चित्रपटाचे शु’टिंग दरम्यानच ‘अमृता’ सिंघ सोबत ‘सेट’ झाले होते ‘सनी’ देओल, पहा विवाहित असून देखील त्याने अमृतासोबत…

बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अमृता सिंग आज आपला 63 वा वाढदिवस साजरा करीत आहे. अमृता सिग हीचा जन्म 9 फेब्रुवारी 1958 रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता. तसे अमृता सिंग आणि सैफ अली खानच्या लग्नाबद्दल सर्वांना माहिती आहे. पण आपल्याला माहित आहे का की सनी देओल आणि अमृता सिंह यांच्यातील नात्याची बातमीही समोर आली होती.
होय अमृता सिंग सनी देओलच्या प्रे’मात पार वेडी झाली होती पण जेव्हा तिला त्याच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा तिने सनीबरोबरचे सर्व संबंध संपवले. ‘बेताब’ चित्रपटाच्या शू’टिंग दरम्यान अमृता सिंग आणि सनी देओल यांची भेट झाली होती.
सनी देओलने ‘बेताब’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता आणि याच शूटिंग दरम्यान हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आता नुकतेच काही दिवसांपूर्वी अमृता सिंगने या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तेव्हा तिने तिच्यात आणि सनी देओलमध्ये असलेल्या नात्यावर देखील भाष्य केले आहे.
या कारणामुळे तु’टले होते अमृता सिंहसोबतचे प्रे’म सं ‘बंध :- अमृता सिंह आणि सनी देओल यांचे प्रे’मसं बंध अमृता सिंहच्या आ’ईला मान्य नव्हते. त्यामुळे ती या संबंधाना वि’रोध करत होती पण मुलीच्या सुखासाठी तिने या नात्याला होकार दिला. अमृता सिंहचे सनी देओलसोबत लग्न निश्चित होण्या अगोदर अमृताच्या आ’ईने सनी देओलची चौकशी केली असता तिला असे समजले कि तो विवाहित आहे. त्यानंतर मात्र त्यांनी या लग्नाला नकार दिला.
यामुळे लपवले होते पहिले लग्न :- सनी देओलने पुजासोबत केलेले लग्न वर्षानुवर्षे लपवून ठेवले होते, यामागचे मुख्य कारण म्हणजे तिला पब्लिसिटीपासून दूर राहायचे होते त्याचबरोबर सनी देओलच्या अभिनय कारकिर्दीचाहि प्रश्न होता. त्याही परिस्थितीमध्ये १९८४ साली त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली.
आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नानंतर सनी देओल आणि पुजाला दोन मुले आहेत, ज्यांची नावे आहेत करण आणि राजवीर. नुकतेच सनी देओलचा मुलगा करण देओलने पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.
मुलासाठी जगासमोर आली पूजा : सनी देओलची पत्नी पूजा हिला बॉलीवूडमधील झगमगाटापासून दूर राहणेच आवडते. यामुळे ती इतकी वर्षे मिडियापासून अलिप्त राहिली होती. लग्नानंतर बर्याच वर्षांपासून मीडियापासून अलिप्त राहिलेल्या पूजाला शेवटी तिच्या मुलामुळेच समोर यावे लागले.
बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या करण देओलच्या पल पल दिल के पास या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती सर्वप्रथम समोर आली. त्यानंतर ती सोशल मिडीयावर खूप फेमस झाली. तब्बल ३५ वर्षानंतर पूजा कॅमेर्यासमोर दिसली. वास्तविक, पूजाला बॉलीवूडमधील झगमगाटाचे जग अजिबात आवडत नाही, यामुळे ती यापासून दूर राहते.