टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटरने आपल्याच शिक्षिकेशी केलंय लग्न, तिचे हॉ’ट बोल्ड फोटो पाहून तुम्हीही व्हाल वेडे!

जगभरात क्रिकेट या खेळाचा मोठा चाहतावर्ग आहे. या क्रिकेटपटूंचा थाट एखाद्या सेलिब्रेटी पेक्षा कमी नसतो. कोणताही क्रिकेटपटू जेव्हा प्रसिद्ध होतो तेव्हा तो रातोरात ग्लोबल स्टार बनून जातो. आणि त्यानंतर सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतात.

हे क्रिकेटपटू कुठे जातात, काय करतात, कोणाशी भेटतात, कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते काही उत्सुक असतात. एक उत्तम खेळ आणि त्यानंतर जगभरात लोकप्रियता असंच काहीसं गणित क्रिकेट खेळाचे बघायला मिळतं. सध्या सगळीकडेच आगामी एशिया कप ची धूम बघायला मिळत आहे.

येत्या 27 तारखेपासून एशिया कप ला सुरुवात होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे क्रिकेटपटू चर्चेत आले आहेत. क्रिकेटपटूंच्या खेळासोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील कायमच चर्चेचा विषय ठरतो. हरभजन सिंग, युवराज सिंग विराट कोहली सारख्या सुपरस्टार्सने बॉलीवूडच्या सुंदरीन सोबत विवाह केला. त्यामुळे त्यांचे ग्लॅमरस फोटो रोज चर्चेचा विषय बनत असतात.

ग्लॅमर आणि क्रिकेट यांचे जुने नाते आहे. कायमच बोल्ड आणि ग्लॅमरस सुंदरी क्रिकेटपटूंकडे आकर्षित होतात आणि क्रिकेटपटूंच्या बाबतीत देखील असेच घडतं. त्यातूनच मैत्री आणि पुढे प्रेम कहानी सुरू होते आणि त्या नात्याचं लग्नात रूपांतर होतं. अशीच काही प्रेम कथा भारताचा यशस्वी गोलंदाज युजवेंद्र चहलची देखील आहे.

चहलने आयपीएल मधून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांची सुरुवात केली. आयपीएल मधील उत्तम प्रदर्शन बघता त्याला भारतीय क्रिकेट संघात देखील स्थान मिळाले. त्यानंतर आपल्या अतिशय हटके गोलंदाजीने चलने चांगलेच यश संपादन केले. मात्र क्रिकेट सोबतच त्याला डान्सचा देखील प्रचंड वेड आहे. डान्स आवडत असला तरीही करता येत नाही.

यामुळे त्याने एका उत्तम अशा डान्सर कडे डान्सिंग क्लास लावला आणि तिच्याच प्रेमात पडला. youtube वर 26 लाख सबस्क्राईब असणारी धनश्री वर्मा युजवेंद्र चहलची पत्नी आहे. त्या दोघांची लव स्टोरी देखील खूपच हटके आहे. धनश्री वर्मा एक उत्तम डान्सर आहे.

युट्युब वरती चे चैनल जबरदस्त हिट समजले जाते ती कायमच आपल्या डान्स चे व्हिडिओ युट्युब आणि instagram वर शेअर करत असते. सोशल मीडियावर धनश्रीचा खूप मोठा चहाता वर्ग आहे. चहलने तिच्याकडून डान्स शिकण्यासाठी तिच्याकडे क्लास लावला आणि तीन महिन्यातच दोघांचं लग्न झालं. चहलला ती डान्स तर शिकवू शकली नाही.

मात्र साता जन्माची गाठ दोघांची बांधली गेली धनश्री वर्मा चहलसोबत बऱ्याच सामन्यांमध्ये जाते. धनश्री एखादी अभिनेत्री नसली तरी ती प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर आहे. आपल्या फॅशन सेन्सने ती थेट बॉलिवूड अभिनेत्रीना देखील टक्कर देते. धनश्री आणि युजवेंद्र चहल या जोडीचा खूप मोठा चाहता वर्ग बघायला मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12