चित्रांगदा सिंहने शेअर केला तिचा बॉलिवूडमधील धक्कादायक अनुभव, म्हणाली; ‘इंटीमेट सीन शूट करत असताना अंगावर बसून दिग्दर्शकाने पेटीकोट वर उचलला आणि..

हजारो ख्वाईश है ऐसी या चित्रपटांमधून चित्रगंधाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्या चित्रपटांमध्ये तिने समीक्षकांची दाद मिळवली. त्यानंतर मात्र काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर चित्रांगदाने स्वतःला लाइमलाइटपासून दूर केले आणि त्यांनी लग्न केले.
पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. मुळात चित्रांगदा खूप लाजाळू आहे. परंतु गब्बर इज बॅक या चित्रपटातील ‘कुंडी मत खडकाओ राजा’ गाण्यातून तिने आपल्या कातिल अदा आणि हॉट लूकने अनेकांना अक्षरशः वेड लावलं. ती चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन करणे टाळते.
तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आणि तिने इंटीमेट सीन करण्यास नकार दिला. याबद्दल चित्रांगदाणे अनेक वेळा वेगवेगळे अनुभव देखील आले आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री याबद्दल अगदी स्पष्टपणे बोलून देखील दाखवते. असाच एक अनुभव तिने काही दिवसांपूर्वी शेअर केला आहे.
एका चित्रपटांमध्ये दिग्दर्शक आणि हवे तसे इंटीमेट सीन्स शूट करत नाही म्हणून तिच्यासोबत चांगलाच वाद घातला होता. अखेर त्या चित्रपटांमध्ये पुढे काय झाले? नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रांगदा बूमोशाय बंदूकबाज या चित्रपटात काम करत होती. या चित्रपटात दोघांमध्ये काही इंटिमेट सीन्स शूट होणार होते.
याच सीनच्या शूटिंगदरम्यान बराच गोंधळ झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, चित्रांगदाने चित्रपट सोडला, त्यानंतर बरीच चर्चा रंगली. स्वतः चित्रांगदाने एका मुलाखतीत हा संपूर्ण किस्सा सांगितला होता. ती म्हणाली, ‘आम्ही एक इंटिमेट सीन शूट केला होता आणि दिग्दर्शक कुशन नंदीला तो सीन आवडला नाही.
त्याला किसिंग सीन 7 सेकंदांनी लांबवायचा होता. तो सीन पुन्हा शूट करण्याची मागणी तो करू लागला आणि मला म्हणाला की, मी नवाजच्या वर बसावं. मी त्यावेळी पेटीकोट घातला होता यानंतर तो म्हणाला की, पेटिकोट वर उचल आणि नवाजवर बॉडी घास मी त्यावेळी खूप घाबरले होते.
आम्ही आधीच मॉन्टाज शूट केलं होतं पण कुशानने ते पुन्हा शूट करण्याचा आग्रह धरला. ते सात सेकंद किसींग सीन वाढवण्याचा तो आग्रह करू लागला.’ इतकंच नाही तर चित्रांगदाने आ’रोप केला की, की, वा’द सुरू असताना कुशन तिच्याशी घाणे’रड्या भाषेत बोलला आणि तिला शिवी’गाळही केली. तसंच हा सीन पुन्हा शूट करण्याचा द’बावही तो टाकत होता, त्यानंतर तिने चित्रपट सोडला. यानंतर चित्रपटात बिदिता बागला तिच्या जागी घेण्यात आलं आणि शूटिंग पुढे गेलं.