चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्याकडून ‘ही’ अभिनेत्री झाली होती प्रे’ग्नं’ट, पहा चालू शूटिंगमध्येच…

बॉलीवूड मध्ये अमिताभ बच्चन हे एकमेव असे अभिनेते आहेत की, त्यांना अनेक पदव्या आणि बिरुद लावण्यात आलेले सुपरस्टार आहेत, सदियों स्टार, महानायक बिग बी असे विशेषण त्यांच्या नावासमोर लावण्यात येतात. याचे कारण म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या उंचीएवढे अभिनेता बॉलिवूडमध्ये झाला नाही.
बॉलीवूड मध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार यांच्यासह इतर कलाकारही झाले. मात्र, यश आणि प्रसिद्धी अमिताभ बच्चन यांच्या वाट्याला आली ती प्रसिद्धी आणि यश कोणाच्या वाट्याला आजपर्यंत आली नाही. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार पाहिले. चित्रपटादरम्यान त्यांना भी’ष’ण अ’पघा’त झाला होता.
म’र’णाच्या दारातून अमिताभ बच्चन हे परत आले होते. त्यावेळी पूर्ण देशभरात अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत होती आणि अमिताभ बच्चन या अ’प घा’तातून सुखरूप रित्या वा’चले देखील. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अमिताभ बच्चन यांनी काला पत्थर, दिवार, शोले यासह एकाहून एक चित्रपट त्यांनी केले. वाढत्या वयातही त्यांनी आपल्या अभिनयात आणि भूमिकामध्ये देखील बदल बदल केला.
बागबान सारखा वयस्कर भूमिका असलेला चित्रपट देखील त्यांनी यशस्वी करून दाखवला. त्याचप्रमाणे अक्षय कुमारच्या वडिलांची भूमिका देखील त्यांनी एका चित्रपटात केली होती. त्यामुळे वाढत्या वयासोबत त्यांनी आपल्या भूमिकामध्ये बदल देखील केला. त्यामुळे ते यशस्वी ठरत गेले. मात्र, मध्यंतरी खूप क’र्जबा’जारी झाले होते.
समाजवा’दी पक्षाचे नेते दिवंगत अमरसिंह यांनी त्यांना या क’र्जातून बाहेर काढले होते. कालांतराने या दोघांमध्ये बिनसले होते. मात्र असे असले तरी कुठे ना कुठे या दोघांची मैत्री ही कायम होती. अमिताभ बच्चन यांनी 98 च्या सुमारास ए बी सी एल या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीच्या माध्यमातून तेरे मेरे सपने हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये जेमतेम यश मिळवले. मात्र, या चित्रपटाची चर्चा देखील खूप झाली. हा चित्रपट फ्लॉप झाला होता. त्यामुळे ए बी सी एल कंपनी डबघाईला आली होती. त्यानंतर अमरसिंह यांनी त्यांना बाहेर काढले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा कमबॅक करत ‘कोन बनेगा करोडपती’ या शोने त्यांना एवढी प्रसिद्धी मिळवून दिली की, त्यांची गेलेली संपत्ती पुन्हा एकदा परत त्यांना मिळाली. आज अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटात ते लवकर दिसणार असल्याचे सांगण्यात येते.
शोले चित्रपटादरम्यान अनेक रंजक किस्से घ’डले होते. हा चित्रपट बॉलिवूडमधला एकमेव असा चित्रपट आहे की जो आजही तेवढ्याच आवडीने पाहिला जातो. अनेक वर्ष हा चित्रपट थिएटरमध्ये होता. या चित्रपटातील प्रत्येक पात्र हे गाजलेले आहेत. या चित्रपटात अमिताभ यांची पत्नी जया भादुरी देखील दिसलेली आहे. ठाकूर यांच्या सुनबाईचा रोल तिने केला आहे.
या चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांचे लग्न झाले होते. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी जय ही भूमिका साकारली होती, तर त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी जया बच्चन यांनीही सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र, चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ यांच्या चुकीमुळे जया या ग’रो’ द’र राहिल्या होत्या, हे फार कमी लोकांना माहीत होत होते.
एक काळ असा होता की अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रे’मप्रक’रणाची चर्चा ही नेहमीच ऐकायला भेटायची. मात्र, त्याच वेळेस जया आणि अमिताभ बच्चन यांच्यात मैत्री झाली आणि 1973 मध्ये या दोघांनी लग्न केले. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जया बच्चन या ग’रो’द’र राहिल्या होत्या. मात्र, ग’रो’दर असताना देखील जया बच्चन यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यानंतर श्वेता बच्चन हिचा ज’न्म झाला होता.