल बबिताकडे आकर्षित होताना दिसत आहे. असे दाखवले आहे. यामुळे या शोची लोकप्रियता देखील वाढलेली आहे. मुनून दत्ता ही देखील या शो मधून जास्त प्रमाणात फी घेते. ती एका भागाचे जवळजवळ 50 ह’जा’र रु’प’ये इतकी र’क्क’म घेते. तीची एकूण सं’पत्ती 7 को’टीच्या आसपास आहे.