तारक मेहता’च्या सेट ‘या’ कलाकारांचा वाद अखेर आला चव्हाट्यावर, दोघांनी एकमेकांना..

तारक मेहता’च्या सेट ‘या’ कलाकारांचा वाद अखेर आला चव्हाट्यावर, दोघांनी एकमेकांना..

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या 13 वर्षापासून प्रेक्षकांच चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेत जेठालाल, चंपकलाल, पत्रकार, टप्पू सेना, भिडे गुरुजी यासारखे पात्र हे सर्वांनाच आवडतात. बबिता अय्यर यांचे पात्र देखील सर्वांनाच आवडते. त्यामुळे ही मालिका आबालवृद्धांचीआवडती मालिका ठरली आहे.

या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेचे एकाच घरांमध्ये चित्रीकरण करण्यात येते. गोकुळधाम या सोसायटीमध्ये घडणाऱ्या चित्रविचित्र गोष्टी यामध्ये चित्रित करण्यात आलेल्या आहे. मध्यंतरी या शोमधील नटुकाका ही भूमिका करणारे अभिनेते मालिकेत काम मिळत नसल्यामुळे एक वेळचे जेवण करत असल्याचे समोर आले होते.

त्यामुळे आपल्याला आता काम मिळावे, अशी त्यांनी मागणी केली होती. मात्र, को’रोना म’हामा’री मुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण बंद पडले होते. त्यामुळे नटुकाका यांचे काम देखील बंद पडले होते. जेठालाल ची भूमिका दिलीप जोशी यांनी साकारलेली आहे. दिलीप जोशी यांनी ही भूमिका अतिशय योग्य पद्धतीने साकारली आहे.

तर दयाबेन चे पात्र दिशा वाकानी हिने साकारले आहे. मात्र, गेल्या तीन वर्षापासून दिशा वकानी या मालिकेत दिसत नाहीत. लग्न झाल्यानंतर त्या प्रे’ग्नेंट राहिल्यानंतर त्यांनी हेच कारण देत मालिका सोडली होती. मात्र, मध्यंतरी या मालिकेतील सर्व कलाकारांसोबत त्यांनी एक व्हिडीओ शूट केला होता. त्यामुळे अनेकांना असे वाटले होते की, दिशा वकानी म्हणजेच दयाबेन आता पुन्हा एकदा तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत दिसणार आहेत.

मात्र, असे काही नाही, त्या आता या मालिकेत नसल्यातच जमा आहेत. तरीदेखील ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. जेठालालचे पात्र साकारणारे दिलीप जोशी हे अतिशय धीर गंभीर असे अभिनेते आहेत. मात्र, ते या मालिकेमध्ये अतिशय विनोदी अशी भूमिका साकारताना दिसत आहेत. या मालिकेत त्यांचा मुलगा टप्पू याची भूमिका आता राज अदकंत हा करत आहे.

याबाबतची नुकतीच एक बातमी समोर आलेली आहे. बातमीनुसार राज आणि दिलीप यांच्यामध्ये फारसे चांगले नसल्याचे सांगण्यात येत आहे. राज या मालिकेच्या सेटवर अनेकदा उशिराने पोहोचतो. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडत असल्याचे सांगण्यात येते.

त्याचप्रमाणे राज हा मालिकेतील संवाद पाठ करत नाही. त्यामुळे देखील दिलीप जोशी यांना खूप त्रास होतो, असे देखील सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे दोघांनी देखील एकमेकांना सोशल मीडियावरून अन फोलो केल्याचे सांगण्यात येत आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.