डायरेक्टरच्या सांगण्यावरून रेखाला सलग 5 मिनिटं कि’स करत राहिला होता ‘हा’ अभिनेता, पहा वे’दनेने रेखा र’डत होती आणि अभिनेता…

आज बो’ल्ड सीन, बे’डरू’म सीन आणि कि’सिं’ग सीन करणे अभिनेत्रींमध्ये सामान्य गोष्ट आहे. आज कालचे चित्रपट या मसाल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण तुम्हांला ऐकून विश्वास बसणार नाही. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री कि’सिंग सीनला नकार द्यायच्या. तेव्हा अभिनेता आणि डायरेक्टरने धो’क्याने रेखासोबत एक कि’सिंग सीन शूट केला होता. या दरम्यान तिच्या डोळ्या’तून अश्रू आले होते.
१० ऑक्टोबर १९५४ रोजी जन्माला आलेल्या रेखाचे जीवनात अनेक उतार-चढाव आहे. रेखाचे जीवन एखाद्या गुपीतापेक्षा कमी नाही. बराच काळापासून चित्रपटांपासून दूर असलेल्या रेखाच्या जीवनाच्या बंद पुस्तकाचे काही पान प्रत्येकाला वाचण्याची इच्छा आहे. असे काय झाले की ती लाइमलाइटपासून दूर गेली.
६३ वर्षांच्या रेखा यांनी १९६६ मध्ये तेलगु चित्रपट Rangula Ratnam द्वारे बाल कलाकार म्हणून अभिनयला सुरूवात केली. सुंदर अभिनय आणि नृत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या तेलगू, कन्नड आणि हिंदीत एकूण १०० चित्रपटात काम केले आहे.
रेखा यांचे जीवन काही व्यक्तींच्या आसपास केंद्रीत होते. रेखा यामध्ये आपले सुख शोधत होत्या. रेखा यांचे जीवन एक र’ह’स्यमयी जग आहे. रेखा यांच्या जीवनातील काही र’ह’स्य उघड एक पुस्तक करते. लेखक यासिर उस्मान यांनी रेखा यांचे आत्मचरित्र ‘रेखा: एन अनटोल्ड स्टोरी’ लिहिले आहे.
या पुस्तकात त्या प्रसंगाचा उल्लेख आहे, त्या दिवशी रेखा आणि चित्रपटाचा अभिनेता विश्वजित यांच्यात एक रो’मँटिक सीन चित्रित होणार होता. रेखा तिच्या वेळेनुसार पूर्ण तयार झाली होती पण दिग्दर्शकाने अॅक्शन म्हटताच विश्वजितने रेखाला आपल्या बाहूंमध्ये भरुन घेतले आणि तिला कि’स करायला सुरुवात केली.
पण या चुं’बनाने मात्र रेखाला चांगलाच ध’क्का बसला. कारण स्क्रिप्टमध्ये त्याबाबत काही उल्लेख नव्हता. डायरेक्टरने अक्शन म्हटल्यावर अभिनेता बिश्वजीत यांनी त्यांना ओ’ठांवर चुं’बन करण्यास सुरूवात केली. हे सुमारे ५ मिनिटे चालले होते. कॅमेऱ्याचे रोलिंग सुरू होते.
रेखांचे डोळे बंद होते त्यात अश्रू ओथंबून भरले होते. युनिटचे सदस्य या सीनवर शिट्या मारत होते. या सीनबाबत रेखाला काहीच माहिती नव्हते. नंतर त्यांनी या सीनवि’रोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला. पण परिणामांची भीती वाटल्यानंतर त्या काहीच बोलल्या नाहीत.
नंतर या घ’ट’नेची आठवण करुन या चित्रपटाचा नायक विश्वजितने त्यास राजा नवथेची कल्पना होती असे म्हणतं आपली बाजू साफ केली होती. त्यांनी असं म्हटलं की यात माझा काही दो’ष नाही, मी फक्त दिग्दर्शकाची दिशाच स्वीकारली.
दरम्यान, चित्रपटाचे निर्माता कुलजित पाल यांनी एका मुलाखतीत असा दावा केला होता की रेखाला माहित होते की तिचे आणि विश्वजित यांच्यात चुं’बन घेण्याचे एक दृश्य आहे आणि ती स्वत: म्हणाली होती की या कि’सिंग सीनमध्ये आपल्याला कोणतीही अ’डचण नाही.