क्रिकेटमध्ये फ्लॉप पण बायका आहेत सुपरहॉट, ‘या’ 5 भारतीय क्रिकेटपटूंच्या बायकांच्या हॉटनेसची सोशल मीडियावर चर्चा…

क्रिकेटमध्ये फ्लॉप पण बायका आहेत सुपरहॉट, ‘या’ 5 भारतीय क्रिकेटपटूंच्या बायकांच्या हॉटनेसची सोशल मीडियावर चर्चा…

काही वर्षांपूर्वी क्रिकेट या खेळाला ग्लॅमर जास्त प्रमाणात नव्हते. मात्र, आता क्रिकेटला ग्लॅमर आले आहे. पूर्वीच्याकाळी खेळाडू हे परदेशात क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. त्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंब असायचे. मात्र, आता जणू काही फॅशनच आली आहे. आता क्रिकेट पाहण्यासाठी त्यांचे कुटुंब त्यांच्या सोबत असते.

अनेकदा अनेक क्रिकेटपटूंच्या पत्नी मुले सोबतच वा वरत असताना दिसतात. या क्रिकेटपटूंच्या पत्नी या एकदम हीरोइन दिसतात. अभिनेत्री देखील त्यांच्यापुढे फक्या पडतात. शिखर धवन याची पत्नी अतिशय सुंदर होती पण आता त्यांचा घटस्फोट झाला तेच, तर महेंद्रसिंग धोनी याची पत्नी देखील खूप सुंदर आहे. याचप्रमाणे इतर क्रिकेटपटूंच्या पत्नी देखील या छान दिसतात.

अजित आगरकर हा क्रिकेटपटू आपल्याला आठवत असेल, तर त्याची पत्नी फातिमा ही देखील अतिशय सुंदर अशी होती. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशा तीन फ्लॉप क्रिकेटपटूंच्या पत्नी बाबत माहिती देणार आहोत. त्या क्रिकेटपटूंना क्रिकेटमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, त्यांच्या पत्नी अतिशय सुंदर आहेत.

1. स्टुअर्ट बिन्नी :- स्टुअर्ट बिन्नी याने प्राथमिक स्तरावर अनेक क्रिकेट सामने खेळलेले आहेत. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली कारण निवड समितीमध्ये त्याचे वाढील होते पण त्याला पाहिजे तसे यश मिळाले नाही. तो या संधीची अजूनही वाट पाहत आहे. त्याला ही संधी कधी मिळेल, हे मात्र माहीत नाही.

मात्र, त्याची पत्नी ही दिसायला अतिशय सुंदर अशी आहे. त्याच्या पत्नीचे नाव मयंती लँगर असे आहे. ती दिसायला अतिशय हॉ’ट आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात येत ती कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून असते.

2. लक्ष्मीपती बालाजी :- काही वर्षांपूर्वी लक्ष्मीपती बालाजी याने भारतीय क्रिकेट दणाणून सोडले होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील त्याने दबदबा निर्माण केला होता. सुरुवातीच्या काळात त्याने अतिशय धडाकेबाज गोलंदाजी करून नाव मिळाले होते.

मात्र, त्यानंतर त्याला काही यश मिळाले नाही. त्याने तीस सामन्यांमध्ये जवळपास 34 विकेट मिळवले होते. त्याची गोलंदाजी भेदक अशी होती. मात्र, कालांतराने तो क्रिकेटमधून बाहेर पडला. त्याने 2013 मध्ये प्रिया शालूर हिच्यासोबत लग्न केले असून ती देखील अतिशय सुंदर आहे.

3. परविंदर अवाना :- परविंदर आवाना याने अनेक ट्वेंटी ट्वेंटी सामने क्रिकेट खेळलेले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला अजूनही यश मिळाले नाही. तो कायम अयश’स्वी झालेला आहे. 2018 मध्ये त्याने संगीता कासणा सोबत लग्न केले आहे. संगीता ही देखील अतिशय हॉ’ट अशी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. हा लेख आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा.

4. मनोज तिवारी :- मनोज तिवारीची पत्नी सुश्मिता रॉयची गणना क्रिकेटपटूंच्या पत्नींमध्ये सर्वात सुंदर आणि हॉट म्हणून केला जातो. आपल्या स्टायलिश लूकमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र मनोज तिवारीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याल १२ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली.

5. अशोक दिंडा :- टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडा याची पत्नी श्रेयसी रुद्रा हीसुद्धा खूप सुंदर आहे. सौंदर्याची तुलना केली तर ती त्यामध्य बॉलिवूड अभिनेत्रींनाही मात देते. तिने इंजिनियरिंगची पदवी घेतली असून, ती एका एमएनसी कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. दुसरीकडे अशोक दिंडाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फारशी बहरली नाही. त्याने १३ वनडेत १२ बळी टिपले. त्यामुळे लवकरच त्याला संघातील आपले स्थान गमवावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12