‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…

‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…

1993 सालामध्ये आपण अनेक हिट चित्रपट पाहिले असतील. मात्र, या सालामध्ये दिग्दर्शक सुभाष घई यांचा आलेला खलनायक हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये संजय दत्त याने खलनायकाची भूमिका साकारली होती, तर जॉकी श्रॉफ यांनी पोलीस निरीक्षकाची भूमिका साकारली होती, तर माधुरी दीक्षित हिची भूमिका देखील फार अफलातून होती.

ती जॉकी श्रॉफ ची हस्तक म्हणून काम करत असते. हा चित्रपट त्या काळात प्रचंड गाजला होता. याचे कारण खूप आहेत. पहिले कारण म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच संजय दत्त याला अ’टक करण्यात आली होती. मुंबई बॉ म्बस्फो ट प्रक रणी त्याच्यावर टाडाखाली आ रोप लावून त्याला तुरुं गात डां बण्यात आले होते.

त्यानंतर हा चित्रपट प्रचंड गाजला झाला होता. या चित्रपटातील संगीत हे प्रचंड गाजले होते. संजय दत्त याच्या आईची भूमिका राखी यांनी साकारली होती. या चित्रपटातील सर्वच गाणी खूप हिट झाली होती. यामध्ये ‘नायक नही खलनायक हु मै हे’, गाणे तर प्रेक्षकांना खूप आवडले होते.

त्यानंतर संजय दत्त याने मुंबई बॉ म्बस्फो ट प्रक रणी शि क्षा देखील भो गली हे प्रकरण जवळपास वीस वर्ष सुरू होते. काही वर्षांपूर्वी येर वडा तुरुं गात शि क्षा भो गून संजय दत्त हा बाहेर आला. यानंतर आपण आयुष्यात अशी चूक कधीही करणार नाही, असे त्याने माध्यमांना बोलताना सांगितले होते. या चित्रपटात ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे देखील प्रचंड हिट झाले होते.

माधुरी दीक्षित आणि नीना गुप्ता यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले होते. या गाण्याला इला अरुण यांनी आवाज दिला होता. त्यावेळी पान टपरीवर हे गाणे फार मोठ्या प्रमाणात वाजवले जायचे. त्यामुळे रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या महिलांना अतिशय खजील असे व्हायचे. मात्र, त्यांचाही नाईलाज असायचा.

त्यामुळे या गाण्यावरून त्यावेळेस प्रचंड वा’द निर्माण झाला होता. आणि या गाण्यावर बं’दी आणण्याची मागणी अनेकांनी केली होती. या गाण्याचा प्रसंग नुकताच समोर आलेला आहे. नीना गुप्ता यांच्यावरील ‘सच कहू तो’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. करीना कपूर हिच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यामध्ये अनेक खुलासे करण्यात आलेले आहेत.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील यात माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकांमध्ये नीना गुप्ता यांनी ‘चोली के पीछे क्या है’, या गाण्याबाबत माहिती दिली आहे. या गाण्यासाठी आपल्याला विचारणा करण्यात आली. त्यानंतर आपण हे गाणे कोण म्हणणार आहे, असे विचारले. त्यानंतर मला इला अरुण हे गीत गाणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर मी एका झटक्यात हे गाणे स्वीकारले. कारण इला अरुण आणि मी अनेक चित्रपटात काम केले आहे. या गाण्यामध्ये मला गुजराती पोशाख घालायचा होता. त्यानंतर मी गुजराती पोशाख परिधान केला आणि सुभाष घई समोर गेले. सुभाष घई यांनी पाहिल्यानंतर मला लगेच म्हटले की, नाही, नाही असे नाही पाहिजे. अजून यात काहीतरी भरा.

त्यावेळी हे वाक्य ऐकून मला खूप ला’ज वाटली होती. त्यानंतर मला दुसरे अं’तर्वस्त्र आणून देण्यात आले. त्यानंतर मी अं’तर्वस्त्र घालून हा पोशाख परिधान करून सुभाष घई यांच्यासमोर गेले. त्यानंतर त्यांनी हा ठीक असल्याचे सांगितले. त्यानंतर या गाण्याचे चित्रीकरण सुरू झाले. ही आठवण सांगताना गुप्ता अतिशय लाजल्या होत्या, असाही पुस्तकांमध्ये उल्लेख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12