चित्रपटात ‘अ’श्लील’ सीन न दिल्यामुळे ‘ही’ अभिनेत्री झालीय बेरोजगार’, निर्मात्यांच्या घरी जाऊन मागतेय काम..

चित्रपटात ‘अ’श्लील’ सीन न दिल्यामुळे ‘ही’ अभिनेत्री झालीय बेरोजगार’, निर्मात्यांच्या घरी जाऊन मागतेय काम..

भारतीय चित्रपट सृष्टी आता वेगळ्या वळणावर आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना आता गरजेनुसार हॉ’ट आणि से क्सी सी’न द्यावे लागतात. मात्र, पूर्वीच्या जमान्यात असे काही नव्हते. काही ठराविक चित्रपटांमध्ये तसेच सीन देण्याची पद्धत होती. मात्र, त्यासाठी काही दिग्दर्शक अशा पद्धतीचे चित्रपट करायचे.

पूर्वीच्या जमान्यामध्ये शोमन राजकपूर हे असे चित्रपट करायचे. मात्र, आता काळ बदलला आहे. आता या जमान्यामध्ये अनेक चित्रपट बो’ल्ड पद्धतीचे होत असतात. यामध्ये महेश भट कॅम्प चित्रपटांनी भर टाकली आहे. महेश भट यांचे चित्रपट हे अतिशय अ’श्ली’ल असल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यात इम्रान हाश्मी या अभिनेत्याने तर बरीच भर टाकली आहे.

महेश भट यांनी काही वर्षांपूर्वी म’र्ड’र हा चित्रपट केला होता. या चित्रपटांमध्ये मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी यांची जोडी होती. चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी याने मल्लिका शेरावत हिच्यावर चुं’बनाचा वर्षाव केला होता. त्यामुळे ती चांगलीच घा’याळ झाली होती. त्यानंतर चित्रपटांमध्ये असे बो’ल्ड सी’न करण्याची जणू काही स्पर्धाच लागली होती.

आता अनेक दिग्गज अभिनेत्री देखील असे बो’ल्ड सी’न्स देताना दिसतात. करीना कपूर, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक अभिनेत्री आता चित्रपटांमध्ये कि’सिं’ग सी’न हे मोठ्या प्रमाणात देतात. त्यांना असे सीन करताना काही वाटत नाही. मात्र, काही अभिनेत्रींनी बो’ल्ड सीन करण्यास नकार दिल्याने त्यांचा रोजगार बु’डाला, असे देखील चित्र आता सध्या दिसत आहे.

को’रोना म’हामा’रीमुळे अनेक अभिनेत्रींच्या हाताला काम नाही. अशा मध्येच अशा अभिनेत्रींनी बो’ल्ड सीन करण्यास नकार दिल्याने त्यांना काम मिळत नाही, असेही दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीच एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर याबाबतचे पोस्ट टाकून तिच्यावर घ’डलेल्या प्र’संगाची माहिती दिली आहे. या अभिनेत्रीचे नाव ‘पवित्रा पूनिया’ असे आहे. पवित्रा पूनिया हिने आजवर अनेक मालिकांत काम केले आहे.

पवित्रा हिने बिग बॉस मध्ये देखील काम केले होते. मात्र, तिने एक ख’ळबळ’जनक खुलासा केला आहे. ती म्हणाली की, सध्या अ’श्लीलतेचा फार मोठा जमाना आहे. त्यामुळे असे काम करणाऱ्या लोकांना या क्षेत्रात सध्या वाव मिळत आहे, असेही ती म्हणाली. पवित्रा पूनिया हिने यापूर्वी नागिन, ससुराल सिमर का, डायन, ये हे मोहब्बते यासारख्या मालिकेत काम केले होते.

त्यानंतर तिने वेब सिरीज मध्ये देखील काम केले आहे. पवित्रा पूनिया याबाबत बोलताना म्हणाली की, अ’श्लील सीन करण्यास नकार दिल्याने अनेकांना काम भेटत नाही. माझ्यावर देखील अशीच वेळ आली होती. मला एकाने बो’ल्ड आणि अ’श्ली’ल सीन करण्यास सांगितले होते. मात्र, मी असे सीन करणार नाही, असे सांगितल्याने त्याने मला काम दिले नाही.

तसेच मला काही सॉफ्ट पॉ’र्न चित्रपटासाठी देखील ऑफर आल्या होत्या. मात्र, मी त्या देखील नाकारल्या. त्यामुळे आता अ’श्ली’ल सीन ज्या अभिनेत्री देतात, त्यांनाच काम मिळते, असा आरोप तिने केला आहे. पवित्रा पूनिया ही दिसायला अतिशय हॉ’ट आणि मा’दक अशी आहे.

ती आपले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अपलोड करत असते. तिला चहाते देखील खूप लाईक करत असतात. पवित्रा हिचे खाजगी आयुष्य देखील वा’दग्र’स्त राहिले आहे. पवित्रा सध्या एजाज खान याच्यासोबत लिव्ह-इन-रि’लेशनशि’पमध्ये राहते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12