जेव्हा ही अभिनेत्री ‘न्यू’ड’ सीन देण्यासाठी 15 लोकांसमोर झाली होती ‘वि’वस्त्र’, पहा संधीचा फायदा घेत लोकांनी केले असे काही की…

जेव्हा ही अभिनेत्री ‘न्यू’ड’ सीन देण्यासाठी 15 लोकांसमोर झाली होती ‘वि’वस्त्र’, पहा संधीचा फायदा घेत लोकांनी केले असे काही की…

आपल्याला माहित असेल कि आजकाल बॉलिवूड चित्रपट हे बोल्डनेससाठी ओळखले जातात. सिनेमात एखादा तरी कि’सीं’ग किंवा इं’टीमे’ट सी’न्स टाकण्यावर दिग्दर्शकाचा भर असतो. त्यामुळे हिंदीत मोठ्या पडद्यावर कि’सीं’ग किंवा इं’टीमे’ट सी’न्स बघण्याची सवय जणू प्रेक्षकांना झाली आहे.

चित्रपटांतील बो’ल्ड सी’न्स ही नवी गोष्ट नाही. पण या अभिनेत्रीला चित्रपटात न्यू’ड सी’न्स देणे चांगलेच महागात पडले होते. होय, न्यू’ड सी’न्स देणा-या या अभिनेत्रींला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. तसेच काही नाराज लोकांनी अभिनेत्रींविरोधात त क्रा’रही दाखल केली होती. गतवर्षी ‘अदाई’ हा चित्रपट रिलीज झाला होता. ज्या चित्रपटामुळे बराच वा’द निर्माण झाला होता.

या चित्रपटात या अभिनेत्रीने न्यू’ड सीन देऊन ख’ळबळ मा’जवली होती. यामुळे ती वा’दाच्या भोव-यात सापडली होती. अर्थात चित्रपट रिलीज झाला आणि हे प्रकरण थंड झाले. पण आता ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे आमला पॉल.

2014 मध्ये आमला पॉलने दिग्दर्शक एएल विजयसोबत लग्न केले होते. पण आता दोघांचा घ’टस्फो’ट झाला आहे. 2009 मध्ये मल्याळम सिनेमा ‘नीलातामरा’ मधून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर अनेक तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांत ती झळकली. पण या सर्वांमध्ये तिच्या अदाई या चित्रपटाने पार ख’ळबळ उडवून दिली होती.

आता तिने याच चित्रपटातील इं’टीमे’ट सी’न्सबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे, चित्रपट ‘आदाई’ त्यातील एका बो’ल्ड दृश्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री अमला पॉलचा न्यू’ड सीन दाखवण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र दिलं असून अनेकांनी या दृश्यावर आ’क्षेप नोंदवला आहे. तर राजकीय नेत्या प्रि’या राजेश्वरी यांनी अमलाविरोधात त क्रा’र दाखल केली आहे. कारण या चित्रपटांमध्ये एका सीनमध्ये ती वि’व’स्त्र म्हणजेच न’ग्न बसलेली आहे.

अखेर तिने यावर भाष्य केले आहे, तो सीन शू’ट करण्यासाठी मी सेटवर पोहोचले तेव्हा मनावरील दडपण मला अधिक प्रकर्षाने जाणवलं. तो सीन शू’ट करताना सेटवर कोण कोण उपस्थित असेल?, सेटवर पुरेशी सुरक्षा असेल ना? सेटवरचं वातावरण कसं असेल? या गोष्टींचाच विचार माझ्या मनात सुरु होता.

हा न्यू’ड सीन चित्रित करण्यासाठी विशेष सेटची व्यवस्था करण्यात आली होती. सेटवर केवळ १५ जणांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. चित्रपटाच्या चित्रीकरण टीममधील त्या पंधराही जणांवर माझा विश्वास होता. तो विश्वास नसता तर मी इतक्या बो’ल्ड सी’नचं चित्रीकरण करुच शकले नसते’ असं अमला म्हणाली होती.

‘माझा प्रॉडक्शन टीममधील क्र्यू मेंबर्सवर विश्वास नसता, तर मी हा सी’न करू शकले नसते. दिग्दर्शक रतन कुमार यांनी विश्वास ठेवल्यामुळे मी हा सी’न आत्मविश्वासाने करू शकले.’ अशी भावना तिने दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. ‘दा रू’ प्यायलेली एक मुलगी हारवते, तिची आ’ई तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करते, अखेर ती वि’व’स्त्र आणि भे’दरलेल्या अवस्थेत एका ऑफिसमध्ये सापडते…’ पुढे काय होते हे याबद्दल उत्सुकता या टीझरमध्ये दाखवली आहे.

तसेच या चित्रपटात न्यू’ड सीन दिल्यानंतर तिला बराच टी’केचा सामनाही करावा लागला होता. अगदी अमलाने चित्रपटसृष्टीतून बाहेर पडण्याचा देखील विचार केला होता. ती या सी’नमुळे खूप घाबरली होती आणि खूप अस्व’स्थ देखील होती. तसेच ती म्हणाली कि दिग्दर्शकाने मला या न’ग्न दृश्यासाठी खास पोशाख घालण्याची ऑफरदेखील दिली होती, पण मी तसे केले नाही आणि त्या देखाव्याचे वेशभूषाशिवाय शू’ट केले गेले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *