खूपच कडक आणि हॉट दिसते हनी सिंहची गर्लफ्रेंड,पहा पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर ‘या’ आयटमसोबत करतोय मज्जा..

खूपच कडक आणि हॉट दिसते हनी सिंहची गर्लफ्रेंड,पहा पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर ‘या’ आयटमसोबत करतोय मज्जा..

भारतीय सिंगर आणि रॅपर हनी सिंगने आपली खास आणि हटके शैलीने जगभरात खास ओळख निर्माण केली आहे. हनी सिंगचे गाणी सगळीकडेच लोकप्रिय ठरतात. त्याने आपल्या खास अशा गायकीने जगभरात मोठा चाहतावर्ग कमवला आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याचे एक नवीन गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं होत.

नेहमीप्रमाणे या गाण्याला देखील चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आपल्या गाण्यामुळे तर हनी सिंग चर्चेत असतोच. मात्र त्याहून अधिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हनी सिंग कायम चर्चा रंगवत असतो. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हनी सिंग त्याच्या लव्ह लाईफमुळे अनेकदा चर्चेत असतो.

काही दिवसांपूर्वीच हनी सिंगचा घटस्फोट झाला. हनी सिंगने २०११ मध्ये शालिनी तलवारसोबत लग्न केले होते. शालिनीने हनी सिंगवर कौटुंबिक हिं’सा चाराचा आ’रोप लावला. त्यानंतर दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन खटल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांचा घटस्फो’ट झाला. घटस्फोटाच्या काहीच दिवसानंतर त्याच्या अफेअरच्या चर्चाना उधाण आलं.

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री टीना तडानी आणि हनी सिंग एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सगळीकडेच रंगली होती. इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर या दोघांनी अनेकवेळा एकमेकांच्या फोटो आणि व्हिडियोजलं लाईक्स आणि हार्ट ईमोजी शेअर केलं होत. मात्र असं असलं तरीही त्या दोघानी आजवर आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती.

परंतु आता दोघे बिनधास्त एकत्र फिरत आहेत. हनी सिंग आणि टीना दोघांनी काही कार्यक्रमामध्ये एकत्र एंट्री घेतली. नुकतंच दोघांचा एक व्हिडियो सगळीकडे वायरल होत आहे. य व्हिडियोमध्ये हनी सिंग आणि टीना दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. हनी आणि टीना एकमेकांच्या हातात हात घालून रेस्टोरंटच्या बाहेर स्पॉट झाले आहेत.

त्यांचा हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या विडियोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान हनी सिंगने नुकतंच टीना तडानीबद्दल आपल्या प्रेमाची मी कबुली दिली आहे. दुबईमध्ये टिना आणि हनीची पहिली भेट झाली होती. त्यांची पहिली भेट झाली त्यावेळी हनीच घटस्फोटाच प्रकरण कोर्टात होत.

त्यामुळे टिनाने त्याच्यापासून दूर राहणेच पसंत केले. मात्र हनी सिंगला टिना पहिल्याच भेटीत आवडली होती. त्यामुळे त्याने तिच्यासोबत जास्तीत जास्त जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. हनी सिंगच्या बोलण्यानुसार, जोपर्यंत त्याचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत टिना आणि त्याच्यामध्ये केवळ मैत्रीचे नाते होते. घटस्फोट झाल्यानंतर टिना आणि हनी दोघे पहिल्यांदा डेटवर गेले. आज दोघांचं प्रेम चांगलाच वाढलं आहे. त्यामुळेच दोघेही आता सार्वजनिक ठिकाणी देखील एकत्र स्पॉट होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12