चित्रपटात फ्लॉप पण ग’रोदरपणामुळं हिट; ‘या’ अभिनेत्रीला फोटोशूटसाठी मिळतंय कोट्यवधींच मानधन, सलग तीन वर्षात राहिली तीन वेळा प्रे’ग्नंट…

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारी आणी बर्याच नामांकित मासिकांची कव्हर गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री तिच्या अभिनयाने लोकांना वेड लावलं आहे. ही अभिनेत्री कायमच तिच्या फिटनेसवर लक्ष देते. पहा ती अभिनेत्री कोण आहे.
बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असते. लिसा हेडनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना एक गुड न्यूज दिली होती. लिसा आता तिसऱ्यांदा आ’ई होणार आहे. सध्या सोशल मीडियावर लिसाचा ग’रोद’र असल्याचे फोटो व्हा’यरल झाले असून यामध्ये लिसा बेबी बं’पसोबत दिसत आहे.
आज लिसाचा वाढदिवस आहे. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे लिसा चित्रपटांपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळं अधिक चर्चेत असते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण अभिनयापेक्षा अधिक प्रसिद्धी तिला तिच्या गरो’दरपणामुळं मिळाली.
म्हणाली की, बाळ याच महिन्यात जन्माला येईल. आधीच तिने ग’रोद’रपणाची घोषणा का केली नाही याचं कारण सांगताना ती म्हणाली की, फक्त आळसामुळेच तिला ही गुड न्यूज द्यायला उशीर झाला.
दोन मुलांची आ’ई लिसा हेडन फार फि’ट आहे. तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ तिच्या फि’टनेसचे साक्षी आहेत. लिसाने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मॉ’डलिंग करिअरची सुरुवात केली होती. लिसा हेडन किंगफिशर गर्लही होती. एवढंच नाही तर बर्याच नामांकित मासिकांची कव्हर ग’र्ल बनली आणि तिच्या अभिनयाने लोकांना वेड लावलं.
फेमिना, वर्व, एफएचएम आणि हा’र्पर बाजार यांसारख्या प्रसिद्ध मासिकांवर लिसा हेडनचे कव्हर फोटो आले आहेत. लिसाबद्दल असं म्हटलं जातं की तिला योगा करण्याची खूप आवड आहे. मॉ’डेलिंगमध्ये येण्यापूर्वी तिला योगा शिक्षक व्हायचं होतं. धावणं हा लिसा हेडनच्या आवडत्या व्यायामांपैकी एक आहे. ती उसैन बोल्टला स्वतःचं आयडॉल मानते.
शिवाय तीसऱ्या प्रे ग्नें’सीची बातमीदेखील खास पद्धतीने तिने चाहत्यांसोबत शेअर केली. लिसाने आपल्या करीयर सुरूवात ‘आयशा’ चित्रपटाने केली होती. त्यानंतर ‘क्वीन’, ‘हाउसफुल 3’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ अशा हि’ट चित्रपटांमध्ये लिसाने काम केलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिचे बहुतांशी चित्रपट सुपरहिट ठरले.
तिकिटबारीवर चांगलं यश देखील मिळालं. परंतु याचं श्रेय मात्र कधीच लिसाला मिळालं नाही. त्यामुळं तिच्यावर फ्लॉप अभिनेत्रीचा शिक्का मारण्यात आला. या प्रकाराला वै’तागून अखेर लिसानं बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र आपल्या गरो’दरपणामुळं प्रकाशझोतात आहे. मात्र, लिसा आता परत कधी कमबॅक करणार याची वाट चाहते आतुरतेने पाहात आहेत.
लिसा हेडन सध्या तिसऱ्यांदा गरो’दर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चित्रपट आणि मॉडलिंगमुळं तिला जितकी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी तिला गरो’दरपणानं दिली. तिचे फोटोज जगभरातील नामांकित मॅगझिनवर झलकताना दिसतात. तिच्या व्हिडीओंवर लाखो चाहते प्रतिक्रिया देतात. काही जण तिला ट्रो’ल देखील करतात. पण यामुळं देखील ती सोशल मीडियावर असते.