ज्या मुलीवर जीवापाड प्रेम करत होता सलमान खान, आज तिचीच मुलगी झाली आहे 22 वर्षाची, पहा दिसते सुंदर आणि हॉ’ट..

ज्या मुलीवर जीवापाड प्रेम करत होता सलमान खान, आज तिचीच मुलगी झाली आहे 22 वर्षाची, पहा दिसते सुंदर आणि हॉ’ट..

मित्रांनो, सुपरस्टार सलमान खान हा बॉलिवूडचा असा एक हिरो आहे ज्याने बर्‍याच कलाकारांना बॉलीवूड मध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. सलमान खानने बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शनपासून ते रोमँटिक या सर्व प्रकारच्या चित्रपटात काम केले आहे.

सलमान खानला कोण ओळखत नाही, तो आज ज्या टप्प्यावर आहे त्याठिकाणी कदाचितच कोणी दुसरे पोहोचू शकेल. पण सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. तरीही त्याने आजपर्यंत कोणाशीही लग्न केले नाही. आजपर्यंत तो सिंगल आहे, पण सलमान खान आता 53 वर्षांचा आहे.

आज आम्ही तुम्हाला एका मुलीविषयी सांगनार आहोत जिच्याशी सलमान खानला लग्न करायचे होते आणि पण आज तिची मुलगीच 22 वर्षांची आहे. ज्या मुलीबद्दल आपण बोलत आहात ती शाहीन असून, ती प्रसिद्ध अभिनेत्री सयेशा सैगलची आई आहे.

अशी बातमी आहे की शाहीन आणि सलमानची प्रेमकहाणी त्यांच्या कॉलेजच्या काळातली होती. शाहीनच्या कॉलेजबाहेर सलमान खान तिची वाट बघत तासन्तास उभा राहयचा. पण नंतर संगीता बिजलानीमुळे त्यांचे सं’बंध तुटले.

सलमानला मैने प्यार किया या चित्रपटाने स्टारडम मिळण्यापूर्वीच या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि ते लग्नदेखील करणार होते. सलमानला शाहीनच्या घरचे लोक आपल्या घरातल्या व्यक्तीसारखेच समजायचे आणि सलमानचे कुटुंबही शाहीनला आपल्यातीलच एक समजायचे.

त्यामुळे हे दोघे नक्कीच लग्न करणार असा सर्वांचाच समज झाला होता. पण, नंतर सलमानच्या आयुष्यात संगीता बिजलानी आल्याने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर सलमानचे नाव शाहीन समोर कधीच काढले गेले नाही.

लेखक विश्वदीप घोष यांनी सलमानची बायोग्राफी लिहिली आहे. त्यात त्यांनी शाहीन व सलमानच्या लव्हस्टोरीचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, सलमानने शाहीनला ग’र्लफ्रेंड म्हणून कुटुंबीयांना भेटवले होते. दोघांच्या घरच्यांनी त्यांना परवानगी दिली होती.

परंतु प्रसिध्द मॉडेल आणि 1980 मध्ये मिस इंडिया राहिलेली संगीता बिजलानी या नात्याच्या मध्ये आली. त्या दिवसांत संगीता बॉयफ्रेंड बिंजू अलीसोबत झालेल्या ब्रे’कअपनंतर एकटी पडली होती. ती नेहमी सी रॉक हॉटेलच्या हेल्थ क्लबमध्ये दिसत होती. सलमान शाहीनसोबत तिथे जात होता. सलमान हळूहळू शाहीनला सोडून संगीतामध्ये रमला आणि शाहीन त्याच्यापासून दूर होत केली. सलमानसोबतच्या ब्रे’कअपनंतर शाहीनने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ती एअरलाइन कंपनीमध्ये कामाला लागली.

तिथे तिची ओळख विक्रम अग्रवाल याच्याशी झाली. शाहीनने विक्रमशी लग्न केले असून तिला दोन मुले आहेत. यातील तिची मुलगी आता 22 वर्षांची असून तिचे नाव सयेशा असे आहे. सयेशा देखील सध्या चित्रपट क्षेत्रात आहे. ती लवकरच अभिनेत्री बनणार आहे.

सलमान च्या फिल्मी करीयर बद्दल बोलायचे म्हणले तर, सलमान खानने गेल्या काही वर्षांत एकाहून एक सुपरहि-ट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. सलमानच्या वॉ’टेंड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर या चित्रपटांनी २०० को’टींहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. सलमानची लोकप्रियता प्रचंड असून त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12