नीना गुप्ताला ग’रोद’र असतानाही ‘या’ अभिनेत्याने केली होती लग्न करण्याची मागणी, बाळाला नाव द्यायला देखील झाला होता तयार…

नीना गुप्ताला ग’रोद’र असतानाही ‘या’ अभिनेत्याने केली होती लग्न करण्याची मागणी, बाळाला नाव द्यायला देखील झाला होता तयार…

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते तसे फार जुने आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये क्रिकेट हे मोठ्या प्रमाणात खेळले जाते. तर अनेक बॉलिवूड कलाकारांची क्रिकेट शी संबंधित लोकांशी संबंध खूप मोठ्या प्रमाणात जवळीक आहे. काही वर्षांपूर्वी आपण व्हीव्हीयन रीचर्डसन हे नाव ऐकले असेल. वेस्टइंडीज संघाचा हा वि’स्फोट’क असा खेळाडू होता.

व्हीव्हीयन आणि नीना गुप्ता यांच्यामध्ये खूप जवळीक निर्माण झाल्याची चर्चा ऐंशीच्या दशकामध्ये होती. याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणारच आहोत. काही वर्षांपूर्वी भारतामध्ये रवी शास्त्री या नावाचा खूप मोठ्या प्रमाणात बोलबाला होता. रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांचे देखील प्रेमसंबं’ध असल्याचे त्या वेळी बोलले जात होते.

सध्याच्या जमान्यात आता अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न केले आहे. ताजे उदाहरण द्यायचे झाले तर आपण विराट कोहली याचे घेऊ शकतो. विराट कोहली याने प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लगीनगाठ बांधली. आता दोघेही सुखाने संसार करीत आहेत. याचे नाव देखील आपल्याला यामध्ये जोडावे लागेल.

हरभजन सिंह याने गीता बसरा या अभिनेत्रीसोबत लग्न केले आहे. या दोघांनाही एक अपत्य आहे. त्याचप्रमाणे आणखी काही क्रिकेटपटूंनी देखील बॉलिवूड अभिनेत्री सोबत लग्न केले आहे. तसेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे देखील प्रसिद्ध अभिनेत्री नगमा हिच्याशी प्रेमसं’बंध असल्याच्या चर्चा त्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात होत्या.

त्याचप्रमाणे मोहम्मद अझरुद्दीन याने देखील प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले होते. मात्र, काही वर्षांनंतर त्यांच्यात घ’टस्फो’ट झाला. तर पा’कि’स्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला शोएब अख्तर याने देखील भारताची दिग्गज अशी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला प्रपोज केले. त्यावेळी चर्चा होती.

मात्र, सोनाली बेंद्रे हिने या वृत्ताचे खंडन केले होते. आज आम्ही आपल्याला नीना गुप्ता यांच्या वैय’क्तिक आयुष्याबद्दल माहिती देणार आहोत. ऐंशीच्या दशकामध्ये वेस्ट इंडिजचा संघ हा अतिशय बहारात होता. त्याच वेळेस वेस्ट इंडिजचा संघ भारतामध्ये क्रिकेट खेळायला आला होता. त्यावेळी व्हीव्हीयन रिचर्ड्सन आणि नीना गुप्ता यांच्यामध्ये प्रेम सं’बंध निर्माण झाले होते.

मात्र, या दोघांमध्ये खूप मोठा फरक होता. व्हीव्हीयन हे वेस्ट इंडिजचे खेळाडू आणि नीना गुप्ता या भारतीय होत्या. याच प्रमाणे व्हीव्हीयन यांचे आधीच लग्न झाले होते. त्यामुळे लग्न करणार तरी कसे असा प्रश्न या दोघां पुढे निर्माण झाला होता. मात्र, कोणालाही न जुमानता नीना गुप्ता यांनी लग्न न करताच बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना एक मुलगी देखील झाली.

त्यांनी नीना गुप्ता यांच्या सोबत लग्न न करताच मुलगी जन्माला घातली होती. त्या वेळी खूप मोठा गजहब निर्माण झाला होता. गुप्ता यांच्या आईने त्यांच्या नातीला स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, त्यांच्या वडिलांनी तिचा सांभाळ केला होता. हे सर्व होत असताना एक असा अभिनेता व दिग्दर्शक भारतामध्ये होता की, ज्याने नीना गुप्ता यांना सरळ लग्नाची ऑफर देऊन त्यांच्या बाळाला आपले नाव देण्याची तयारी देखील दाखवली होती.

हा अभिनेता म्हणजे सतीश कौशिक हे होते. सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटात अभिनय तर केलाच आहे. या सोबत त्यांनी अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एकूणच नीना गुप्ता यांच्या या निर्णयामुळे त्यावेळेस प्रचंड वा’दंग निर्माण झाले होते.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.