चिखलात माखलेल्या बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीला ओळखलं का ? हा फोटो पाहून चाहत्यांनी केली भन्नाट कमेंट…

चिखलात माखलेल्या बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीला ओळखलं का ? हा फोटो पाहून चाहत्यांनी केली भन्नाट कमेंट…

बॉलीवूड मधील अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी नको ते कुटाणे करत असतात. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण सुंदर दिसावं त्यासाठी आपल्या फिटनेसची खूप काळजी त्या घेत असतात. बॉलिवूड अभिनेत्री बद्दल बोलायचं झालं तर सुंदर दिसण्यासाठी बॉलीवुड अभिनेत्री वेगवेगळे आणि मोठमोठ्या श’स्त्रक्रि’या करत असतात.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत की ज्यांनी श’स्त्रक्रि’या केली आहे. तसेच सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या थेरपी सुद्धा त्या करत असतात अशातच एका बॉलीवूड अभिनेत्रीचा चिखलात माखलेला फोटो सो’शल मी’डियावर व्हा’यरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या हा फोटो बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा आहे. ती नेहमी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. नुकताच इंस्टाग्रामवर तिने फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती पूर्णपणे चिखलात माखलेली दिसते आहे. उर्वशी मड बाथ घेते आहे आणि यासोबतच तिने त्याचे फायदेदेखील सांगितले आहेत. तिच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट्स पहायला मिळत आहेत.

उर्वशी रौतेलाने फोटो शेअर करत लिहिले की, माझा फेव्हरिट मड बाथ स्पा/ मड थेरपी. क्लियोपेट्रा जुनी होती जिला मड बाथ आवडत होते. मॉडर्न फॅन्समध्ये मी सहभागी आहे. बलेरिक बीचच्या लाल मातीची मजा घेते आहे. असे म्हटले जात होते की रोमन प्रेमाची देवी याला आरसा म्हणून वापरत होती. ही मिनरल रिच माती असते ज्यामुळे स्किनसाठी थेराप्युटिक आणि चांगली मानली जाते.

उर्वशी रौतेला मड बाथचे फायदेदेखील सांगितले आणि लिहिले की, हे डिटॉक्सिफाइड करते. अशुद्धी बाहेर काढते, त्वचा मृदू बनवते. सर्कुलेशन वाढवते आणि दुखण्यावरही आराम देते. उर्वशीच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. तिच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट्सही पाहायला मिळत आहे.

उर्वशी रौतला आपल्या सौंदर्यासोबत फिटनेसची देखील तितकीच काळजी घेते. वर्कआउट करतानाचे बरेच व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते. कोरोना परिस्थितीत घरात न बसता उर्वशी मदतीसाठी मैदानात उतरली आहे. उर्वशीने देखील समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली आहे. या फाऊंडेशनच्या मदतीने स्वत: रस्त्यावर उतरून आता मदत करताना दिसते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12