ज्या अभिनेत्रीसोबत होते सबंध त्याच अभिनेत्रीच्या मुलीसोबत काम करणार अजय देवगण…पहा कमी वयाची असूनही मुलगी दिसते अतिशय सुंदर आणि हॉट

ज्या अभिनेत्रीसोबत होते सबंध त्याच अभिनेत्रीच्या मुलीसोबत काम करणार अजय देवगण…पहा कमी वयाची असूनही मुलगी दिसते अतिशय सुंदर आणि हॉट

अभिनेत्रींसाठी बॉलीवूडमध्ये केवळ काहीच वर्षांचं करियर आहे, असा समज आज देखील समाजामध्ये प्रस्थापित आहे. त्यामुळे अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे करियरचा काळ याबद्दल आज देखील चांगलीच चर्चा पहिली जाते. खास करून अभिनेता आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या वयातील अंतर सध्या चर्चा आणि टीकेचा मुद्दा ठरत आहे.

अनेक सुपरस्टार आपल्याहून कित्येक वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत काम करत असल्याचे आपण पहिले आहे. मात्र, आता प्रेक्षक अशा विजोड जोडी असणाऱ्या चित्रपटाकडे पाठ फिरवत आहेत. म्हणून तर अलीकडच्या काळात, अक्षय कुमार, सलमान खान सारख्या अभिनेत्याचे चित्रपट चांगलेच फ्लॉप ठरत आहेत.

या सर्वांच्या तुलनेत अभिनेता अजय देवगणचे चित्रपट मात्र बऱ्यापैकी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. बॉलीवूड जगात अजय देवगणला खूप आदर आणि सन्मान दिला जातो. आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजय देवगणकडे बोट दाखवू शकेल असा एकही माणूस नाही.

अजय देवगणने त्याच्या आतापर्यंतच्या बॉलीवूड प्रवासात जेवढे नाव आणि पैसा कमावला आहे, त्यापेक्षा जास्त नाव कमावले आहे. यामुळेच आजच्या काळात अजय देवगणला संपूर्ण जग ओळखते. असं असलं तरीही, अजय देवगणचे नाव देखील अनेक वेळा बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. करिष्मा कपूर, रविना टंडन, कंगना राणावत सारख्या अभिनेत्रींसोबत अजयचे नाव जोडण्यात आले आहे.

आणि लग्नाच्या इतक्या वर्षानंतर अजय देवगनचे हे नाते पुन्हा चर्चेत आले आहे. याच कारण देखील तसेच आहे. याच अभिनेत्रींपैकी एका अभिनेत्रींच्या मुलीसोबत अजय देवगण चित्रपटामध्ये काम करणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून रवीना आणि तिची लेक राशा थडानी सतत चर्चेत आहे.

मधल्या काळात अजय देवगण आणि रविनाचे नाते चांगेलच चर्चेत होते. त्यादोघांनी अनेक चित्रपटात सोबत काम केलेला आहे. रविना आणि अजय दोघांमध्ये अफेअर होते असं देखील सांगितलं जात. आणि आता रविनाची मुलगी आणि अजय एकाच चित्रपटात सोबत झळकणार आहेत. दिग्दर्शक अभिषेक कपूर राशाला लवकरच बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे.

अभिनेता अजय देवगणसोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्सनुसार, अभिषेक कपूरनं एव्हाना या प्रोजेक्टसाठी काम सुरू केले आहे. या चित्रपटाच्या नावाबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही गेला. अजय देवगणची या चित्रपटात महत्तवाची भूमिका आहे. अजयचा पुतण्या अमान देवगण देखील या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या चित्रपटात अजय खास लूकमध्ये दिसणार आहे, असं संगितलं जात आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक कपूर या प्रोजेक्टवर काम करत होता. यासाठी अजय देवगणचे नाव मनात फायनल होते. आणि त्यानंतर अजयचा पुतण्या अमन देवगण याला चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून कास्ट करण्यात आले आहे.

पुतण्या अमनच्या बॉलीवूडमध्ये पदार्पणाबद्दल काजोलही उत्साहित आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिषेकनं अमन आणि राशा या दोघांचे नाव फायनल करण्यात आले आहे. प्रज्ञा कपूर आणि रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12