टाईमपास ३ ‘या’ चित्रपटात झळकणार ‘ही’ आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री…नाव वाचून बसेल सुखदः ध’क्का…

टाईमपास ३ ‘या’ चित्रपटात झळकणार ‘ही’ आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री…नाव वाचून बसेल सुखदः ध’क्का…

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बॉक्स ऑफिस वर चांगली क माई करणारा चित्रपट म्हणून टाईमपासचे नाव घेतले जाते केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका असलेल्या टाईमपास या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली क माई केली होती. या चित्रपटाची कथा, चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्यानंतर प्रेक्षकांना काही वर्षांनी टाईमपास २ हा चित्रपट पाहायला मिळाला. या चित्रपटात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच प्रियदर्शन आणि प्रियाच्या के मिस्ट्रीची देखील चर्चा झाली होती.

‘टाईमपास २’ मध्ये असे काय आहे ? सगळ्यात महत्वाचे म्हणजे ‘टाईमपास २’ रवी जाधवांनी अजिबात मनापासून बनवलेला नाही. ‘टाईमपास’ त्यांनी अगदी ‘दिल से’ बनवला होता. भ ट्टी मस्त जमून आली होती. ‘टाईमपास’मध्ये आसपास अगदी सहज आढळणारी आणि वारंवार घडणारी गोष्ट असल्याने ती मनाला भिडली.

वि’रो’धाभासामुळे विनोद खुलला. ‘टाईमपास २’ मध्ये रवी जाधव नेमके प्रा ण फुंकायचे विसरले. रवी जाधवांनी ‘टाईमपास २’ मध्ये गणित आणलं आणि चित्रपट फसला. पण एवढे सर्व होऊन सुद्धा नव्या जोमाने रवी जाधव पुन्हा एका ‘टाईमपास ३’ घेऊन मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता प्रेक्षकांना लवकरच टाईमपास ३ हा नव्या रूपात आणि नव्या धं गात पाहायला मिळणार आहे. रवी जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बदाम तिर्रीचे पान शेअर केले होते.

तेव्हापासून टाईमपास ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगली आहे. टाईमपास ३ साठी अनेक संहिता रवी यांच्याकडे आल्या असून त्यांनी त्यातून एका संहितेची निवड केली असल्याचे म्हटले जात आहे आणि आता तर टाईमपास या चित्रपटात एका अभिनेत्रीची वर्णी लागली असल्याची चर्चा आहे.

कदाचित आपण देखील या अभिनेत्रीला अगदी मनापासून लाईक करत असला, होय ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून आपल्या सर्वांची नवोदित लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही आहे. ऋताचे ‘डार्क ब्राउन’ डोळे आणि काळे भोर केस, यामुळे ती अनेक तरुणना आवडते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री ऋता दुर्गुळे आता टाईमपास ३ या चित्रपटात झळकणार आहे.

ऋताने दुर्वा, फुलपाखरू यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. फुलपाखरूमध्ये ऋता दुर्गुळेने वैदेही अगदी सुंदर उभी केली. ही मालिका कॉलेजमधील मुलां मुलींच्या प्रेमावर आधारित आहे, त्यामुळे ती सुरवाती पासूनच तरुणांमध्ये खूप गाजली.

ऋताने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे असेच म्हणावे लागेल.तसेच सिंगिग स्टार या रिॲलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती. स्ट्रॉबेरी शेक सारखी एक वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात देखील तिने काम केले आहे. आता लवकरच ती आपल्या टाईमपास ३ या चित्रपटांद्वारे मराठी रसिक प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12