कोण साधीसुधी नाही तर ‘या’ महिलेला म्हणतात बॉलिवूडची लेडी अंबानी, आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची बायको…

कोण साधीसुधी नाही तर ‘या’ महिलेला म्हणतात बॉलिवूडची लेडी अंबानी,  आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची बायको…

अंबानी आज एक प्रतिष्टीत आणि अतिशय श्रीमंत असे कुटुंब आहे. त्यांची ओळख फक्त आपल्याच देशात नाही तर जगभरात आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानीचे नेमी टॉप ५मध्ये नाव असते. अंबानी कुटुंब आणि त्यांची प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट मोठी बातमी बनत असते.

अंबानी कुटुंबाची लाईफ स्टाईल वगैरे यांची तर बातच न्यारी आहे. त्यात नीता अंबानीचा विषय तर आणखीनच खोल आहे. नीता अंबानी अतिशय लक्झरी आयुष्य जगतात हे आपण सर्वांनां माहिती आहे. त्यांचा फक्त दिवसाचा खर्च म्हटलं तरी ती आपल्या आयुष्यभराची कमाई असेल एवढे मात्र नक्की.

कारण नीता अंबानी आपल्या चहा पाहून ते स्मार्टफोनवर अतिशय भरमसाठ पैसे खर्च करत असते. त्यामुळे कुणी थोडे जरी श्रीमंत झाले कि आपण लगेच त्याला अंबानीची उपमा देत असतो.’अंबानी सारखे शोक आहेत, वगैरे’. पण अशीच एक महिला आहे जी खरोखरच नीता अंबानी सारखे जीवन जगते, तिच्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडमध्ये लेडी अंबानी म्हणून या महिलेचा दबदबा आहे. बी टाऊनची ही लेडी अंबानी बऱ्याच स्वयंसेवी संस्थांशीही जोडली गेली आहे. त्यामुळं व्यवसायासोबतच ती सामाजिक भान ठेवतही आपल्या काही जबाबदाऱ्या पार पाडत असते. पतीच्या सोबतीनं माना रिअल इस्टेट फर्म चालवते. S2 रियलिटी ऐंड डेव्हलपर्स असं या कंपनीचं नाव.

या कंपनीअंतर्गत मुंबईत तब्बल 21 आलिशान व्हिला साकारण्यात आले आहेत. यातील प्रत्येक व्हिला साधारण 6500 चौरस फुटांच्या भूखंडावर पसलला आहे. ‘सेव द चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेसाठीही तीच मोलाचं योगदान आहे. गरीब आणि गरजू मुलांच्या हितासाठी ही संस्था काम करते.

ती सातत्यानं या आणि अशा अनेक संस्थांना आर्थिक मदत करताना दिसते. मुंबईमध्ये बऱ्याच प्रदर्शनांचं आयोजन करून त्या माध्यमातूनही ती समाजोपयोगी कामांमध्ये हातभार लावते. ही महिला दुसरी कुणी नसून प्रसिद्द अभिनेता सुनील शेट्टीची बायको माना शेट्टी असे आहे.

सुनील शेट्टी चित्रपटात काम करत नसला तरी तो बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षाही जास्त कमाई करत असतो. कारण त्याचा बिजनेस खूप मोठा आहे. तो चित्रपटांव्यतिरिक्त निर्मिती संस्था, बुटीक, रिअल इस्टेट, हॉटेलिंग अशा व्यवसायांतून जास्तीत जास्त कमाई करतो.

तर त्याची बायको देखील या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. घर आणि उद्योग अशा दोन्ही गोष्टींमध्ये ती सुरेख समतोल राखताना दिसते. याच कौशल्यामुळं तिला लेडी अंबानी असंही म्हटलं जातं. शिवाय मुंबईतील काही प्रभावी व्यक्तींमध्येही तिचं नाव घेतलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12