‘गर्लफ्रेन्ड’पासून मुलगा असूनही अर्जुन रामपालचा लग्न करण्यास नकार, म्हणाला; मला तिच्या’सोबत फक्त…

‘गर्लफ्रेन्ड’पासून मुलगा असूनही अर्जुन रामपालचा लग्न करण्यास नकार, म्हणाला; मला तिच्या’सोबत फक्त…

बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल याने प्यार मोहब्बत इश्क या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट यावेळी प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्याने अनेक चित्रपट केले. त्याला जेमतेमच यश मिळाले. तो चित्रपटसोबत चित्रपटाची निर्मिती देखील करतो. मात्र, चित्रपटापेक्षा तो खाजगी आयुष्यामुळे जास्त च’र्चेत आलेला आहे.

पत्नी मेहरसोबत त्याने रीतसर घ’टस्फो’ट घेतला आहे. त्यामुळे आता त्यांचा संबंध काही उरलेला नाही. काही वर्षापूर्वी तो 19 वर्ष लहान असलेल्या नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत रिलेशनशिप मध्ये होता. मात्र, ही रिलेशनशिप सुद्धा देखील आता मोडली आहे. आता तो एका अफ्रिकन मॉडेलसोबत राहतो. तिच्यापासून त्याला एक मुलगा देखील आहे. याबद्दलचा आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती देणार आहोत.

बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता अर्जुन रामपाल याचे वीस वर्षापूर्वी मेहेर जेसिकासोबत लग्न झाले होते. त्यावेळेस या दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंग पासून सुरू केली होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रे’म सं’बंध सुरू झाले. या दोघांनाही दोन मुलीदेखील आहेत. मात्र, त्यांचा वीस वर्षाचा संसार काही वर्षापूर्वी मोडला.

त्यावेळेस अशी चर्चा होती की, रितिक रोशन याची घ’टस्फो’टित पत्नी सुझान खान आणि अर्जुन रामपाल यांच्यामध्ये प्रे’म सं’बंध निर्माण झाले आहेत. त्यामुळेच रितिक आणि सुझान यांचा घट’स्फो’ट झाला आहे. मात्र, अर्जुन रामपाल आणि सुझेन हे चांगले मित्र आहेत. या पलीकडे काही नाही हे आता स्पष्ट झाले आहे. कारण की अर्जुन रामपाल गेल्या काही दिवसापासून अफ्रीकन मॉडल त्याच्या सोबत राहत आहे.

या आफ्रिकन मॉडेल चे नाव ग्रॅबिएला असे आहे. ग्रॅबिएला हिने देखील बॉलीवूड मधील एका चित्रपटात काम केले होते. त्यानंतर तिला लोकप्रियता मिळत गेली आणि अर्जुन रामपालसोबत तिची काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री वाढत गेली. कालांतराने या दोघांमध्ये प्रे’म सं’बंध निर्माण झाले. त्यानंतर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

अर्जुन रामपाल याने अजून तिच्यासोबत लग्न केले नाही. त्यामुळे या दोघांच्या नात्याबद्दल उलट-सु’लट च’र्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाली. हे दोघेही आपले फोटो सो’शल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंना चाहते देखील लाईक करत असतात. ग्रॅबिएला सोबतच्या नात्याबाबत अर्जुन रामपाल म्हणाला मला असे वाटत नाही की लग्न करायची काही गरज आहे.

लोक मला विचारत आहेत की, लग्न कधी करता. मात्र, आम्ही आमच्या सध्याच्या नात्यांमध्ये खूप खुश आहोत. आमचे लग्न तर झाले आहे ना ह’दयाचे हृ’दयासोबत.‌ हेच खरे लग्न आहे. त्यामुळे कागदोपत्री यावर शिक्का मा’रण्याची काही गरज आहे, असे मला अजिबात वाटत नाही. तुम्ही पब्लिक फिगर असल्यावर लोक तुमच्याबद्दल बोलणारच.

त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपले जीवन जगायचे, असे अर्जुन रामपाल याने ग्रॅबिएलाबद्दल बोलताना सांगितले. या दोघांना आता एक मुलगा देखील आहे. ग्रॅबिएला हिने सोनाली केबल या चित्रपटात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिची बॉलिवूडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात च’र्चा सुरू झाली होती.

yash

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.