चालू कार्यक्रमात श्वेता तिवारीसोबत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केले नीच कृत्य, डान्स करण्याच्या बहाण्याने नको तिथे हात लावून तिचे…

चालू कार्यक्रमात श्वेता तिवारीसोबत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केले नीच कृत्य, डान्स करण्याच्या बहाण्याने नको तिथे हात लावून तिचे…

टीव्हीच्या सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर एक एव्हरग्रीन नाव आहे आणि ते म्हणजे श्वेता तिवारी. टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीला आता कोणत्याही ओळखीची वेगळी गरज नाही. तिने आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय राहते. तिची फॅन फॉलोइंग चांगली आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते आणि तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसह शेअर करते. ‘कसौटी जिंदगी की’ फेम श्वेता तिवारीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

42 वर्षीय श्वेता अभिनयासोबतच तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. या वयातही श्वेताने स्वत:ला ज्या प्रकारे फिट ठेवले आहे. ते खरोखर पाहण्यासारखे आहे. श्वेता तिवारीच्या बाबतीत बोलायच झालं तर जसजसे तिचे वाढत आहे, तसतशी ती अधिकाधिक सुंदर होत आहे. फिटनेसच्या बाबतीतही ती भल्याभल्यांना टक्कर देते.

अलीकडेच मुलगी पलक सोबत तिने आपले काही फोटो शेअर केले होते. यावेळी तिचा बोल्ड अवतार बघून चाहत्यांनी मुलगी पलक पेक्षाही जास्त श्वेताच्या फोटोंना पसंती दर्शवली होती. दरम्यान, श्वेता तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पण त्याला कारण तिचे बोल्ड फोटो नसून तिच्यासोबत घडलेली घटना आहे.

झाले असे की, श्वेता तिवारी एका कार्यक्रमात पोहचली होती. त्यावेळी अति निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय हॉट दिसत होती. त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नजर फक्त तिच्यावर होती. जणू एखादी अप्सरा स्वर्गातून अवतरली. मात्र यावेळी लोकांसोमोरच तिच्यासोबत एक घटना घडली आणि तो विडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

श्वेता तिवारी एका कार्यक्रमात पोहोचली तेव्हा श्री कृष्ण फेम सौरभ राज जैन तिथे उपस्तिथ होता. त्यावेळी दोघांनी सुंदर डान्स केला. मात्र डान्सच्या बहाण्याने सौरभ राज जैनने तिला वाईट स्पर्श करू लागला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यानंतर श्वेताला चांगलाच राग आला.

श्वेता तिवारी लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. श्वेता तिच्या हॉटनेसने लोकांच्या मनावर राज्य करते. अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामुळे ट्रोलचा सामना करावा लागतो. तिने दोन लग्ने केली पण त्यांचे लग्न टिकू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12