डॉ’क्टरांनी मला काहीही न सांगताच वाढवली माझ्या ब्रे’स्टची सा’ईज, ‘या’ अभिनेत्रीचा ध’क्कादा’यक खुलासा….

डॉ’क्टरांनी मला काहीही न सांगताच वाढवली माझ्या ब्रे’स्टची सा’ईज, ‘या’ अभिनेत्रीचा ध’क्कादा’यक खुलासा….

हॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत की, ज्यांचे नाव साता समुद्रापार गेले आहे. या अभिनेत्रीची लोकप्रि’यता एवढी आहे की, त्यांच्या शिवाय अनेक दिग्दर्शक हे चित्रपट करत नाहीत. काही वर्षांपूर्वी अँजेलिना जोली ही अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर होती. वाढते वय आणि इतर कारणांमुळे तिला चित्रपट भेटले नाही.

मात्र, या अभिनेत्रीने हॉलीवुड अक्षरश दणाणून सोडले होते. काही वर्षांपूर्वी या अभिनेत्री ला ब्रे’स्ट कॅ’न्स’र झाला होता. त्यानंतर तिचे स्त’न हे का’पण्यात आले होते आणि त्या ठिकाणी नवीन स्त’न लावण्यात आले होते. अनेकांना ऐकून हे आश्चर्य वाटेल. मात्र, ही घटना त्या वेळी खरी होती. त्यानंतर देखील तिने अनेक चित्रपटात काम केले. ब्रँ’ड पिटसोबत तिची जोडी ही अतिशय चर्चेत आली होती.

या दोघांनी गपचूप लग्न देखील केल्याचे सांगण्यात येते. अशाच काही इतर अभिनेत्री देखील आहेत. त्यांना हॉलीवूड मध्ये काम करताना अनेक सं’कटांना सामोरे जावे लागलेले आहे. आज आम्ही आपल्याला अभिनेत्री शेरॉन स्टोन हिच्या बद्दल माहिती देणार आहोत. ती हॉलीवूडची एक आघाडीची अभिनेत्री म्हणून गणल्या जाते. तिचे अनेक चित्रपट हे हि’ट आहेत.

ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमी संवा’द साधत असते. ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण देखील तसेच आहेत. तिने एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकामध्ये अनेक गोष्टींचा ध’क्कादायक असा खुलासा केलेला आहे. या पुस्तकाचे नाव ‘द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस’ असे आहे.

या पुस्तकात शेरॉन हिने तिच्या आयुष्यातील अनेक ध’क्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये तिने जे वास्तव मांडले आहे, ते अचंबित करणारे आहे. काही दिवसापूर्वी पिपल्स मॅगझीनने एक बातमी दिली आहे. त्या मध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. शेरॉन हिने या पुस्तकात म्हटले आहे की, मला डॉ’क्टरांनी ब्रे’स्ट स’र्जरी करण्याचा सल्ला दिला होता.

मला ट्यू’मर झाला होता. त्यामुळे माझ्या स्त’नाचे ऑ’परेशन करावे लागले होते. ज्या वेळी माझे ऑ’परेशन झाले, त्या वेळी मला ध’क्काच बसला होता. कारण माझ्या स्थ’नाचा आकार हा पूर्वीपेक्षा खूप मोठा झाला होता. मला ट्यू’मर झाला होता. त्यामुळे हे ऑ’परेशन करणे गरजेचे होते. मात्र, स्त’नाचा आकार पाहून मी याबाबत डॉ’क्टरांना विचारणा केली.

यावर डॉ’क्टर म्हणाले की, आम्हाला वाटले की तुम्हाला मोठे स्त’न हे खूप आकर्षक दिसतील. त्यामुळे आम्ही हा निर्णय परस्पर घेतला. डॉ’क्टरांनी असे आश्चर्यकारक उत्तर दिल्याने मी मात्र निरुत्तर झाले, असे देखील ती म्हणाली. या पुस्तकात तिने अनेक ध’क्कादायक असे खुलासे केले आहेत.

यामध्ये तिने लोकप्रि’य चित्रपट बेसिक इंस्टिंक्टया चित्रपटाबद्दल देखील अनुभव मांडलेले आहेत. या चित्रपटातील एका सिन बाबत ती म्हणते की, आपल्याला या बाबत कुठलीही पूर्वकल्पना न देता हा सीन माझ्यावर चित्रित करून तो प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर तो चित्रपटात देखील दाखवण्यात आला. यामध्ये माझा प्रायव्हेट पार्ट देखील दाखवण्यात आला होता. त्यानंतर मी प्र’चं’ड चिडले होते, असेही तिने या पुस्तकात म्हटले आहे.

दिग्दर्शकाने दिला होता अं’डरवे’अर काढण्याचा सल्ला :- या चित्रपटासाठी मला दिग्दर्शकाने म्हटले होते की, तू हा सीन अतिशय चांगला करण्यासाठी तुझी अं’डरपॅ’न्ट फक्त काढून ठेव.तुझी अं’डर पॅ’न्ट पांढरी असल्याने ती रिफ्लेक्ट होत आहे. चित्रपटात हा सीन हे करणं गरजेचं असल्याचं दिग्दर्शकाचं म्हणणं होतं.

त्या वेळी तिने त्याचे ऐकले. तसेच हा सीन केवळ ट्रेलर मध्ये दाखवण्यात येणार आहे, असे देखील त्याचे म्हणणे होते. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर हा सीन दाखवण्यात आला. त्यानंतर शेरॉन हिने दिग्दर्शकाच्या कानाखाली लगावली होती.

तिने या पुस्तकामध्ये अनेक ध’क्कादायक खुलासे केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने आपल्यावर आपल्या आजोबांनी लैं’गि’क शो’षण केल्याचे देखील म्हटले होते. तसेच बहिणी वर देखील आजोबांनी लैं’गिक शो’षण केले होते, असे देखील तिने पुस्तकात उल्लेख केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12