गोरं मुलं व्हावं म्हणून सानियाने शोएबजवळ धरला होता ‘हा’ हट्ट, खुलासा करत पती शोएब म्हणाला; तिच्या हट्टामुळे मी तिला खूप जास्त..

गोरं मुलं व्हावं म्हणून सानियाने शोएबजवळ धरला होता ‘हा’ हट्ट, खुलासा करत पती शोएब म्हणाला; तिच्या हट्टामुळे मी तिला खूप जास्त..

जेव्हा पण एखादी महिला ग’रोद’र असते तेव्हा, आपलं होणार मुलं जगातील सर्वात सुंदर बाळ असावं असच त्यांना वाटतं. ग’रोद’र असताना ज्याला जास्त वेळा आपण बघू, बाळ देखील तशीच नाक-नक्षी घेऊन जन्म घेत असा देखील समज आहे.

मात्र, रंग, रूप, चेहऱ्याची ठेवणं हे सर्व अनुवांशि’कच असते. जन्माला येणार बाळ गोर च असावं असं जवळपास सर्वनाच वाटतं. तस बघता आजच्या काळात, रंग, रूप, आकार यापेक्षा अधिक तुमच्या टॅलेंटला महत्व दिल जात असं म्हणतात. मात्र तरी देखील तुमच्या दिसण्यावरून तुम्हाला जज केलंच जात.

आणि त्यामुळेच जन्मला येणार बाळ गोर असावं असं सर्वाना वाटतं. मग त्यासाठी अनेक घरगुती उपाय आपल्याकडे केलं जातात. कधी नारळाचं शहाळ खाल्लं जात, तर कधी पंचामृत. ग’रोद’र झाल्यानंतर रोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे असं देखील अनेकजण म्हणतात. केवळ सर्वसाधारण लोकच नाही तर, सेलिब्रिटींना देखील आपलं बाळ गोरच असावं असा हट्ट असतो.

चक्क एका आंतराष्ट्रीय खेळाडूने आपल्या ग’रोद’रपणात अशीच भावना व्यक्त केली होती. त्याबद्दलचा खुलासा खुद्द त्या सेलिब्रिटीच्या पतीनेच केला. भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाला आपलं बाळ गोर च व्हावं अशी मनातून इच्छा होती. याबद्दलच खुद्द तिचा पती म्हणजे शोएब मलिक याने एका शोमध्ये केला.

सानियाच्या आईने तिला बाळ गोर व्हावं यासाठी एक सल्ला दिला होता. आणि सानिया आपल्या पूर्ण ९ महिन्यात त्याच काटेकोरपणे पालन करत होती. ‘शान-ए-सुहूर’ नावाच्या एका पाकिस्तानी मॉर्निंग शोमध्ये शोएब मलिकने याचा खुलासा केला. पाकिस्तानी अभिनेत्री उषाना शाहदेखील त्यावेळी त्याच्यासोबत उपस्थित होती.

शोएब मलिक आई सानियाच्या लग्नावरून आपल्या देशामध्ये चांगलाच मोठा वा’द रंगला होता. २००३मध्ये ते दोघे पहिल्यांदा भेटले होते. मात्र त्यावेळी सानियाने शोएबला भाव दिला नाही. याबद्दल बोलताना शोएब म्हणतो, ‘पहिल्यांदा जेव्हा मी सानियाला पाहिलं होतं तेव्हा तिने मला अजिबात भाव दिला नव्हता. मात्र मला तर ती खूप आवडत होती.

म्हणून मी हार नाही मानली आणि अखेर २०१२ मध्ये तिच्यासोबतच लग्न केले.’ २०१८मध्ये त्या दोघांना पहिला मुलगा झाला. त्यावेळी गरो’दरपणात सानिया मिर्झाच्या मूड स्विंगस बद्दल शोएबने मोठा खुलासा केला. ‘इतर महिलांप्रमाणे तिन देखील गरो’दरपणात मला तिच्या बोटांवर नाचवले, मात्र तिला सर्वात जास्त चिंता आमच्या बाळाच्या रंगाची होती.

तिला बाळाचा रंग गोराच हवा होता. त्यामुळे तिने अनेक घरगुती उपाय केले. माझ्या सासूचं असं मत आहे की, गरो’दरपणात भरपूर सफरचंद खाल्ल्यामुळे होणारं मूल गोरं होतं. त्यामुळे त्यांनी सानियालाही तिच्या गरो’दरपणात भरपूर सफरचंद खाऊ घातली होती २०१८ मध्ये इजहानचा जन्म झाला.’

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.