जितेंद्रसोबत वेगळं झाल्यानंतर रेखा यांनी नात्याबद्दल केले होते खूपच बोल्ड विधान, म्हणाली;’मला सेक्सचे खूप वेड होते म्हणून मी..’

जितेंद्रसोबत वेगळं झाल्यानंतर रेखा यांनी नात्याबद्दल केले होते खूपच बोल्ड विधान, म्हणाली;’मला सेक्सचे खूप वेड होते म्हणून मी..’

बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून आज देखील रेखाचे नाव सर्वात पहिले येते. आजही रेखा या नावाची जादू कायम आहे. ‘रेखा’ यांचा खूप मोठा चाहतावर्ग होता आणि आज देखील आहे. रेखा या केवळ सर्वसाधारण लोकांच्याच नाही तर, अनेक सेलिब्रिटीजचं देखील ‘ड्रिमगर्ल’ होत्या.

अभिनेत्री रेखाची जादू 50 वर्षांपासून इंडस्ट्रीत कायम आहे. बाल कलाकार म्हणून रेखा यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवास सुरु केला होता. मात्र आज वयाच्या ६७व्या वर्षी देखील त्या मनोरंजनसृष्टीमधे सक्रिय आहेत. रेखा यांनी कित्येक वर्ष बॉलीवूडवर राज्य केले आहे. आजही बॉलीवूडवर त्या अधिराज्य गाजवत आहेत.

रेखाच सौंदर्य आज देखील चर्चेचा विषय ठरतो. त्यांच्या सौंदर्यावरुन रेखाच्या वयाचा अंदाज लावणं कठीण आहे. आज जरी रेखा एक दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखली जात असली तरीही, आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक समस्यांचा सामना केला आहे. रेखा आज ज्या उंचीवर आहेत, तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी चांगलाच संघर्ष केला आहे.

एक काळ असा होता जेव्हा रेखा याना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. आज देखील त्यांच्या वेगवेगळ्या अभिनेत्यांसोबत असलेल्या नात्यामुळे त्यांच्यावर टीका केली जाते. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र अमिताभ यांच्या आधी रेखाचे नाव बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडण्यात आले होते.

आणि त्यापैकी काहींसोबत खरोखर रेखा यांचे खास संबंध होते. अशाच खास अभिनेत्यापैकी एक जितेंद्र देखील होते. रेखा आणि जितेंद्र यांचे नाते त्यावेळी चांगलेच गाजले होते. ‘अनोखी अदा’ चित्रपटाच्या सेटवर घालवलेला काळ रेखा कधीच विसरू शकत नाहीत. आपल्या आयुष्यातील कठीण काळ त्यांनी या सेटवर घालवला.

या चित्रपटामध्ये रेखा आणि जितेंद्र दोघे काम करत होते. त्यावेळी रेखा एक सोबत २०- २५ चित्रपटामध्ये काम करत होत्या. आपल्या करियरच्या बाबतीत गंभीर असताना रेखा जितेंद्रच्या प्रेमात पडल्या. त्या दोघांच नातं चर्चेचा विषय ठरत असताना खुद्द रेखा यांनी देखील उघडपणे नात्याची कबुली देण्यास सुरुवात केली.

मात्र त्याचदरम्यान झालेल्या मुलाखतीमध्ये जेव्हा जितेंद्र यांना त्यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा हे सर्व केवळ ‘टाईमपास’ आहे असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे रेखा यांना प्रचंड त्रास झाला आणि सेटवरच त्या अक्षरशः ढसाढसा रडल्या. मात्र त्याहून कठीण काळ त्यांची वाट पाहत होता.

त्याचदरम्यान एका मुलाखतीमध्ये रेखा म्हणाल्या, ‘तुम्ही एका पुरुषाच्या तोपर्यंत जवळ जाऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्याबरोबर से क्स करत नाही.’ यासिर उस्मान यांनी आपल्या पुस्तकात याचा उल्लेख करत लिहलं आहे की, रेखाच हे विधान त्यावेळी खूप चर्चेत आलं. या वक्तव्यानंतर अनेकांनी रेखाबद्दल आपली वेगवेगळी मत देखील बनवली.

मात्र सर्वात जास्त दुःख आणि त्रास रेखा यांना या विधानानंतर त्यांच्याबद्दल लावलेल्या तर्कामुळे झाला होता. हे खूप जास्त बोल्ड विधान केल्यानंतर अनेकांनी रेखा यांचं एक बदनाम अभिनेत्री म्हणून उल्लेख करण्यास सुरुवात केली. ‘एक अशी अभिनेत्री जिचा भूतकाळ तर वाईट आहेच.

मात्र ही अभिनेत्री से क्ससाठी वेडी आहे,’ अशा प्रकारे रेखा यांचा उल्लेख केला जाऊ लागला. दरम्यान, जितेंद्र यांची एक्स गर्लफ्रेंड शोभा यांनी ‘अनोखी अदा’ चित्रपटाच्या दरम्यान जितेंद्रच्या आयुष्यात पुन्हा एंट्री घेतली होती. आणि सांगितलं जात की, त्यामुळेच रेखा आणि जितेंद्र यांचं नातं तुटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12