तब्ब्ल १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बच्चन कुटुंबाच्या घरात हलला पाळणा ! पुन्हा एकदा आजोबा झाले बिग बी अमिताभ बच्चन, घरी झाले छोट्या पाहुण्याचे आगमन..

तब्ब्ल १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बच्चन कुटुंबाच्या घरात हलला पाळणा ! पुन्हा एकदा आजोबा झाले बिग बी अमिताभ बच्चन, घरी झाले छोट्या पाहुण्याचे आगमन..

महानायक अमिताभ बच्चन हे बॉलीवूड मधील एकमेव असे अभिनेते आहेत की, ज्यांच्या नावासमोर सगळे काही थांबून जाते. अमिताभ बच्चन यांना दोन मुले आहेत. एक अभिषेक बच्चन आणि दुसरी श्वेता बच्चन. अभिषेक बच्चन याने काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय हिच्या सोबत लगीन गाठ बांधली. या दोघांना आराध्या ही मुलगी देखील आहे.

आराध्याचा ज्यावेळेस जन्म झाला, त्यावेळेस तिची देखील खूप मोठी चर्चा बॉलिवूड मध्ये झाली होती. मात्र, अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. आपल्याला वाचून आ’श्चर्य वाटले असेल. मात्र, ही खरी गोष्ट आहे. याबाबतचा आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

अमिताभ बच्चन यांना एक भाऊ देखील आहे. त्याच्या भावाचे नाव अजिताभ बच्चन असे आहे. अमिताभ बच्चन आपल्या परिवाराबद्दल जास्त करून माहिती देतांना दिसत नसतात. मात्र, सो शल मी डियाच्या माध्यमातून याबाबत अनेकांना माहिती मिळत असते. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे मोठे कवी होते. अमिताभ बच्चन अनेक कार्यक्रमात आपल्या वडिलांच्या कविता देखील सादर करताना दिसत असतात.

ऐश्वर्या राय हिचे अभिषेक बच्चन यांच्यासोबत जेव्हा नाव जोडले गेले त्यावेळेस अमिताभ बच्चन यांच्या पत्नी म्हणजे जया बच्चन या लग्नासाठी तयार नव्हत्या, असे सांगण्यात येते. कारण की ऐश्वर्या राय हिचे सलमान खान सोबत अफे अर त्या वेळेस खूप च र्चेत आले होते. असे असले तरी ऐश्वर्या राय हिला आपल्या घरची सून करून घ्यायची, असे अमिताभ बच्चन यांनी ठरवले होते आणि त्यानुसार अभिषेक बच्चन याने ऐश्वर्याशी लग्न देखील केले.

लग्नाचा काही वर्षानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या यांना आराध्या ही मुलगी देखील झाली. आराध्याची बॉलीवूड मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात च’र्चा झाली. कारण की बच्चन घराण्यांमध्ये येणारी ती परी होती. अमिताभ बच्चन यांना श्वेता नंदा ही मुलगी असून तिचे देखील लग्न झाले आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून श्वेता अमिताभ यांच्या घरी राहत असल्याचे सांगण्यात येते.

अमिताभ बच्चन यांचे बंधू अजिताभ बच्चन यांची मुलगी नयना हिने नुकताच एका बाळाला ज’न्म दिला असल्याचे सांगण्यात येते. तिला मुलगा झाला आहे. नैना ही कुणाल कपूर याची बायको आहे. याबाबतचा एक व्हिडिओ शे’अर केला आहे. नयना आणि मी आता आई-बाबा झालो आहोत. मला हे सांगताना खूप आनंद वाटत आहे. देवाचे आभार मानतो, असे कुणाल कपूर याने सो’शल मी’डियावर शेअर केले आहे.

त्यामध्ये हार्ट शेप देखील टाकला आहे. त्याच्या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छा देखील टाकल्या आहेत. नयना हिला मुलगा झाल्याने बच्चन कुटुंबीय देखील आनंदित आहेत. अमिताभ आणि अजिताभ बच्चन हे आजोबा झाल्याने आनंद व्यक्त करत आहेत. कुणाल कपूर याने ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात जबरदस्त काम केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12