जास्तच घट्ट ड्रेस घातल्याने नोराची झाली गोची, तिचे बाहेर आलेले पाहून लोकांनी बाहेर काढला….

जास्तच घट्ट ड्रेस घातल्याने नोराची झाली गोची, तिचे बाहेर आलेले पाहून लोकांनी बाहेर काढला….

‘झलक दिखला जा 10’चा प्रवास दोन आठवड्यांहून अधिक काळ सुरू झाला आहे. टीव्हीच्या या प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोमध्ये केवळ स्पर्धकच नाही तर शोचे जज आणि होस्ट्सही धमाल करतात. या शोचे जज करण जोहर, नोरा फतेही आणि माधुरी दीक्षित आहेत, तर मनीष पॉल हा शो मजेदार पद्धतीने होस्ट करत आहे.

यंदाच्या झलक दिखला जा मध्ये अनेक सेलेब्रिटी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी बिग बॉस या लोकप्रिय रियालिटी शोचे दोन विजेते एकाच सीझनमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे तर यंदाच्या शोची सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच हे सेलिब्रिटी आणि जज देखील सेटवरची मस्ती सोशल मीडियावर शेअर करत धुमाकूळ घालतात.

चित्रपट निर्माता करणने शोच्या सेटवरील एक मजेदार टूडल्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शोचा होस्ट मनीष पॉल स्काय ब्लू शर्ट आणि लाल रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे.

दरम्यान, करण जोहरचा आवाज येतो आणि तो म्हणतो अरे देवा, हे रणवीर सिंगने फिल्मफेअरमध्ये घातले होते तेच हे कपडे तर नाही का? ही स्वस्त प्रत आहे का? यावर मनीषनेही मजेशीरपणे उत्तर दिले की हो, त्याने फेकले आणि मी ते घेतले. यानंतर व्हिडिओमध्ये नोरा फतेही पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे.

यावेळी नोराने अतिशय सुंदर व्हाइट कलरचा ड्रेस परिधान केला होता. या ग्लिटरिंग ड्रेसमधला नोराचा लूक पाहण्यासारखा होता. ऑफ-शोल्डर आणि थाई-हाई स्लिट ड्रेसवर नोराने मॅचिंग हील्स, न्यूड मेकअप आणि मेसी बन सह स्टाइल केला होता. अभिनेत्रीची ही हॉट स्टाईल चाहत्यांची मने जिंकत आहे.

नोरा खूपच सुंदर दिसत आहे, तिला पाहून करण जोहरचा पुन्हा आवाज येतो, ‘अरे देवा, झुंबर?’ नोरा या ड्रेसमध्ये एखाद्या सुंदर अशा परिसारखी दिसत आहे. ग्लिटरी ड्रेस मध्ये ती अधिकच चमकत होती त्यामुळे करण तिला लायटिंच झुंबर म्हणत कौतुक करत होता. यानंतर कॅमेऱ्याकडे पाहून नोरा किस करताना तिचे परफॉर्मन्स दाखवते.

हा व्हिडिओ शेअर करत करणने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आणि आम्ही पुन्हा एकदा ‘झलक दिखला जा’ टूडल्सच्या नवीन सीझनसह येत आहोत. यासोबत नोरा फतेही आणि मनीष पॉल यांना टॅग करण्यात आले आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये करण स्वतः दिसत नाही, फक्त त्याचा आवाज ऐकू येतो.

व्हिडिओ जरी करण जोहरचा असला तरी कौतुक मात्र नोराच होत आहे. त्याचबरोबर काहीजण हा व्हिडिओ अस्पष्ट असल्याच्या तक्रारीही करत आहेत. करण जोहर नेहमीच आपल्या मुलांसोबत टूडल्स व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर शेअर करतो. नोरा सोबत शूट केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती चांगलाच चर्चेत आला आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.