झरीन खानला ‘या’ मजबुरीमुळे द्यावे लागत होते शॉर्ट ड्रेसवर बो’ल्ड सिन, म्हणाली शूटिंग संपल्यावर दिग्दर्शक…

बॉलिवूडमध्ये काय घडते, काय घडत नाही, हे सर्वांना ठाऊक आहेच की पुन्हा एकदा बॉलिवूड लाजिरवाणा झाला आहे आणि या कारणामुळे बॉलिवूडमधील अभिनेत्रींचेही अशा प्रकारे शो’षण होते आहे. याबाबत प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानने मोठा खुलासा केला आहे. यापूर्वीही बॉलिवूडविषयी अनेक अभिनेत्रींनी मोठे मोठे खुलासे केलेले आहेत.
बॉलिवूडमधील या नामांकित अभिनेत्रीने बॉलिवूडवर एक अतिशय ख’ळबळ’जनक खु’लासा केला आहे आणि तिला या चित्रपटासाठी शॉर्ट क’पडे घालायला कसे भाग पाडले गेले हे सांगितले आहे. हे प्रथमच घडते अस नाही. त्याआधीही बॉलिवूडविषयी अनेक ख’ळब’ळजनक खुलासे झाले आहेत.
बॉलिवूडमधील अभिनेत्रींद्वारे ज्या पद्धतीने अभिनेत्रींना वागणूक दिली जाते ती कुणापासून लपलेली नसून काही अभिनेत्री आणि मॉडेल्स ज्या त्यांच्यासमोर हे सगळे प्रकार उ’घडपणे बोलतात. व्हिडिओमधून त्यांच्यासोबत झालेल्या गै’रवर्त’नाबद्दल उघडपणे सांगण्याचे धाडस करतात.
काही काही अभिनेत्री आणि मॉडेल्स अशा आहेत की इज्जत जाईल म्हणून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायबद्दल आवाज उठवताना दिसत नाहीत. बॉलिवूडमधील सर्व अभिनेत्रींनी चुकीच्या कृ’त्यावि’रोधात आवाज उठवायला सुरुवात केली तर असे प्रकार थांबवले जातील.
असे दिसते आहे की ‘अक्सर -2’ चित्रपटाच्या निर्मात्या आणि जरीन खान यांच्यात काहीही ठीक नाहीये. सुरुवातीला या अभिनेत्रीने असा आ’रोप केला की जेव्हा जेव्हा दिल्लीत 40-50 लोकांची गर्दी तिच्यावर तुटून पडली होती आणि ती त्यावेळी वि’नयभं’गाचा ब’ळी ठरली, तेव्हा चित्रपट निर्माते तिचे रक्षण करण्याऐवजी बि’अर पि’ण्यास व्यस्त झाले होते.
आता तीने निर्माता आणि दिग्दर्शकावर आ’रोपांचा वर्षाव सुरू केला आहे. झरीन खानने ‘अक्सर -2’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर आ’रोप केला आहे की, तिला माहित होऊ न देता चुं’बन देण्याचे सीन सिनेमात लांबवले गेले होते. ती म्हणाली की कोणतही कारण नसताना, तीला प्रत्येक फ्रेममध्ये शॉर्ट साईज चे कपडे घालायला सांगितले गेले होते.
ती म्हणाली, “जेव्हा या चित्रपटासाठी माझ्याकडे संपर्क साधला गेला, तेव्हा मला ‘हेट स्टोरी- 3’ ‘सारखा चित्रपट बनवणार नसल्याचे सांगण्यात आले होते, त्यामुळे हा चित्रपट’ अक्सर -2′ ‘स्वच्छ असेल.” झरीन खान म्हणाली की चित्रपटाच्या महत्त्वपूर्ण बराचसा भागाच्या शूटिंग झाले नंतर तिच्यावर अशा गोष्टी करण्यासाठी द’बाव आणला जात होता. यामुळे, तिला चित्रपटातून हात काढून घेणे देखील शक्य होत नव्हते.
ती म्हणाली की, सीन चित्रीकरणाच्या वेळी तिला असा वेष परिधान करण्यात आला होता की त्या शॉर्ट कपड्यावर काम करून ज्याला केवळ अ’श्लील स्वरूप देण्यात आले होते. दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन आणि निर्माता वरुण बजाज यांना तीच्या कामावर विश्वास नाही ह्याची तिला जाणीव होत होती.