‘दयाबेन’ म्हणजेच दिशा वकानीने ‘तारक मेहाता का उलटा चष्मा’ मालिकेला कायमचा ठो’कला रामराम! म्हणाली निर्माता आणि माझं..

‘दयाबेन’ म्हणजेच दिशा वकानीने ‘तारक मेहाता का उलटा चष्मा’ मालिकेला कायमचा ठो’कला रामराम! म्हणाली निर्माता आणि माझं..

छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका आहेत की, ज्या प्रेक्षकांचे वर्षानुवर्ष मनोरंजन करत आहेत. यामध्ये एक मालिका अशी आहे की, ती गेली अनेक वर्ष मनोरंजन करत आहे आणि एक मालिका अशी होती की, जी ने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, आता ती मालिका बंद झाली आहे.

या मालिकेचे नाव सीआयडी असे होते. ही मालिका जवळपास वीस वर्ष छोट्या पडद्यावर सुरू होती. या मालिकेने एक पिढी घडवली म्हटले तर वावगे ठरणार नाही. या मालिकेमध्ये शिवाजी साटम यांनी अतिशय उत्कृष्ट अशी भूमिका केली होती. त्यांनी सीआयडीचा रोल साकारला होता. त्याचबरोबर इन्स्पेक्टर अभिजीत, दया या भूमिका देखील यात होत्या.

ही मालिका काही वर्षांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. मात्र, ही मालिका अजूनही चांगली चालली असती. असे प्रेक्षकांचे मत आहे. त्याप्रमाणे मराठीत देखील अशा अनेक मालिका आहेत की, च्या वर्षानुवर्ष सुरू होत्या. यामध्ये चार दिवस सासूचे या मालिकेचे नाव घ्यावे लागेल. चार दिवस सासूचे ही मालिका वर्षभर म्हणता म्हणता दहा वर्षे टीव्हीवर सुरू होती.

त्यानंतर ती बंद करण्यात आली. आम्ही आपल्याला एका मालिकेबद्दल सांगणार आहोत, या मालिकेचे नाव आपल्याला लक्षात आलेच असेल. त्या मालिकेचं नाव आहे तारक मेहता का उल्टा चश्मा. ही मालिका गेल्या एका दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अनेक कलाकार असे आहेत की जे सर्वांना आपलेसे वाटतात.

या मालिकेतील गोकुळधाम सोसायटी ही सर्वांना परिचयाची अशी आहे. या मालिकेत दयाबेनची भूमिका दिशा वकानी हिने केलेली आहे. तर जेठालाल यांची भूमिका देखील लोकप्रि’य आहे. त्याप्रमाणे टप्पू सेना हे देखील प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे पत्रकार ही भूमिका देखील अतिशय उत्कृष्ट एका अभिनेत्याने केली आहे.

या मालिकेचे दया बेन पात्र मात्र सर्वांनाच अवडून गेलेले आहे. या मालिकेत तिला पाहिल्याशिवाय कोणालाही करमत नाही.दया बेन हे पात्र अभिनेत्री दिशा वकानी हिने केलेले आहे. दिशा हिने आपल्या वेगळ्या ढंगाने बोलण्याच्या पद्धतीने सर्वांनाच आपलेसे केलेले आहे. तिच्या बोलण्याची पद्धत ही सर्वांनाच आवडते.

त्यामुळे ती कमी काळातच लोकप्रिय झालेली आहे. 2017 मध्ये ती मॅटर्निटीवर गेली होती. त्यानंतर तिला एक मुलगा देखील झाला आहे. मात्र, आता ती गेल्या काही वर्षापासून या मालिकेत दिसतच नाही. त्यामुळे प्रेक्षकांना अजूनही अपेक्षा आहे की, ती मालिकेत दिसेल असे वाटत असते. मात्र, ती अजूनही दिसत नाही.

2019 मध्ये तिने एक सीन सुद्धा शू’ट केला होता. यामध्ये जेठालाल, गोकुलधाम सोसायटीतील लोकांसोबत ती बोलताना दिसत आहे. त्यानंतर प्रेक्षकांना वाटले होते की, आता दयाबेन ही मालिकेत पुन्हा येते की काय? मात्र असे झालेच नाही. अजूनही ती मालिकेत आलीच नाही.

त्यामुळे तिने या मालिकेला कायमचा रामराम ठोकला नाही ना?, अशी शंका आता प्रेक्षकांच्या मनात येत आहे. निर्माता सोबत मानधनावरून काहीतरी वा’द झाला असावा, अशी शक्यता या निमित्ताने होत आहे. मात्र, नेमके काय प्रकरण आहे, हे दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिला माहित आसवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12