जान्हवी नंतर बहीण खुशी झाली निर्लज्ज! इतके टाईट कपडे घातले की त्यातून बाहेर आले तीचे..

सुरुवातीच्या काळात प्रत्येक अभिनेत्रीला सुंदर, शांत आणि सुशील असे दाखवण्यात येत असे. बॉलिवूडमध्ये प्रत्येक अभिनेत्रीची प्रतिमा एक समजूतदार शांत स्वभावाचे सोज्वल तरुणी अशीच बनवण्यात आली होती. त्या काळात अभिनेत्रींचा बोल्डनेस प्रेक्षकांना तेवढा सामान्य नव्हता. त्यामुळेच अभिनेत्री आपली प्रतिमा उत्तम ठेवण्या जास्तीत जास्त भर देत असत.
अनेक अभिनेत्रींना वेगवेगळे व्यस’न देखील असल्याचं सांगितलं जातं. मात्र हे समोर आल्यानंतर प्रेक्षक त्यांना उत्तम भूमिकेत स्वीकारतीलच याची खात्री नसल्यामुळे कायमच बॉलीवूडने अभिनेत्रींचा तो पैलू झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला. आता बदलत्या काळासोबत हे सूत्र देखील बऱ्यापैकी बदलले आहे.
आता अभिनेत्री स्वतःला खूप जास्त बो’ल्ड आणि हॉ’ट दाखवण्याचा प्रयत्न करतात. अभिनेत्री जितकी जास्त बो’ल्डनेस दाखवेल तिचा चाहता वर्ग तेवढाच जास्त वाढल्याचे आपण बघत आहोत. यामध्ये सध्या अनेक अभिनेत्री आपल्या बो’ल्ड अवताराने चाहत्यांची मन जिंकत आहेत. दिशा पटानी, तारा सुतारिया सारख्या अभिनेत्रींचा त्यांच्या हॉटनेसमुळे मोठा चाहता वर्ग असल्याचे बघायला मिळते.
आता यामध्ये श्रीदेवीची मोठी मुलगीजान्हवी कपूरची देखील भर पडली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या पहिल्या चित्रपटांमध्ये भारतीय पोशाखातच दिसली. धडक चित्रपटामध्ये ती प्रचंड सुंदर आणि क्युट दिसत होती. परंतु आता जान्हवीने आपल्या हॉटनेसने या प्रतिमेमध्ये पूर्ण बदल केला आहे. दिवसेंदिवस जान्हवी अधिकच हॉट दिसत आहे.
इंटरनेटवर तिचे रोज अतिशय बो’ल्ड फोटोज समोर येत आहेत. चाहते देखील तिच्या या फोटोच्या प्रतीक्षेत असतात. नुकताच एका कार्यक्रमांमध्ये जान्हवी कपूरने अतिशय बो’ल्ड असा ड्रेस परिधान केला होता. सोशल मीडियावरती तिच्या या ड्रेसची चांगली चर्चा रंगली. तुम्हाला जर वाटत असेल की जान्हवी एकटीच इतकी बोल्ड आहे तर आम्ही तुम्हाला सांगतो हॉटनेसच्या बाबतीत तिची बहीण खुशी देखील काही कमी नाही.
खुशी कपूर लवकरच झोया अख्तरच्या द आर्चीज या सिरीज मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या सिरीज मध्ये खुशी कपूर सोबतच सुहाना खान आणि अगस्त्य नंदा देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यामुळे सध्या या सिरीज बद्दल चांगली चर्चा रंगल्याचे बघायला मिळत आहे.
अधून मधून लाईम लाईटमध्ये येणारी खुशी सध्या सोशल मीडिया वरती आपल्या बो’ल्ड लूकने धुमाकूळ घालत आहे. नुकतच खुशीने तिच्या सोशल मीडिया वरून एक खास फोटो शेअर केला आहे. अतिशय बोल्ड अशा आय लाइनरसह फुल मेकअप आणि एक वेगळाच ड्रेस तिने परिधान केला आहे.
हा ड्रेस खूप जास्त बोल्ड आहे. या ड्रेस मध्ये तिचा लूक अधिकच उत्ते’जित करणारा असून तिन खूप माद’क लूक दिला आहे. त्यामुळे सध्या ख़ुशी कपूरचा हा फोटो सगळीकडे वायरल होत आहे. दरम्यान नेटफ्लिक्सच्या द आर्चीच नंतर खुशी कपूर साउथच्या देखील काही सिनेमांमध्ये काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.