‘तारक मेहता’मधील नवीन दयाबेनचा शोध संपला आता ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार दयाबेन?

‘तारक मेहता’मधील नवीन दयाबेनचा शोध संपला आता ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार दयाबेन?

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या 13 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडते. त्याचे कारण म्हणजे या मालिकेमध्ये सर्वकाही मनोरंजनात्मक असते. या मालिकेत सध्या औ’ष’धांचा का’ळाबा’जार या वि’षयावर दाखवण्यात येत आहे.

गोकुळधाम मधील सोसायटी सदस्य का’ळाबा’जार करणाऱ्यांचा कसा खेळ खा’ल्लास करतात. हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. या मालिकेत जेठालाल, चंपकलाल, टप्पू सेना, भिडेगुरुजी यासारखे पात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. गेल्या वर्षापासून या मालिकेचं वैशिष्ट्य हेच आहे की, निखळ मनोरंजन करणे, त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक वर्गही तसाच आहे.

काही वर्षांपूर्वी सीआयडी ही मालिका देखील अशीच आली होती. वीस वर्ष या मालिकेने आपला प्रेक्षक वर्षे अबाधित ठेवला होता. कालांतराने ही मालिका बंद पडली.’तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमध्ये जेठालालची भूमिका ज्येष्ठ अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारलेली आहे. त्यांना या मालिकेच्या एका भागासाठी जवळपास दीड ला’ख रु’पये मानधन मिळत असते.

या मालिकेत दयाबेन हे पात्र देखील प्रचंड गाजले होते. मात्र, 2017 पासून हे पात्र साकारनारी दिशा वकानी या मालिकेत दिसत नाहीत. 2017 मध्ये त्या ग’रोद’र असल्याचे सांगण्यात आले होते आणि यासाठी त्यांनी या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचे देखील त्यावेळी बोलले जात होते.

मात्र, त्या परत पुन्हा आल्याच नाहीत. आता 2021 लागले आहे. गेल्या चार वर्षात या मालिकेत त्या पुन्हा फिरकल्या नाहीत. यावरून हा वा’द सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांनी ही मालिका सोडली असे सांगण्यात येते. मात्र, आता या मालिकेत लवकरच नवी दयाबेन येणार का? हा प्रश्न देखील चाहत्यांना पडला.

याचे कारण की नुकताच एक व्हिडिओ व्हा’यरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री गरिमा या दिसत आहेत. त्या हुबेहूब दयाबेन सारखे पात्र रंगवताना दिसत आहेत. तसेच दयाबेन सारखाच अभिनय त्या करत आहेत. तसेच व्हिडिओमध्ये त्या जेठालाल ऐवजी पेठालाल म्हणताना दिसताहेत आणि बबीताजीच्या जागी कविताजी असे म्हणताना दिसत आहेत.

याचा व्हिडीओ गरिमा यांनी नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला असून या व्हिडिओला अनेक चाहत्यांनी लाईक आणि शेअर केले आहे. काही जणांनी मालिकेचे निर्माते असित मोदी यांना देखील टॅग केले आहे. त्यामुळे आता गरिमाची जागा घेणार का? हे तर येणारा काळच सांगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12