‘या’ एका ‘व्यक्तीने’ आ’डकाठी आणली नसती तर ‘अक्षय खन्ना’ बनला असता कपूर घराण्याचा लाडका ‘जावई’, या अभिनेत्रीमुळे आजही आहे अ’विवाहित…

‘या’ एका ‘व्यक्तीने’ आ’डकाठी आणली नसती तर ‘अक्षय खन्ना’ बनला असता कपूर घराण्याचा लाडका ‘जावई’, या अभिनेत्रीमुळे आजही आहे अ’विवाहित…

अक्षय खन्ना हा ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा होता. विनोद खन्ना यांनी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट यशस्वी करून दाखवले होते. मात्र, या तुलनेत त्यांची मुलं अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना यांना म्हणावे तसे यश बॉलिवूडमध्ये मिळाले नाही. या तुलनेत अक्षय खन्ना याला राहुल खन्ना याच्यापेक्षा अधिक यश मिळाले आहे.

विनोद खन्ना यांनी आजवर बॉलीवूडमध्ये प्र’चंड हि’ट चित्रपट दिले होते. मेरे अपने हा त्यांचा सुरुवातीच्या काळातील चित्रपट हा अतिशय चांगला चालला होता. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. माधुरी दीक्षित सोबतचा त्यांचा दयावान चित्रपट हा खूप गाजला. या चित्रपटातील त्यांच्या हॉ’ट सीनची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळी झाली होती.

त्यानंतर त्यांच्या जीवनात विविध संकट आले. त्यामुळे त्यांनी ओ’शो आ’श्रमाला देखील जवळ केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. अक्षय खन्ना याने हिमालय पुत्र या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाची निर्मिती विनोद खन्ना यांनी केली होती. त्यानंतर त्याने काही चित्रपट केले.

मात्र त्याला यात जेमतेमच यश मिळाले. अक्षय खन्ना याचे नाव पूजा बत्रा, रविना टंडन, शिल्पा शेट्टी, टिंकल खन्ना यांच्यासोबत देखील जोडले गेले. तसेच काही काळ त्याचे ऐश्वर्या राय तिच्यासोबत सुद्धा प्रे’मसं’बंध असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, याबाबत अधिक माहिती मिळाली नाही.

अक्षय खन्ना याचे काही चित्रपट देखील बर्‍यापैकी चालली आहेत. यामध्ये हंगामा या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या चित्रपटातील त्याची भूमिका ही प्रचंड चालली होती. याच प्रमाणे राहुल खन्ना याने देखील काही चित्रपटात काम केले. मात्र, त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याने हॉलिवूडमधील काही चित्रपटात काम केले आहे.

अक्षय खन्ना च्या मते लग्न केल्यावर खूप जबाबदाऱ्या येतात. त्यामुळे आपण लग्न केले नाही. तसेच लग्नानंतर मूल झाले तर त्यांच्या भोवती आपले लक्ष केंद्रित होते. असे त्याचे म्हणणे होते. या कारणामुळेच आपण लग्न केले नाही, असे देखील त्याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र, लग्न करण्यामागचे कारण वेगळेच असल्याचे देखील सांगण्यात येते.

हे होते खरे कारण :- अक्षय खन्ना चित्रपटात यशस्वी काही प्रमाणात झाला. त्यानंतर विनोद खन्ना यांनी त्याचे लग्न करायचे ठरले होते. त्यानुसार त्यांनी रणधीर कपूर यांची मुलगी करिष्मा कपूर त्याच्यासाठी निवडली होती. यासाठी त्यांनी रणधीर कपूर यांच्याकडे शब्द टाकला होता. अक्षय खन्ना याला देखील करिश्मा कपूर पसंत होती.

मात्र, याच वेळी करिष्मा कपूर ही यशोशिखरावर होती. त्यामुळे तिचे लग्न करायचे नाही, असे बबीता यांनी ठरवले होते. त्यामुळे या विवाहाला बबीता यांचा वि’रोध होता. या एकाच कारणामुळे या दोघांचे लग्न होऊ शकले नाही. आज अक्षय खन्ना हा 46 वर्षाचा झाला आहे, तरीदेखील तो अविवाहित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12