ज्याला त्याचा बाप शिकवू शकला नाही त्याला मी काय शिकवू, पहा शाहरुखने अभिषेक बच्चंन बद्धल केले होते खळबळजनक वक्तव्य…

अभिनेता शाहरुख खान हा बॉलीवूड मध्ये बादशाह म्हणून गणल्या जातो, तर अमिताभ बच्चन यांना महानायक ही बिरुदावली लावण्यात आलेली आहे. दोघेही आपापल्या परीने दिग्गज अभिनेते आहेत. दोघांनी देखील अतिशय खडतर काळातून आपले करियर पूर्ण केले आहे. अमिताभ बच्चन यांना वडील हरिवंशराय बच्चन यांचा साहित्यिक वारसा लाभला आहे.
तर शाहरूख खान हा मात्र कुठलीही बॉलिवुडची पार्श्वभूमी नसलेला अभिनेता आहे. शाहरुख खान याने सर्कस या टीव्ही मालिकेतून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने छोट्या-मोठ्या भूमिका करून बॉलिवूडमध्ये एंट्री मिळवली. त्यानंतर शाहरुख खान याला दिवाना चित्रपट मिळाला. दिवाना चित्रपटात त्याच्यासोबत दिव्या भारती, ऋषी कपूर हे होते.
या चित्रपटानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्याने एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. काही वर्षापूर्वी त्याचा फराह खान सोबत हॅपी न्यू इयर हा चित्रपट आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिषेक बच्चन, विवान शाह, बोमन इराणी, दीपिका पादुकोण यांची जोडी होती. या आधी देखील शाहरुख खान याने फराह खान सोबत ओम शांती ओम आणि मे हू ना यासाठी चित्रपट केले होते.
दोन्ही चित्रपटांनी चांगलीच कमाई बॉलिवूडमध्ये केली होती. त्यामुळे शाहरुख खान आणि फराह खान यांच्यातील नाते हे अतिशय सुंदर असे आहे. हॅपी न्यू इयर चित्रपटादरम्यान चा एक किस्सा नुकताच व्हायरल झाला आहे. शाहरुख खान याने अभिषेक बच्चन आणि विवान शाह यांना चांगल सुनावून देताना सांगितले होते की, त्यांच्या बापाने यांना काही शिकवले नाही तर मी काय करू शकणार, असे शाहरुख खानने म्हटले होते.
हॅप्पी न्यू इयर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अभिषेक आणि विवान हे फरा ह खान तिला खूप त्रा’स देत होते. तिचे फोटो देखील ट्विटरवर अपलोड करत होते. दोघेही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे फरा ह खान हिने शाहरूख खान याच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर शाहरुख खान म्हणाला होता की, त्यांच्या बापाने यांना शिकवली नाही तर मी काय शिकणार.
अमिताभ बच्चन कोण बनेगा करोडपती हा शो करत असताना शाहरुख खान हा त्यांच्या शोमध्ये गेला होता. त्यावेळेस त्याने हा किस्सा त्यांच्यासमोरच सांगितला. शाहरुख खान म्हणाला की, अमिताभ साहब आपको एक बात बताना चाहता हु, त्यावर अमिताभ यांनी त्याला बोलायला सांगितले. त्यानंतर शाहरुख खान ने तो किस्सा सांगितला.
शाहरुख म्हणाला की, हॅपी न्यू इअर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिषेक आणि विवान हे दोघेही फरा ह खान ला खूप त्रा’स देत होते. त्यामुळे ते दोघेही ऐकत नाही हे पाहून माझ्या डोळ्यासमोर आपला आणि नसिरुद्दीन शहा यांचा चेहरा आला. त्यानंतर मी फराह खान हिला म्हटले की, त्यांच्या बापाने यांना शिकवल नाही तर मी त्यांना सांगणार.
शाहरुख खान चे हे वाक्य ऐकून अमिताभ बच्चन गडबडा हसायला लागले आणि त्यानंतर त्यांनी शाहरुखच्या हातावर टाळी देखील दिली. त्यानंतर हा केवळ गमतीचा प्रसंग असल्याचे स्पष्ट झाले. कॉफी विथ करण या शोमध्येही शाहरुख खान याने अमिताभ बच्चन यांच्याबाबत गंमत केली होती.
करण जोहर यांनी शाहरुख खान ला प्रश्न विचारला होता की, अशी कुठली गोष्ट आहे की जी अमिताभ बच्चन यांच्यापाशी नाही, त्यावर शाहरुख खान म्हणाला की, उंच पत्नी या उत्तरावर अमिताभ बच्चन खूप हसायला लागले.