घ’टस्फो’टानंतर या 4 अभिनेत्रींनी अजूनही केले नाही दुसरे लग्न, मात्र पतींनी त्यांच्याहीपेक्षा सुंदर म’हिलांसोबत केले दुसरे लग्न, बघा फोटोज..

आपल्या देशात घ’टस्फो-ट किंवा दुसरे लग्न हा गु-न्हा म्हणून पाहिले जाते. तरी काही बॉलीवूड कलाकारांनी घ’टस्फो’टानंतर दुसरे लग्न केले असले तरी त्यांच्या पत्नींनी पुन्हा लग्न केले नाही. या कलाकरांच्या पत्नी एकट्याच राहत आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींविषयी सांगत आहोत ज्यांनी घ’टस्फो’टानंतर पुन्हा लग्न केले नाही. पण त्यांच्या पतींनी नंतर त्यांच्यापेक्षा देखील सुंदर बायका आणल्या.
१. करिश्मा कपूर:- करिश्मा कपूरने 90 च्या दशकात एकापेक्षा जास्त हि-ट फिल्म्स दिली आहेत. करिश्माची गणना बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्री म्हणून केली जाते. करिश्माचे नाव तिच्या काळात अनेक कलाकारांशी जोडले गेले आहे, तिने तिचा बालपणातील मित्र संजय कपूरबरोबर तिचे लग्न केले होते. 2003 मध्ये संजय आणि करिश्माचे लग्न झाले होते. पण लग्नाच्या 13 वर्षानंतर दोघे वेगळे झाले.
२०१५ साली करिश्मा आणि संजय कपूर यांचा घ’टस्फो’ट झाला. घ’टस्फो’टानंतर करिश्मा कपूरने दुसरे लग्न केले नाही, तर संजय कपूरने करिश्मापासून वेगळे झाल्यानंतर प्रिया सचदेवशी लग्न केले. करिश्मा तिचा सर्व वेळ मुलगी अदेरा आणि मुलगा किआन कपूर या दोन मुलांसमवेत घालवत आहे पण तिने दुसरे लग्न करण्याचा विचार केला नाही.
२. जेनिफर विजेट:- अभिनेत्री जेनिफर विजेट हे टीव्ही इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. जेनिफरने वर्ष 2012 मध्ये अभिनेता करणसिंग ग्रोव्हरबरोबर सात फेरे घेतले होते. दोन्ही कलाकारांनी एकत्र कामही केले. नंतर दोघांचे लग्न झाले पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या दोन वर्षांनंतर, जेनिफर आणि करणसिंग यांचा घ’टस्फो’ट झाला.
घ’टस्फो’टानंतर जेनिफर तिच्या वैयक्तिक आयुष्यात एकटीच राहिली आणि तिने पुन्हा लग्न केले नाही. त्याचवेळी करणसिंग ग्रोव्हरने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशाबरोबर लग्न केले आहे. बिपाशा बसू करणची तिसरी पत्नी आहे. जेनिफर विगेटशी लग्न करण्यापूर्वी त्याने आणखी एक लग्न केले होते.
३. रीना दत्ता:- रीना दत्ता ही सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खानची पहिली पत्नी आहे. हिंदी सिनेमात पाऊल टाकताच आमिरने लग्न केले होते. आमिर खान आणि रीना दत्ताचे 1986 साली लग्न झाले होते. दोघांच्या कुटुंबियांनी हे लग्न स्वीकारले नव्हते. रीना आणि आमिर लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. दोघांची मैत्री प्रे’मात बदलली आणि मग दोघांनी लग्न करून या नात्याला नवे नाव दिले.
१६ वर्षे एकत्र राहिल्यानंतर रीना दत्ता आणि आमिर खान यांनी सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि २००२ मध्ये दोघांचा घ’टस्फो’ट झाला. रीना आणि आमिरला इरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. घ’टस्फो’टानंतर तीन वर्षांनंतर आमिर खानने 2005 मध्ये किरण रावशी लग्न केले होते. घ’टस्फो’टानंतर रीनाने पुन्हा लग्न केले नाही.
४. अमृता सिंग:- अमृता सिंग एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. अमृताने बॉलिवूडमधील बर्याच यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 80 आणि 90 च्या दशकात तिच्या नावाची बरीच चर्चा होती. 1991 साली अमृता राव यांनी अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. लग्नाच्या वेळीही ती चर्चेत होती. याचे एक कारण असेही होते की, अमृता सैफपेक्षा 12 वर्ष मोठी होती.
सैफ आणि अमृताने त्यांचे वय प्रे’मा मध्ये आणले नाही आणि एकमेकांसोबत लग्न केले. पण ते दोघे 13 वर्षांनंतर वेगळे झाले. 2004 मध्ये त्यांनी घ’टस्फो’ट घेतला. घ’टस्फो’टानंतर अमृताने दुसरे लग्न केले नाही. तर सैफने 2012 साली अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले.