घ’टनेच्या इतक्या दिवसांनी शिल्पाने अक्षयवर केले ध’क्कादा’यक आ’रोप, म्हणाली अक्षयने मला लग्नाचे खोटे वचन देऊन माझ्यासोबत…

घ’टनेच्या इतक्या दिवसांनी शिल्पाने अक्षयवर केले ध’क्कादा’यक आ’रोप, म्हणाली अक्षयने मला लग्नाचे खोटे वचन देऊन माझ्यासोबत…

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमार हा आपल्या चित्रपटामुळे जितकी चर्चा बनवतो. तेवढीच चर्चा हा अभिनेता त्याच्या अफेअरमुळे 90 च्या दशकात बनवत असे. अक्षयच्या लिंकअपच्या स्टोरीमध्ये फक्त रवीना टंडनच नाहीत तर शिल्पा शेट्टीचे नाव देखील आहे. तुम्ही सर्वांनी धडकन हा चित्रपटात पाहिले असेलच त्यावेळी दोघेही यामुळे सुपरहि’ट झाले होते.

प्रेक्षकांनाही दोघांची जोडी बघायला आवडत असे आणि त्यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण अचानक दोघांचा ब्रेकअप झाला आणि अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केले. शिल्पा शेट्टीने देखील उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले आहे.

जेव्हा अक्षयने शिल्पा शेट्टीला दिला धोका :- दोघांची प्रेमकथा बॉलिवूडमध्ये बरीच प्रसिद्ध होती आणि शिल्पा शेट्टी अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती. पण जेव्हा तिला कळले की अक्षय तिची फसवणूक करतोय तेव्हा ती खूप दुखी झाली आणि 2000 मध्ये तीने स्वत: सर्वांसमोर येवून आणि तिच्या प्रे’मक’थेच्या ब्रे’कअपचे सत्य सांगितले. शिल्पाने सांगितले की अक्षय तीच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना आणखी एका मुलीला डे’ट करत होता आणि ती ट्विंकल खन्ना होती. जेव्हा शिल्पाला हे कळले तेव्हा ती मनातून खूप दु: खी झाली.

अक्षय असा काही करेल असे वाटले नव्हते :- शिल्पा शेट्टीने सांगितले होते की तो काळ माझ्यासाठी वाईट स्वप्नासारखा होता. परंतु मी हळू हळू त्यातून सावरले आहे. जशी काळ्या रात्रीनंतर सुखी सकाळी येते. त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यातही आनंद परत आला.
चांगली गोष्ट अशी होती की माझे व्यावसायिक जीवन खूप चढउतारांमधून जात होते. पण आता सगळ्यांना मागे ठेवून मी पुढे आले आहे हे बघून बरे वाटते. शिल्पा पुढे म्हणाली की अक्षय मला धोका देईल असा कधी विचार केला नव्हता.

धडकन च्या रिलीजची वाट पहात होते :- शिल्पाने मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा ब्रे’कअप झाला तेव्हा धडकन चित्रपट प्रदर्शित होणार होता आणि मी उत्सुकतेने हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत होते. कारण, मला माझ्या निर्मात्यांना त्रा’स द्यायचा नव्हता किंवा मला माझे वैयक्तिक आयुष्य कामाच्या मध्यभागी आणायचे नव्हते. पुढे शिल्पानेही अक्षयच्या प्रतिसादाला उत्तर दिले.

शिल्पाने आपल्या रिलेशनचा केलेला तमाशा बरोबर नाही :- शिल्पाने जेव्हा ब्रे’कअपचे सत्य सांगितले तेव्हा अक्षय म्हणाला होता की शिल्पाने अशाप्रकारे त्यांच्या नात्याचा तमाशा करु नये. त्याच वेळी शिल्पाने अक्षयला उत्तर देताना असे सांगितले की त्याने माझ्याशी काय केले. त्या नंतर अक्षय आता काय बोलू शकेल. असो, ही विचार त्याचा आहे माझा नाही.

शिल्पा पुढे म्हणाली की अक्षयने माझ्यासोबत लग्न करण्याचे वचन मला देऊन माझा योग्य रित्या वापर करून घेतला. आणि असे वचन त्याने अनेक जणींना देऊन लग्न करण्यास असमर्थता दाखवली. जेव्हा शिल्पाला ट्विंकलबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली की ट्विंकल खन्नाबरोबर मला कधीही त्रास झाला नाही आणि ही तिची चूक नाही. कारण जर माझा प्रि’यकर मला धो’का देत असेल, तेव्हा त्यात फक्त अक्षयचा दोष आहे.

अक्षयने माझा वापर केला :- शिल्पा शेट्टी पुढे मुलाखतीत म्हणाली की अक्षय कुमारने फक्त माझा वापर केला आहे आणि जेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली तेव्हा त्याने मला लगेच साइडला केले. ठीक आहे, मी जे झाले ते आता विसरले आहे आणि मी आता खूप पुढे आले आहे. पण मी आता त्याच्याबरोबर कधीच काम करणार नाही. जर मी अक्षयचं सत्य जगासमोर ठेवलं तर मला त्याची अजिबात लाज वाटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12