गुलशन कुमार यांची मुलगी दिसते इतकी सुंदर आणि बो’ल्ड, की तिच्या सौंदर्यासमोर भल्या भल्या अभिनेत्री पडतील फिक्क्या…

गुलशन कुमार यांची मुलगी दिसते इतकी सुंदर आणि बो’ल्ड, की तिच्या सौंदर्यासमोर भल्या भल्या अभिनेत्री पडतील फिक्क्या…

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत बरीच मोठे फिल्ममेकर्स उपस्थित आहेत ज्यांनी बर्‍याच सुपरहि’ट चित्रपटांची निर्मिती केली आहे, लोकांनाही त्यांनी बनवलेले चित्रपट खूप आवडतात, पण या चित्रपट निर्मात्यांच्या सुंदर मुलींविषयी बद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल. चला या चित्रपट निर्मात्यांच्या सुंदर मुलींबद्दल जाणून घेऊया!

१. गुलशन कुमार:- बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकप्रि’य संगीतकारांपैकी एक असलेले गुलशन कुमार हे मोठ्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. बॉलिवूड चित्रपट आशिकी, बे’वफा सनम, दिल है मानता नाही हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.

गुलशन कुमार यांना एक मुलगा दोन मुली आहेत, यातील त्यांची मोठी मुलगी तुलसी कुमार, जी स्वत: एक प्रसिद्ध गायिका आहे आणि दुसऱ्या मुलीचे नाव खुशाली कुमार आहे. तर त्यांचा मोठा भूषण कुमारला तर आपण ओळखतच असाल, सध्या भूषण कुमारच टी सिरीज या कंपनीचा कारभार सांभाळत आहेत.

२. मुकेश भट्ट:- बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता मुकेश भट्ट यांनी अनेक सुपरहि-ट चित्रपटांची निर्मिती केली आहे. मुकेश भट्ट यांचे वडील गुजराती ब्राह्मण होते तर आई मु’स्लि’म होती. मुकेश भट्ट यांच्या मुलीचे नाव साक्षी भट्ट आहे. साक्षी भट्ट दिसयला खूपच सुंदर आहे.

मुकेश भट्टची मुलगी साक्षीचं लग्न तिचा बॉयफ्रेंड मजाहिरसोबत झाले आहे. यांनंतर त्यांनी 25 जानेवारीला मुंबईत रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होते. या रिसेप्शन पार्टीला अमिताभ बच्चन, आमिर खान, हृतिक रोशन, अक्षय कुमार, आलिया भट्ट यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हजरे लावली होती.

३.सुरज बड़जातिया:- कौटुंबिक चित्रपटांचे निर्माता सूरज बड़जातिया हे राजश्री प्रॉडक्शनचे मालक आहेत. सूरज बडजातीया १९७९ पासून बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. सूरज बड़जातियाच्या मुलीचे नाव एशा बड़जातिया आहे.

४. बोनी कपूर:- बोनी कपूर बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. ज्यापैकी मिस्टर इंडिया, वॉन्टेड, जुदाई, नो एन्ट्री हे प्रमुख चित्रपट आहेत. बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसते.

श्रीदेवी यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बोनी कपूर यांचं पहिलं लग्न झालं होतं व त्यांना दोन मुलंदेखील होते. मात्र, त्यांनी पत्नी मोना यांच्यासमोर श्रीदेवीवर असलेल्या प्रे’माची कबुलीदेखील दिली होती. परंतु, बोनी कपूर यांनी श्रीदेवींना प्र’पोज करण्यासाठी अनेक वर्ष लागले होते.

बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. धडक या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जान्हवी चित्रपटसृष्टीमध्ये येण्यापूर्वीच तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली होती. सोशल मीडियावरील हॉ’ट फोटोंमुळे तिच्या चाहत्यावर्गात प्रचंड वाढ झाली आहे.

तिचा चाहतावर्ग निर्माण करण्यात ती यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. जान्हवीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. सध्या त्यांची छोटी मुलगी खुशी कपूर ही देखील आता चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12