चिमुकल्याने टिचरसाठी गायले ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी.’ गाणे एकूण टीचरने.. पहा Video

चिमुकल्याने टिचरसाठी गायले ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी.’ गाणे एकूण टीचरने.. पहा Video

‘लहान मुले देवा घरची फुले’ अशी म्हण आपल्याकडे पार वर्षांपासून प्रचलित आहे. मुलं म्हणजे निरागस. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटणारा आनंद आणि सगळं दुःख विसरून जाऊन त्यांच्या सोबत वयोवृद्ध देखील खेळतात. अनेक मुलं हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. अनेक जण करामती देखील करत असतात. लहान वय हे खेळण्या-बागडण्याचे असते.

मात्र, शाळेत जाताना देखील अनेक गमतीजमती आपण पाहत असतो. अनेक मुलांना शाळेत जाताना रडू यायला लागते. तर काही मुलं हे आनंदाने जायला लागतात. असे म्हणतात की, शाळेत आणि तुरुंगात कोणीही आपण होऊन जात नाही. तेथे घालावचं लागतं. या प्रमाणे मुलांचे देखील आहे. मुलांना देखील शाळेत घालावं लागतं.

पूर्वीप्रमाणे आताची शाळा शिकण्याची पद्धती वेगळी आहे. पूर्वी शाळेत गेल्यानंतर शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांना शि’क्षा म्हणून मा’रहा’ण देखील करायचे. मात्र, त्यांची ही मा’रहा’ण आकस म्हणून नसायची, तर विद्यार्थ्यांना वळण लागावे म्हणून असायची. मात्र, आजच्या जमान्यात शाळेत विद्यार्थ्यांना मा’रले तर त्याचा फार मोठा बाऊ होतो. आता शाळांमध्ये अनेक वेगवेगळे प्रोग्राम देखील घेण्यात येतात.

यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण दाखवण्याची संधी देखील मिळते. लहान मुलांचे असे शो होतात. अनेक मुलं हे अतिशय हुशार असतात. त्यांना टिव्ही कार्टून आणि इतर वाचनातून देखील जगाची सगळी माहिती मिळत असते. अनेकदा मुलं हे गाणेदेखील म्हणत असतात, असा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुरडा चक्क मॅडमला पाहून गाणी म्हणत आहे. याबद्दलच आपण जाणून घेऊया.

सध्या सोशल मीडियावर असाच एका लहान मुलाचा व्हिडीओ तू’फान व्हाय’रल होत आहे. हा लहान मुलगा शाळेमध्ये मॅडमच्या समोरच गाणे म्हणतना दिसत आहे. या लहान मुलाचा व्हिडीओ हा इतका व्हायरल झाला की, तो प्रत्येक घरात पोचला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक गण खूप हसायला लागले. मुलाचे निरागसरित्या म्हटलेले गाणे सगळ्यांना हसवून गेले.

मॅडम देखील त्याला लाडीकपणे सगळं काही विचारून घेत आहेत. आणि गाऊन देखील घेत आहेत, या व्हिडिओमध्ये 4 वर्षाचा मुलगा दिसत आहे. तो मॅडमजवळ उभा राहिलेला आहे. मॅडम त्याला गाणी गायला सांगतात आणि तो जोरजोरात गाणी म्हणतो. गुलाबी आखे जो तेरी देखी असे गाणे म्हटल्यावर मॅडमला हसू आले. मात्र, काही वेळानंतर हा मुलगा मध्येच थांबतो मॅडम म्हणतात काय झाले, तुला.

त्यानंतर मुलगा म्हणतो की, दात दुखायला लागले. त्यानंतर मॅडम म्हणतात की, काही होत नाही. पुढे मग त्यानंतर मुलगा गाणी म्हणतो. मात्र, पुन्हा थांबतो. मॅडम आता काय झाले. त्यावर मुलगा म्हणतो की, मला पुढचे गाणे काही येत नाही. असा या मुलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर प्रचंड लाईक आणि शेअर मिळत आहेत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.